cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

सरळसेवा भरती | ONLY SARALSEVA

🚨 पोलीस भरती,आरोग्य भरती , तलाठी भरती, सरळसेवा योग्य ते मार्गदर्शन व Updates भेटेल 🔔 YouTube :- OnlySaralseva Contact Me (Admin) :- @Mahesh0008 & Tm #JilhaParishad #ओन्लीसरळसेवा #saralseva #policebharati #aarogyabharati #talathibharati #policebharti

Show more
Advertising posts
250
Subscribers
No data24 hours
No data7 days
+130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
💥 पोलीस भरती एकूण 22 घटकात लेखी परीक्षा 💥  दिनांक 07.07.2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
Show all...
आद्य कीर्तनकार म्हणून कोणास ओळखले जाते?Anonymous voting
  • संत निवृत्ती महाराज
  • संत नामदेव महाराज
  • संत एकनाथ महाराज
  • संत तुकाराम महाराज
0 votes
वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जातेAnonymous voting
  • संत नामदेव महाराज
  • संत ज्ञानेश्वर महाराज
  • संत तुकाराम महाराज
  • संत एकनाथ महाराज
0 votes
💥 पोलीस भरती 2024 7 जुलै ला पेपर असणाऱ्या साठी… 💥 GK /GS - 45 हजार PYQ 💥 चालू घडामोडी - साई अकॅडमी नोट्स /लक्ष्यवेध 💥 मराठी - 45 हजार PYQ / बाळासाहेब शिंदे 💥 गणित बुद्धिमत्ता - तुमच्या हिशोबाने ( भूमिती वर पण लक्ष्य असु द्या) ज्यांचे एवढे रिव्हिजन झाले आहे त्यांनी massage करु शकता.
Show all...
जलसंधारण(WCD) प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत Link https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
Show all...
Photo unavailableShow in Telegram
👆🎯खोनोमा हे आशियातील पहिले हरित गाव
Show all...
इंटरनॅशनल सोलर अलायन्स पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे आयोजन कुठे करणार आहे?Anonymous voting
  • (A) मुंबई
  • (B) कोलकाता
  • (C) नवी दिल्ली
  • (D) हैद्राबाद
0 votes
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?Anonymous voting
  • (A) महाराष्ट्र
  • (B) गुजरात
  • (C) गोवा
  • (D) मध्य प्रदेश
0 votes
कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे?Anonymous voting
  • (A) डेन्मार्क
  • (B) न्युझीलँड
  • (C) पोलंड
  • (D) स्विझर्लंड
0 votes
युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?Anonymous voting
  • (A) ऋषी सूनक
  • (B) डोनाल्ड ट्रम्प
  • (C) एंटोनिया कोस्टा
  • D) जो बायडन
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.