en
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Open in Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Show more

📈 Analytical overview of Telegram channel SET/NET- 2026

Channel SET/NET- 2026 (@setnetstudy) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 30 616 subscribers, ranking 6 298 in the Education category and 13 594 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 30 616 subscribers.

According to the latest data from 24 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 97 over the last 30 days and by 27 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 29.87%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 9 139 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Thanks to the high frequency of updates (latest data received on 25 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

30 616
Subscribers
+2724 hours
-37 days
+9730 days
Posts Archive
223) जवळपास सर्व कार्यासाठी माऊसचे ........................ बटन वापरले जाते.
Anonymous voting

222) परिस्थितिकी म्हणजे.....................
Anonymous voting

221) अंतर्गत मूल्यमापनात ………………… याचा विचार केला जातो.
Anonymous voting

photo content

photo content
+1

🎥 Tait 2023 IMP Videos 🎥 -------------------------------------------- सामान्य ज्ञान (Gk) व चालु घडामोडीवर आधारित 555 प्रश्न
🎥 Tait 2023 IMP Videos 🎥 -------------------------------------------- सामान्य ज्ञान (Gk) व चालु घडामोडीवर आधारित 555 प्रश्नांचा मॅरेथॉन व्हिडिओ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 🏃🏃‍♂🏃🏃‍♂🏃🏃‍♂🏃🏃🏃🏃🏃🏃🏃‍♂ https://youtu.be/wLUZo_wDpR0 https://youtu.be/wLUZo_wDpR0 व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास आपल्या सर्व मित्रांनाही पाठवा 🙏🙏🙏🙏🙏🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ SET/ NET/TET /CTET /TAITपरीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतीलचॅनल आजच जॉईन करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇 https://www.youtube.com/c/oasiscareerpoint ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नुकतेच आमच्या यूट्यूब चॅनेलने 100000 सबस्क्राईबर चा टप्पा पूर्ण केला त्यानिमित्ताने... नमस्कार मित्रांनो गणेश खरात सरांनी आणि मी (गणेश गुजर) 2014 मध्ये जालना शहरात oasis career point या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले.पुढे 2018 मध्ये क्लासच्या नावानेच यूट्यूब चॅनेल ही सुरू केले. स्पर्धा परीक्षेबरोबरच सेट (SET) परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) बद्दलची माहिती आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून द्यायला सुरू केली. क्लासचे काम झाल्यानंतर आम्ही SET,NET,TET,CTET,TAIT अशा परीक्षांची जुनी झालेली पेपर (old paper analysis) विश्लेषण सुरु केले. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या व हे काम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. हजारो विद्यार्थ्यांनी फक्त व्हिडिओ पाहून SET/ NET/ TET सारख्या परीक्षा पात्र केल्या असल्याचे कॉमेंटच्या माध्यमातून सांगितले. गृहिणी, गरीब विद्यार्थी, शहरापासून दूर ग्रामीण भागात रहणारे विद्यार्थी,मेहनती व कष्ट करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यासाठी oasis अगदी नावाप्रमाणे हिरवळीचे ठिकाण ठरले आहे.याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.आपल्या प्रेरणेने येथून पुढेही आम्ही हे कार्य सुरू ठेव अशी तुम्हाला ग्वाही देतो. परत एकदा सर्व विद्यार्थी, भावी शिक्षक - प्राध्यापकांचे आभार मानतो, तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आमच्या मित्र परिवाराचे आम्हाला मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद 🙏🙏🙏🙏

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ TAIT 2023 संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते सर (9 वी आवृत्ती) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖TAIT 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ TAIT 2023 संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते सर (9 वी आवृत्ती) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖TAIT 2023 परीक्षेतील मानसशास्त्र घटकातील कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी घटकांसाठी सदर पुस्तक अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील  बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,  अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार 3000  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे संपूर्ण  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ खालील लिंक वर जाऊन हे पुस्तक खरेदी करू शकता 👇👇👇👇👇👇👇 https://amzn.to/3lpA7Nz https://amzn.to/3lpA7Nz ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ TAIT 2023 शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे मॅडम ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक MAHA-TAIT परीक्षेतील शिक्षक अभ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ TAIT 2023 शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे मॅडम ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक MAHA-TAIT परीक्षेतील शिक्षक अभियोग्यता  घटकासाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शिक्षक अभियोग्यता आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार भरपूर सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे स्वाती शेटे मॅडम यांचे  शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी हे मार्गदर्शक पुस्तक होय !!! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ हे पुस्तक ॲमेझॉनवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://amzn.to/3Y8r5Tt https://amzn.to/3Y8r5Tt ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Net Exam Time table Dec 2022.pdf10.22 KB

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋54 th day : work🖋 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      सराव प्रश्न भाग 30 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/5v7nplE_grI 👉https://youtu.be/5v7nplE_grI ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Repost from SET/NET- 2026
05 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता सेट परीक्षा सराव पेपर क्रमांक 09 पाठवण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी सराव पेपर सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी 9823247191 या मोबाईल नंबरला 300 रुपये फीस गुगल पे किंवा फोन पे करून screen shot याच मोबाईल नंबरला व्हॉटसअप करावा. तुम्हाला लगेच pdf सराव पेपर 1 ते 9 व त्यांच्या answer key व विश्लेषणाच्या व्हिडिओची लिंक मिळेल. माहितीसाठी माहिती पत्रक वाचावे.

Repost from SET/NET- 2026
photo content

220) प्रश्नोत्तराचा मुख्य हेतू म्हणजे.............होय.
Anonymous voting

219) UNIVAC आणि ENIAC ही कितव्या पिढीतील संगणकीय उपकरणाचे उदाहारणे आहे.
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋53 th day : work🖋 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      सराव प्रश्न भाग 29 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/HW3BhDhKZJU 👉https://youtu.be/HW3BhDhKZJU ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖