en
Feedback
SET/NET- 2026

SET/NET- 2026

Open in Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Show more

📈 Analytical overview of Telegram channel SET/NET- 2026

Channel SET/NET- 2026 (@setnetstudy) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 30 338 subscribers, ranking 6 299 in the Education category and 13 232 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 30 338 subscribers.

According to the latest data from 04 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -273 over the last 30 days and by -2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 18.83%. Within the first 24 hours after publication, content typically collects 6.08% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 5 716 views. Within the first day, a publication typically gains 1 846 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Thanks to the high frequency of updates (latest data received on 06 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

30 338
Subscribers
-224 hours
-307 days
-27330 days
Posts Archive
महानगरपालिकेचा कचरा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करूनही उरतो अशा घनकचऱ्याची विल्हेवाट .........या पद्धतीने लावली जाते.
Anonymous voting

दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारी सराव पेपर क्रमांक 3 WhatsApp ला पाठवण्यात आला आहे. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही.
दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारी सराव पेपर क्रमांक 3 WhatsApp ला पाठवण्यात आला आहे. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लवकरात लवकर फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करावी. तुम्हाला लगेच सराव पेपर क्रमांक 1, 2 व 3 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. धन्यवाद🙏🙏🙏 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहावा. https://youtu.be/jUJaVdmMFUw

set prospect 2024 .pdf2.82 MB

🌀सेट परीक्षा जाहिरात 2024🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 👉 अभ्यासक्रम व पात्रता 👉 परीक्षा स्वरूप काय 👉 पुस्तके व टेस्ट सिरीज 👉 P
🌀सेट परीक्षा जाहिरात 2024🌀 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 👉 अभ्यासक्रम व पात्रता 👉 परीक्षा स्वरूप काय 👉 पुस्तके व टेस्ट सिरीज 👉 Passing Criteria 👉 सर्व माहिती खालील व्हिडिओत https://youtu.be/hKOeKV1JEP8 https://youtu.be/hKOeKV1JEP8 〰〰〰〰〰〰〰〰〰 🔹सट/नेट टेलिग्राम चॅनल🔹 https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴SET/NET साठी What's up🌴 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏Please Share to All🙏

photo content

वरील नियोजनाप्रमाणे 14 जानेवारी 2024 रोजी सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली न
वरील नियोजनाप्रमाणे 14 जानेवारी 2024 रोजी सराव पेपर क्रमांक 4 पाठवण्यात येणार आहे, तरी अजूनही ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करावी जेणेकरून झालेले 3 सराव पेपर लगेच मिळतील व राहिलेले 12 पेपर साठी नाव नोंदणी आजच होईल. धन्यवाद

B कडे C पेक्षा 5 रु. अधिक आहेत. A जवळ B पेक्षा 14 रु. अधिक आहेत. या तिघांकडे पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा.
Anonymous voting

स्वयंप्रभा (Swayam Prabha) योजनेबाबत काय अचूक नाही ?
Anonymous voting

🌀MH सेट परीक्षा 2024 🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 🔹सट/नेट टेलिग्राम चॅनल🔹 https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴SET/NET साठी What's up🌴 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🙏Please Share to All🙏

🌀MH सेट परीक्षा 2024 🌀 〰〰〰〰〰〰〰〰〰 👉 सट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴SET/NET साठी What's up🌴 https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 आपल्या टेलिग्राम चॅनेल चे 20000 सदस्य (subscribers) पूर्ण झाले आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन येथून पुढेही SET/NET सारख्या परीक्षाविषयी माहिती देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. चॅनलवर पूर्वीप्रमाणेच संबंधित परीक्षेचेच study material, Poll Questions व माहितीचे मॅसेज टाकण्याचा आमचा आग्रक्रम राहील. जे विद्यार्थी क्लास करू शकत नाहीत. मात्र अभ्यासू व मेहनती आहेत. कष्ट करण्याची तयारी आहे. अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे चॅनेल अपल्यामार्फत पोहोचेल अशी आम्ही आशा करतो. खाली चॅनेल ची लिंक दिलेली आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांना,शिक्षक मित्रांना व भावी प्राध्यापक मित्रांना पाठवावी ही विनंती. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2024 ला होणाऱ्या परीक्षांसाठी   👍 सर्व सदस्यांना शुभेच्छा 👍 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

photo content

सोनिया ही रीमापेक्षा उंच आहे, पण कवितापेक्षा बुटकी आहे. प्रिया ही रिमापेक्षा बुटकी आहे. गीतीका ही कवितापेक्षा उंच आहे, पण नमितापेक्षा बुटकी आहे, तर सर्वात उंचकडून सर्वात बुटके असा क्रम लावा.
Anonymous voting

प्रायोगिक संशोधनात (Experimental Research) .......... प्रक्रियेची गरज नसते.
Anonymous voting

17 जानेवारी रोजी UGC NET चा निकाल
17 जानेवारी रोजी UGC NET चा निकाल

दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारी सराव पेपर क्रमांक 3 WhatsApp ला पाठवण्यात आला आहे. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही.
दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारी सराव पेपर क्रमांक 3 WhatsApp ला पाठवण्यात आला आहे. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लवकरात लवकर फीस भरून टेस्ट सिरीज जॉईन करावी. तुम्हाला लगेच सराव पेपर क्रमांक 1, 2 व 3 PDF स्वरूपात, आंसर की व विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. धन्यवाद🙏🙏🙏

Repost from SET/NET- 2026
Set Sarav OMR.pdf0.40 KB