en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

SET/NET- 2026

SET/NET- 2026

Open in Telegram

SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल

Show more

📈 Analytical overview of Telegram channel SET/NET- 2026

Channel SET/NET- 2026 (@setnetstudy) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 29 869 subscribers, ranking 6 484 in the Education category and 13 326 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 29 869 subscribers.

According to the latest data from 28 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -224 over the last 30 days and by -15 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 51.97%. Within the first 24 hours after publication, content typically collects 10.38% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 15 527 views. Within the first day, a publication typically gains 3 100 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“SET/NET व PET परीक्षेबाबत माहिती देणारे टेलिग्राम चॅनेल”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 29 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

29 869
Subscribers
-1524 hours
-77 days
-22430 days
Posts Archive
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 आज दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता सेट सराव (पेपर क्र १ साठी)सिरीजमधील पेपर क्रमांक 6 सकाळी दहा वाजता पाठवण्यात येणार आहे. या अगोदर आपण दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे यशस्वीरित्या 5 पेपर घेतले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सेट सराव पेपर सिरीज अजूनही जॉईन केली नसेल, ते आज तीनशे रुपये फीस भरून ही सिरीज जॉईन करू शकतात व लगेच प्रश्नपत्रिका क्र.1 ते 5 उत्तर तालिकेसह pdf स्वरूपात विश्लेषणासह व्हिडिओसहित मिळतील.

Repost from SET/NET- 2026
photo content

183) भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
Anonymous voting

182) ………..... या डिव्हाईस द्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते.
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋30th day : work🖋 👉 तर्क व अनुमान -1 👉https://youtu.be/VlUZlvrPe7I 👉https://youtu.be/VlUZlvrPe7I ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 तर्क व अनुमान -2 👉https://youtu.be/PhSMcCMFYnQ 👉https://youtu.be/PhSMcCMFYnQ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सेट परीक्षा 2023 साठी महत्त्वाचे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 व 2 चे ओल्ड पेपर डाउनलोड करण्यासाठी सेट परीक्षा विभागाची खाली लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन चे सर्व पेपर व आंसर की डाउनलोड करू शकता https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ For Answer keys https://setexam.unipune.ac.in/AnswerKey_Set.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 उद्या दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता सेट सराव (पेपर क्र १ साठी)सिरीजमधील पेपर क्रमांक 6 सकाळी दहा वाजता पाठवण्यात येणार आहे. या अगोदर आपण दिलेल्या टाईम टेबल प्रमाणे यशस्वीरित्या 5 पेपर घेतले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी सेट सराव पेपर सिरीज अजूनही जॉईन केली नसेल, ते आज तीनशे रुपये फीस भरून ही सिरीज जॉईन करू शकतात व लगेच प्रश्नपत्रिका क्र.1 ते 5 उत्तर तालिकेसह pdf स्वरूपात विश्लेषणासह व्हिडिओसहित मिळतील.

Repost from SET/NET- 2026
सेट पेपर क्रमांक एक साठी एकूण दहा सराव पेपरची सिरीज सुरू आहे. यामधील पाच पेपर आतापर्यंत यशस्वीरित्या आपण घेतले आहेत व पुढील पाच पेपरही नियोजनाप्रमाणे वेळेवरच होणार आहेत. ज्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते आज 300 रुपये फीस भरून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात व लगेच प्रश्नपत्रिका क्र.1 ते 5 उत्तर तालिकेसह pdf स्वरूपात विश्लेषणासह व्हिडिओसहित मिळतील.

Repost from SET/NET- 2026
photo content

Repost from SET/NET- 2026
photo content

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋28th day : work🖋 👉 वेन आकृती 2( Venn diagram) 👉https://youtu.be/Y_VKKqylQOA 👉https://youtu.be/Y_VKKqylQOA ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 सराव प्रश्न भाग 18 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/M_f43Utv-5I 👉https://youtu.be/M_f43Utv-5I ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

181) वीस वर्षाच्या अथर्वने 16 वर्षाच्या मुलांसाठीच्या बुद्धिमापन चाचणीतील सर्व प्रश्न अचूक सोडविले, तर अथर्वचा बुद्धिगुणांक ...................... असेल.
Anonymous voting

180) संदर्भसूची किंवा ग्रंथसूचीत खालीलपैकी कुठले आवश्यक नाही ?
Anonymous voting

💠Set Exam :  100 days plan💠 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖            🖋28th day : work🖋 👉 वेन आकृती ( Venn diagram) 👉https://youtu.be/PR3bmGhjuPE 👉https://youtu.be/PR3bmGhjuPE ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 👉 सराव प्रश्न भाग 17 (20 प्रश्न) 👉https://youtu.be/gOeh-AlI_G8 👉https://youtu.be/gOeh-AlI_G8 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल 👉 telegram- t.me/SetNetStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

179) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) कायदा संसदेने………………… साली संमत केला.
Anonymous voting

178) रामकडे 134 कबूतर होती त्याने 44 कबूतर विकले त्याने जेवढे कबूतर विकले त्याच्या निमपट कबूतर उडाले, तर त्याच्याकडे किती कबूतर शिल्लक आहेत ?
Anonymous voting

सेट पेपर क्रमांक एक साठी एकूण दहा सराव पेपरची सिरीज सुरू आहे. यामधील पाच पेपर आतापर्यंत यशस्वीरित्या आपण घेतले आहेत व पुढील पाच पेपरही नियोजनाप्रमाणे वेळेवरच होणार आहेत. ज्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते आज 300 रुपये फीस भरून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात व लगेच प्रश्नपत्रिका क्र.1 ते 5 उत्तर तालिकेसह pdf स्वरूपात विश्लेषणासह व्हिडिओसहित मिळतील.

Repost from SET/NET- 2026
photo content

Repost from SET/NET- 2026
photo content

➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट सराव प्रश्न व्हिडीओ सिरीज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 11 (20 प्रश्न) https://youtu.be/fEfH_6MXGhY ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 12 (20 प्रश्न) https://youtu.be/_auu74h-_i4 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 13 (20 प्रश्न) https://youtu.be/f_g4fnj6gGc ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 14 (20 प्रश्न) https://youtu.be/R5N8F0xjJYY ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भाग - 15 (20 प्रश्न) https://youtu.be/APW1hqcWo_Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ सेट/नेट टेलिग्राम चॅनल https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q ➖➖➖➖➖➖➖➖➖➖