🎯♻️UpMate♻️🎯
Open in Telegram
महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे New अपडेट 🔴महाराष्ट्र पोलीस भरती#MPSC#SSC#IBPS#RRB#All Govt.Job Alert# 👇फ्री पोलीस भरती क्लासेस👇 YouTube.com/upmateofficial Admin @upmateofficial @Aarogyabharti
Show more2 460
Subscribers
No data24 hours
-37 days
-1430 days
Posts Archive
2 460
📌कारागृह विभाग हॉलतिकीट आले आहेत
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html
2 460
MPSC Marathi Typing Demo Link
https://g26.tcsion.com//OnlineAssessment/index.htm?31485@@M212
डायरेक्ट Log in वर क्लिक करुन टायपिंग करु शकता.
@upmate
2 460
✅#Talathi मा.उच्च न्यायालय,औरंगाबाद खंडपीठाच्या दणक्यानंतर विविध सत्रातील मिळून तब्बल 279 प्रश्नातील बदल 😇🙏
📌तलाठी भरती सुधारित Response Sheet
☑️➡️https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Join Us @upmate
2 460
♦️केंद्र सरकारकडून #CAA कायद्याची
अधिसूचना जारी, कायदा कधीपासून
लागू होणार?
'सीएए' कायदा काय आहे ?
सोप्या भाषेत हा कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा आहे बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे (मुस्लिम सोडून)
◾️पाकिस्तान,
◾️अफगाणिस्तान व
◾️बांगलादेशमधून ( हे तीनच देश)
31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या
हिंदू,
शीख,
जैन,
बौद्ध,
पारशी आणि
ख्रिश्चनांसह अन्य पीडित
गैरमुस्लीम
स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आला.
◾️त्यासाठी 1955 च्या नागरिकत्व कायद्यात बदल केला
कायदा अस्तित्वात आला कधी
◾️2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले
◾️9 डिसेंबर 2019 - लोकसभेत मंजूर
◾️11 डिसेंबर 2019 - राज्यसभेत मंजूर
◾️12 डिसेंबर 2019 - राष्ट्रपती ची सही
आणि आता लागू होणार आहे
Join Us @upmate
2 460
♦️भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 9144 जागांसाठी भरती
1] टेक्निशियन ग्रेड सिग्नल l :- 1092
2] टेक्निशियन ग्रेड lll :- 8052
📌शैक्षणिक पात्रता👇👇
पद क्र.1 :-
B.Sc (Physics/Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 :-
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट :- 01 जुलै 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 :- 18 ते 36 वर्षे
पद क्र.2 :- 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 08 एप्रिल 2024
परीक्षा (CBT) :- ऑक्टोबर & डिसेंबर 2024
Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
Join Us @upmate
