en
Feedback
🎯♻️UpMate♻️🎯

🎯♻️UpMate♻️🎯

Open in Telegram

महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे New अपडेट 🔴महाराष्ट्र पोलीस भरती#MPSC#SSC#IBPS#RRB#All Govt.Job Alert# 👇फ्री पोलीस भरती क्लासेस👇 YouTube.com/upmateofficial Admin @upmateofficial @Aarogyabharti

Show more
2 460
Subscribers
No data24 hours
-37 days
-1430 days
Posts Archive
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8826 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @upmate

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8827 MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

📌 Food Supply Inspector exam Result expected in this month (April end) @upmate

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813

♦️👉नवी कर प्रणाली आजपासून डिफॉल्ट 👉नवीन कर स्लॅब असे असणार 1) 3 ते 6 लाख- 5% 2) 6 ते 8 लाख- 10% 3) 9 ते 12 लाख- 15% 4) 12 ते 15 लाख- 20% 5) 15 लाख ते त्यापेक्षा जास्त- 30%