cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Marathi IQ

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक माहिती उपलब्ध करून देणे, हाच उद्देश 🎯 आयोगाच्या धर्तीवर प्रश्नमंजुषा 🎯 टॉपर च्या Handwritten नोट्स 🎯 अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन ✓✓📌 जॉईन - @MarathiIQ 📌✓✓

Show more
Advertising posts
16 091
Subscribers
-424 hours
-307 days
-18630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
५ जून - जागतिक पर्यावरण दिन🌿🌏 Theme 2024 - Land Restoration, Desertification And Drought Resilience..
Show all...
🔸महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) औरंगाबाद – संदीपान भुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

Show all...
👍 15🤔 3🔥 1👏 1
Photo unavailableShow in Telegram
या माणसाबद्दल खूप वाईट वाटतं आहे 😌😌 More power to you 😊😊😊 Jay maharastra😊😊
Show all...
77👍 8😁 5🔥 2
आजचा लोकसभेचा निकाल बघता... यावर्षीच्या सर्व जाहिरातीतील पदांच्या संख्येत वाढ नक्की होणार👍 ©®MPSCExpress
Show all...
🔥 20🤔 4👍 1
Photo unavailableShow in Telegram
🔥 17🤩 5👍 2🤔 2👏 1😁 1
Photo unavailableShow in Telegram
Cut off पार करण्यासाठी हे विषय फार महत्त्वाचे ठरतात😉😉😉😉😉😉😉
Show all...
😁 26🤔 4 2👍 1🔥 1
Photo unavailableShow in Telegram
जागा 15 होत्या..... 😁😁😁
Show all...
😁 12
DOC-20240603-WA0013.
Show all...
DOC-20240603-WA0013.0.44 KB
🔥 16👍 5🤔 1
00:18
Video unavailableShow in Telegram
मुख्य निवडणूक आयुक्त सांगत आहे की UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांनी 17c फॉर्म काई आहे अभ्यास करावा.  😅😉😉
Show all...
3.04 MB
😱 5👏 2
Photo unavailableShow in Telegram
👉STI 2021 Waiting list 6.0....
Show all...
🔥 4