en
Feedback
📚 MH Study Katta💯

📚 MH Study Katta💯

Open in Telegram

✅ सर्व परीक्षा आणि सर्व विषयाच्या Material आता एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी आत्ताच Join करा👇 @Mh_Study_Katta

Show more
The country is not specifiedThe category is not specified
1 482
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
imp information.pdf1.08 MB

✅✅ भारताची हरनाज संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स ✅✅ 👸 भारताची हरनाज संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. ❇️ तब्बल 21 वर्षानंतर भारतीय सौंदर्यवतीनं हा मुकूट मिळवला आहे. याआधी अभिनेत्री लारा दत्ताने 2000 मध्ये ही स्पर्धा जिंकली. 🔰 यंदाची मिस युनिव्हर्स हरनाज संधू कोण आहे ? 👸 यंदाची (2021) मिस युनिव्हर्स स्पर्धा भारताच्या हरनाज संधूने जिंकली आहे. ✅ इस्राईलमध्ये यंदा ही स्पर्धा पार पडली. 🔰 या स्पर्धेत पॅरागुआची नादिया फेरेरिया उपविजेती ठरली. 🔰 तर दक्षिण आफ्रिकेची ललेना मस्वाने सेकंड रनर-अप ठरली आहे. 🔰 हरनाज मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम करते. 🔰 तिने 2 पंजाबी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. हरनाजने 2019 मध्ये मिस इंडिया पंजाब आणि 2021 मध्ये मिस डिव्हा स्पर्धा जिंकली होती.

+5
loksatta-mumbai-13-12-2021.pdf6.16 MB

अयोग्य विधान निवडा अ) मुंबई, रत्नागिरी, ठाणे येथील हवामान विषम आहे ब) डिसेंबर मधील दिवसात दैनिक तापमान कक्षा ही कमाल असते तर जुलै मध्ये दैनिक तापमान कक्षा ही किमान असते क) महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा ही अधिक असते
Anonymous voting

एखाद्या इंजिनिअरला क्लार्कची नोकरी करावी लागते त्यास कोणती बेरोजगारी म्हणतात ?
Anonymous voting

श्रमिकाची 'शून्य सीमांत उत्पादकता' म्हणजे .....................
Anonymous voting

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधातील मुद्दे कोणते ? अ) देशांतर्गत उत्पादनाची जागा घेणे. ब) अयोग्य उपभोग्य आकृतीबंध क) श्रीमंत – गरीब यांतील अंतर वाढणे. ड) नगण्य तंत्रज्ञान हस्तांतरण
Anonymous voting

खालील विधाने लक्षात घ्या : अ) रिजर्व बँक रेपोदरात कपात करून व्यवस्थेत आणखी रोखता आणते. ब) व्यवस्थेतील रोखता शोषून घेण्यास रिव्हर्स रेपोदर रिजर्व बँकेस मदत करतो.
Anonymous voting

केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर ........................... दर्शवते. अ) राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण ब) राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन क) राज्यांनी महसुल उभारणीत केलेले दुर्लक्ष
Anonymous voting

खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही ?
Anonymous voting

✅MHADA EXAM POSTPONED ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join: @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
MHADA EXAM POSTPONED ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join: @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━

✅ देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती 👤 पी सी घोष : पहिले लोकपाल 👮‍♂️ बिपिन रावत : पहिले सीडीएस 👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती 👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती 👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल 👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री 👤 के के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी 🎙️ ओम बिर्ला : १७वे लोकसभा सभापती 👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री 👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल 👤 सुशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त 📄 दिपक दास : २५वे महालेखा नियंत्रक 🚢 आर हरी कुमार : २५वे नौदलप्रमुख 👤 शक्तीकांत दास : २५वे आरबीआय‌ गवर्नर ✈️ वी आर चौधरी : २७वे हवाईदल प्रमुख 👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख 👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join: @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━

IAF Chopper Crash : देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचं निधन देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. आज दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात भारतीय वायुदलाचं एमआय १७ ५ व्ही हे अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे हेलिकॉप्टर कोसळले. इथल्या डोंगरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अपघातात सीडीएस बिपीन रावत हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━

+5
राज्यसेवा मुख्य - आजचा पेपर.. Marathi-English Descriptive 🗓 DATE : 04-12-2021 🅹🅾🅸🅽 👉 @Mh_Study_Katta

🔴 राज्यसेवा मुख्य सर्व पेपर 🔴 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

ज्ञानपीठ पुरस्कार २०२०-२१ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━
ज्ञानपीठ पुरस्कार २०२०-२१ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━

+6
लोकराज्य मे 2021.pdf ❇️ परीक्षेसाठी महत्वाचे लोकराज्य मे - 2021 ❇️ सर्व परीक्षा आणि सर्व विषयाच्या Material आता एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी आत्ताच Join करा👇👇 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 🔳Join @Mh_Study_Katta 🔳 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━

गोपाल गणेश आगरकर by STIRCPAPP.pdf

हा भारताचा छान नकाशा आहे. ज्या प्रदेशावर बोट ठेवाल त्याची माहिती आपल्याला उपलब्ध होईल..👆

5_6149750215562757460.pdf4.99 KB