cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

देवा करिअर अकॅडमी भांडुप 👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र

Show more
Advertising posts
454
Subscribers
No data24 hours
No data7 days
-230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाहीAnonymous voting
  • वैतरणा
  • तानसा
  • कोयना
  • शास्त्री
0 votes
Show all...
ज्या दिवशी बापाचे नाव छातीवर लागेल तोच दिवस आयुष्यातील खूप मोठा असेल......... #viral #gk #mhpolice

Document from देवा करिअर अकॅडमी भांडुप
Show all...
देवा_अकॅडमी_भांडुप_जिल्हा_न्यायालय_शिपाई सराव_पेपर_.pdf4.16 MB
*Date ०४/०१/२०२४ & Time ८:०० P.M* *🔰 देवा करिअर अकॅडमी भांडूप 🔰* *पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र* *मो.नं 8169315392* 🔰🔰 *Online Test No. ०४* 🔰🔰 ============================ *🎯 प्रश्न : 10* *🏆 गुण :१०* *⏰ वेळ : 10मिनिटे* ============================ *संचालक - नवनाथ राणे* ============================ *खाली परिक्षेची लिंक दिली* *आहे,तरी सर्वांनी लॉग ईन करुन घ्यावे* *🔗 परीक्षा लिंक :* https://testmoz.com/q/2725859 ======================= *सुचना-* 1. *online exam मध्ये प्रश्न -उत्तरा बाबत शंका असेल तर group admin ला पर्सनल मेसेज टाका.* *2. ज्या मुलांना exam ची PDF पाहिजे असेल त्यांनी exam सोडून 8169315392 या नंबर वरती SMS करा* *सर्वांनि आताच आमचे चायनल जॉइण्ड करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा* https://whatsapp.com/channel/0029Va54Z187tkjHybRm8s0N
Show all...
देवा करिअर अकॅडमी भांडुप

WhatsApp Channel Invite

.*➖➖➖➖➖➖➖➖➖* *०२/०१/२०२४* . *देवा करिअर अकॅडमी भांडुप मुंबई* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *नवनाथ राणे (संचालक)* *८१६९३१५३९२* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *१) पोलीस भरती सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र भांडुप (मुंबई )* 🚨🚔🚨🚔🚨🚔🚨🚔🚨 *पोलीस भरती imp प्रश्न मंजुषा नंबर १२३* *Pls. Follow :-* https://instagram.com/deva_academy_bhandup?igshid=MzMyNGUyNmU2YQ== ०१) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ? - अहमदनगर. ०२) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ? - १ मे १९६०. ०३) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ? - नागपूर. ०४) महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागात केली आहे ? - सहा. ०५) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती किलोमीटर आहे ? - ७२० किलोमीटर. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
.*➖➖➖➖➖➖➖➖➖* *३०/१२/२०२३* . *देवा करिअर अकॅडमी भांडुप मुंबई* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *नवनाथ राणे (संचालक)* *८१६९३१५३९२* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *१) पोलीस भरती सैन्यभरती पूर्व प्रशिक्षण केंद्र भांडुप (मुंबई )* 🚨🚔🚨🚔🚨🚔🚨🚔🚨 *पोलीस भरती imp प्रश्न मंजुषा नंबर १२०* *Pls. Follow :-* https://instagram.com/deva_academy_bhandup?igshid=MzMyNGUyNmU2YQ== ०१) "बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहो" हे गीत कोणी रचलेले आहे ? - साने गुरुजी. ०२) ३ जानेवारी,बालिका दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो ? - सावित्रीबाई फुले. ०३) स्काऊट गाईड चळवळ कोणी सुरू केली ? - लॉर्ड बेडन पॉवेल. ०४) ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून कोणाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो ? - महात्मा गांधी. ०५) विजेच्या दिव्यामध्ये कोणता वायू असतो ? - अरगाॅन. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.