HM creation YT
Open in Telegram
नवनवीन व्हिडिओ एडटिंग शिकायला मिळेल...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩
Show more5 957
Subscribers
No data24 hours
-97 days
-4730 days
Posts Archive
5 957
कुणाला एडिटिंग मध्ये वैगरे काही प्रोब्लेम येत असेल तर ग्रुप ला जॉईन करून सरळ माझ्याशी पर्सनल किंवा ग्रुप मध्ये सांगा.. मी तुमचा प्रोब्लेम सोडवेल.. बाहेरील काम असल्याने मी सोशल मीडिया वर ऍक्टिव दिसत नाही आहे तुम्हाला.. फक्त कॉल करू नका मॅसेज करा.. ओके 👆👆
5 957
Achievements.. उत्कृष्ठ सूत्र संचालन आणि उत्कृष्ठ कलाकार म्हणून मला आज कॉलेज मध्ये मेडल मिळाले.. ✌️❤️❤️
5 957
देशाने तुमच्यासाठी काय केलं हे विचारण्यापेक्षा, तुम्ही देशासाठी काय करत आहात हे स्वतःला विचारा..💯
:
*प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!!*
🇮🇳🇮🇳🇮🇳
