en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

HM creation YT

HM creation YT

Open in Telegram

नवनवीन व्हिडिओ एडटिंग शिकायला मिळेल...! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩🚩

Show more
5 957
Subscribers
No data24 hours
-97 days
-4730 days
Posts Archive
आज माझा जन्मदिन आहे तुम्हाला जर शुभेच्छा द्यायच्या असतील तर इंस्टाग्राम वर जाऊन देऊ शकता.. वरील लिंक वर क्लिक करा.. मग म्हणू नका सांगला नाही म्हणून😁😁
14 Dec 2024, 03:12

आयुष्याच्या या प्रवासात सण उत्सव हे कुठे हरवून गेले काहीच कळलं नाही.. त्यामुळे तुमच्या सोबत आता जास्त संपर्कात राहने होत नाही.. उशिरा का होईना पण ते म्हणतात ना लेट पण थेट तर थेट काळजातून.. माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या कधीच खंड न पडणाऱ्या अखंड शुभेच्छा.. हे दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. परत एकदा तुम्हा सर्वांना हृदयाच्या तळापासून हार्दिक शुभेच्छा..!! ❤️❤️
03 Nov 2024, 12:51

तर भावांनो
27 Aug 2024, 09:05

भावांनो नवीन vlog आला आहे लगेच 50 लाईक च टार्गेट पूर्ण करा.. समोर गणपती बाप्पा व्हिडिओ एडिटिंग वर एक एडिटिंग चॅनल वर व्हिडिओ येईल.. या व्हिडिओ ला टार्गेट पूर्ण करा बरं..💯❤️👍👍
22 Aug 2024, 08:39

नवीन vlog आला आहे रे बघुन घ्या सर्वांनी..🤞❤️❤️
05 Aug 2024, 23:04

05 Aug 2024, 23:02

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. राम कृष्ण हरी 🙏🌼🚩
17 Jul 2024, 03:44

https://www.instagram.com/reel/C82OyJdyPYf/?igsh=MWl4b2lhZmV0ODVraw== आपली नवीन इंस्टाग्राम reel भावांनो.. नक्की बघा..👆❤️❤️
30 Jun 2024, 13:08

आपला कॅप्टन आपला अभिमान..💙🇮🇳 #rohitsharma #t20worldcup #hitman #india #captain #t20worldcup2024 #trendingreels #trending #cricket https://www.instagram.com/reel/C82OyJdyPYf/?igsh=MWl4b2lhZmV0ODVraw==
30 Jun 2024, 13:07

21 Jun 2024, 02:30

भावांनो नवीन PUSHPA-2 मधल्या नवीन गाण्यावर आपला ट्रेण्ड व्हिडिओ आला आहे लगेच बघा आणि बनवून घ्या..🤞❤️👍👍
18 Jun 2024, 10:16

18 Jun 2024, 10:15

photo content
18 Jun 2024, 10:13

photo content
+9
18 Jun 2024, 10:13

photo content
+1
18 Jun 2024, 10:13

मातृभूमीची परकीय अमलांपासून मुक्तता म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना..!! राजे छत्रपती झाले👑
मातृभूमीची परकीय अमलांपासून मुक्तता म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना..!! राजे छत्रपती झाले👑
06 Jun 2024, 12:07

भावांनो नवीन व्हिडिओ आला आहे.. लगेच बनवून घ्या❤️👆
29 May 2024, 00:18