cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Loknete Vyankatrao Hiray College (Sr.Section) Senior College Students

Welcome to Loknete Vyankatrao Hiray College Telegram Channel Loknete Vyankatrao Hiray College has started Official Students Telegram Channel. Subscribe to this Channel to get the latest updates about Books, Journals, News, Circulars, Announcements, Event

Show more
The country is not specifiedThe language is not specifiedThe category is not specified
Advertising posts
978
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

https://forms.gle/qG7Bkj8phaoVQbYW9 *विद्यार्थ्यांसाठी सूचना* वरिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य, विज्ञान व बी. व्होकशनल शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ऑनलाइन वेबसाइट्स वाचनीय पुस्तके आणि ऑनलाईन संशोधन जर्नल्स च्या सुविधेसाठी आपली सर्वांची माहिती आवश्यक आहे. त्यात स्वत:चे नाव, ई-मेल आय डी, पद्नाम (विध्यार्थी / शिक्षक), विभाग (कला, वाणिज्य, विज्ञान व बी. व्होकेश्नल) मोबाईल नंबर इत्यादी माहिती सोबत दिलेल्या गुगल लिंक च्या माध्यमातून भरून सबमिट करावयाची आहे. जेणेकरून आपल्याला आपल्या ई-मेलवर त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड पठविण्याचे सोईचे होईल. तसेच आपल्याला जेंव्हा आपल्या ई-मेल आयडी वरती एन. लिस्ट ( Infilibnet) ची लिंक प्राप्त होईल त्या लिंक वर जाऊन आपण आपले अकाउंट ऍक्टिव्ह करावे व आपल्याला प्राप्त झालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन पुस्तके आणि ऑनलाईन संशोधन जर्नल्स चा लाभ घ्यावा. वरिल सुचनेच काटेकोर पालन करुन महाविद्यालय ग्रंथालय विभागाला सहकार्य करावे. *ई-मेल आयडी सर्वाना अनिवार्य ( compulsory) आहे.* प्राचार्य लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक. https://forms.gle/qG7Bkj8phaoVQbYW9
Show all...
N_List Students Data L. V. H. College, Nashik

MGV's Loknete Vyankatrao Hiray College, Nashik, Library Department is collecting the students data for providing them the online access to various books, journals and other material. Please fill following form correctly.

5_6239793861326013134.pdf
Show all...
👆पाचशे पुस्तकांची पीडीएफ फाईल आहे फाईल ओपन केल्यानंतर जे पुस्तक आपल्याला आवडेल त्या पुस्तकावर क्लिक करून ते पुस्तक वाचता येईल याचा लाभ घ्यावा.
Show all...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा एप्रिल मे 2021 (नियोजन जुलै ऑगस्ट 2021) मार्गदर्शक सूचना 1) Mock Test - 09 ,10 & 11 July 2021 रोजी सकाळी 9.00 ते 5.00 या वेळेत होणार. Mock Test and Online Exam देण्यासाठी लिंक - https://sppuexam.in 2) परीक्षा साठी Username And Password - दिनांक 07 जुलै पासून टप्प्याटप्प्याने आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वर पाठविले जाणार. Username हा तुमचा PRN Number असेल. मागील परीक्षा मध्ये जो Password होता तोच Password आता असणार नाहिये, नवीन पासवर्ड पाठवला जाणार आहे. 3) Mock Test & Online Exam सुरुवातीच्या 15 मिनिटांच्या आत Submit होणार नाही. 4) परीक्षा वेळापत्रक, परीक्षा हॉल तिकिट, परीक्षा निकाल बघण्यासाठी लिंक - piexamresult.unipune.ac.in 5) मुख्य ऑनलाइन परीक्षा ही वेळापत्रकानुसार होणार आहे. परीक्षा 3 टप्प्यात होईल. सकाळी 9 ते 11, दुपारी 12 ते 2, दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळात होईल. पेपर साठी कालावधी फक्त एका तासाचा असेल. एकूण 60 प्रश्न असेल त्यातून 50 अचूक प्रश्नाची उत्तरे ग्राह्य धरली जाणार आहे. प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल तर गणित आणि संख्याशास्त्र विषयासाठी 30 प्रश्न असेल आणि 25 अचूक प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरली जाणार आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असेल. 6) पेपर 15 मिनट आधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 7) प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पर्यायाया समोरील आकृती किंवा टेक्स्ट वर क्लिक करू नये. पर्यायाच्या खाली जे सर्कल /Radio बटन दिले आहे त्यावर क्लिक करावे. 8) परीक्षा झाल्यावर 48 तासानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल बघण्यासाठी लिंक - piexamresult.unipune.ac.in 9) परीक्षा संदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर लिंक - sps.unipune.ac.in 10) तक्रार दाखल करण्यात आली आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांची Re Exam होईलच असे नाही. योग्य कारण असेल अशाच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. 11) Copy Case / गैरप्रकार करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेत कोणीही गैरप्रकार करू नये. 12) ज्यानी अद्याप परीक्षा फॉर्म भरला नाही त्यांनी 12-14 जुलै 2021 दरम्यान परीक्षा फॉर्म ऑनलाइन भरून फी पेड करावी. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लिंक - 1) examform.unipune.ac.in 2) sps.unipune.ac.in For more Update join: https://t.me/MyCareerGuide परीक्षा वेळापत्रक बघण्यासाठी लिंक - http://collegecirculars.unipune.ac.in/sites/examdocs/Timetable%20AprilMay%202021%20Scheduled%20in%20JulyAugust%2020/Forms/Active%20Results.aspx?Mobile=1 विद्यार्थी हेल्पलाइन नंबर - 020-71530202 / - 020 - 71533633
Show all...
My Career Guide

🇮🇳 Education, Exam and Job Updates are here 🇮🇳

महात्मा गांधी विद्यामंदिर, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक आय.क्यू.ए.सी., विद्यार्थी विकास मंडळ आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन दिन (१९ जून) प्रश्नमंजुषा, २०२१ *१९ जून वाचन दिन प्रश्नमंजुषा* *ग्रंथालय साक्षरता चळवळीचे जनक श्री. पी. एन. पनिकर यांच्या स्मृतिदिना निमित्त वाचा आणि ज्ञान वाढवा हा संदेश घेऊन “वाचन दिन” साजरा करत आहोत.* १९ जून वाचन दिनानिमित्त महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी., विद्यार्थी विकास मंडळ आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचकांकरिता प्रश्नामंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा दिल्यानंतर आपणास आपल्याला मिळालेले गुण कळणार आहेत आणि आपण दिलेल्या इमेल वर ई-प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ही प्रश्नमंजुषा सोडवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. *डॉ. सी. जी. दिघावकर* प्राचार्य, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक *डॉ. मृणाल भारद्वाज* अधिष्ठाता, मानव्यविद्या विद्याशाखा आणि समन्वयक, आय.क्यू.ए.सी. *प्रा. संभाजी व्याळीज* ग्रंथपाल, लो. व्यं. हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक *डॉ. राकेश पाटील* विद्यार्थी विकास अधिकारी *सर्व सन्माननीय उपप्राचार्य, शैक्षणिक समन्वयक, विभाग प्रमुख, प्राध्यापक* ___________________________________ *दिनांक १९ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजता खालील लिंक द्वारे आपण हि प्रश्नमंजुषा देऊ शकता. खालील लिंकला क्लिक करून परीक्षा देणे.* https://forms.gle/72tYGkfPCDRrXNzK7

वाचन दिन (१९ जून) प्रश्नमंजुषा

महात्मा गांधी विद्यामंदिर, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक आय.क्यू.ए.सी., विद्यार्थी विकास विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाचन दिन (१९ जून) प्रश्नमंजुषा, २०२१

"मराठी व्याकरण" पोलीस भरती स्पेशल बॅच कशी जॉईन करायची?
Show all...
शासन व्यवहारात मराठीचा वापर करणे बंधनकारक शासन परिपत्रक दिनांक -३१/१/२०२०
Show all...