राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे
Open in Telegram
स्पर्धा परीक्षेबद्दल सर्व काही एकाच ठिकाणी... सर्व विद्यार्थीमित्रांसाठी ... मार्गदर्शन करणारे एकमेव चॅनेल... Admin : @Contact_Ni3_Sir_Bot Join : @Rashtra_Nirman_Prabodhini
Show more2 246
Subscribers
No data24 hours
-77 days
-2130 days
Posts Archive
*उद्या जर टेलिग्राम वर निर्बंध आलेच तर आपला संपर्क तुटू नये, म्हणून हा व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा -नक्कीच आपणास आमचे कायम महत्वपूर्ण मार्गदर्शन व मटेरियल आपणास मिळत राहील.* 😊
Follow the channel on WhatsApp:* https://whatsapp.com/channel/0029VaDvNyM9RZAg7qnry50Z
⭐️ भारताचा अर्थसंकल्प 2024-2025 मुख्य वैशिष्ट्ये (मराठीतून)
👉 दिनांक :- 23 जुलै 2024
➖➖➖➖➖➖➖➖➖
🆘JOIN TELEGRAM :-
https://t.me/MPSC_ONLY
🚂 *मध्य रेल्वेत 2424 जागांसाठी भरती*
◾️ *पदाचे नाव :-* अप्रेंटिस
◾️ *वयाची अट* :- 15 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◾️नोकरी ठिकाण :- मध्य रेल्वे
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]
🌐 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 ऑगस्ट 2024 (05:00 PM)
📱 *Apply Link :-* https://rrccr.com/tradeapp/login
🌐 *अधिकृत वेबसाईट :-* https://cr.indianrailways.gov.in/
👉वाहनचालक वगळता सर्व गट क ची पदे यानंतर mpsc मार्फतच.आता tcs, ibps मार्फत जाहिराती प्रसिद्ध होणार नाही. 🔥🔥यापुढील सर्व शासकीय पदभरती MPSC मार्फत शासकिय GR प्रसिद्ध .
👉भरती प्रक्रिया mpsc कडे जाईल पण point 6 नुसार या पूर्वी ज्यांनी करारा केलाय ते विभाग आणि ज्या जागा लवकर भरणे गरजेचे आहे ते त्याची भरती ही Ibps/Tcs कडून करण्यात येईल
👉त्यामुळे Bmc je/Se, wrd je,Mjp इतर महानगरपालिका add सिव्हिल इंजिनीर कश्या येतील त्या साठी प्रयन्त करावे लागणार
👉Tcs ,ibps कंपनीची validity 31 december 2025. या कालावधित फक्त ज्या विभागात तातडीने पदे भरावयाची आहे त्याचं जाहिरात प्रसिद्ध होतील,नंतर समितीच्या शिफारशीवरून पदे mpsc मार्फत पदभरती होणार आहे.आता सद्याची परिस्थिती पाहता विधानसभा 2024 ची आचार संहिता 2 महिन्यात लागेल.मोठ्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने इतर विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी याच 2 महिन्यात सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.निवडणुकी नंतर पदभरती कशी होते? किती होते ?हे सर्वांना माहिती आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे सेवाप्रवेश नियमात खूप बदल करण्यात येतील.
*राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत* ..
हा निर्णय 1 जानेवारी, 2026 पासून पूर्णपणे लागू....
सध्या ज्या प्रक्रिया सुरू होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ते TCS IBPS द्वारे सुरूच राहील.
#post
♦️भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी भरती..
➡️लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/
👉 भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती✅✅✅
👉 शैक्षणिक पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट :- 05 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
👉 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 ऑगस्ट 2024
अर्ज Edit करण्याची तारीख :- 06 ते 08 ऑगस्ट 2024
Apply Link :- https://indiapostgdsonline.gov.in/
अधिकृत वेबसाईट :- https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx
*दहावी पास असाल तर नोकरीची सुवर्ण संधी पोस्टाच्या जागा निघाल्या आहेत...*
*एकूण जागा - 44228/-*
विद्यार्थ्यांसाठी CM शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत, तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये देण्यात येणार आहे. त्यासोबतच पदवीधर तरुणांना 10 हजार रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे.
♦️मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना..
👉 योजनेच्या अटी वाचून घ्या..
लाडक्या भावांसाठी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण" योजना सुरू..🔻
🔸उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे.
🔸12 वी पास - प्रतीमाह विद्यावेतन प्रतीमाह 6000/- रुपये
🔸आयटीआय/ पदविका - विद्यावेतन प्रतिमाह 8000/- रुपये
🔸पदवीधर/ पदव्युत्तर - विद्यावेतन प्रतिमाह 10000/- रुपये
UPSC Calendar 2025
MPSC ने सुद्धा UPSC सारखे वर्षभराचे अंदाजित जाहीर केलेले वेळापत्रक पाळावे..
