8 368
Subscribers
-524 hours
-57 days
+8730 days
Posts Archive
खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली 'दुष्काळ संहिता तयार करण्यात आली?
कोणत्या व्हॉईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली?
कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या 'एनफिल्ड रायफल' हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली होती?
पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन 'गुलामगिरीची एक नवी सनदच' असे केले?
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या?
Civil Engineers! Your Ultimate Question Bank is here
📚Become JE Ready! 12000+ MCQs with explanations for Civil Engineering TCS/IBPS pattern.
⬇️ Book Purchase Link-
🌐 https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=107
📱 Address : Infinity Academy, Mankar Wada, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune - 30.
🔴 अधिक माहितीसाठी संपर्क:-
📞 7887811411
Repost from Infinity Academy
🚨 WE ARE HIRING | INFINITY ACADEMY | PUNE 🚨
Join Maharashtra's No 1 Competitive Exam Coaching Team!
Infinity Academy is expanding and looking for passionate, experienced, and result-oriented professionals to be a part of our mission of shaping the next generation of Civil Servants.
🎯 Eligibility
✔️ Both freshers and experienced candidates are welcome.
💰 Salary: As per Market Standards
📲 Click on link below to apply:
https://wa.link/u8nzay
📍 Office Address: Infinity Academy, Mankar Wada, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune – 411030
📚 Civil Engineering (Degree/Diploma)
✅ Live + Recorded Lectures
✅ Regular Test Series
✅ PDF Notes & E-Books
✅ Doubt Solving Sessions
🔥Batch Start: 08 June 2026
⌛ Special Offer: ₹5999/-( 5 June To 8 June2026)
🔗Admission Link:
Link - https://engg.infinity365.in/new-courses/558?type=
📱 Download App: https://shorturl.at/r63cL
🔗Whatsapp us: https://wa.me/9511603935
📞 संपर्क: 9699897070/7887811411
📌Mankar Wada, Patrya Maruti Chowk, near Modi Ganpati, Narayan Peth, Pune,
📍https://share.google/U7vJFqQeaaSEmQSdq
🚨 RTO AMVI 2026 | SOM Selection Strategy
RTO AMVI 2026 मधील SOM (Strength of Materials) विषयाची संपूर्ण Selection Strategy जाणून घ्या.
✔️ अभ्यासाचे योग्य नियोजन
✔️ महत्त्वाचे Topics
✔️ Exam Strategy
✔️ Selection साठी मार्गदर्शन
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🚨आत्ताच "Notify Me" करून ठेवा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/watch?v=RuQP6Z_IZ98
एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?
मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. दोन रेल्वे गाड्या सकाळी 7.30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी/तास आणि 75 किमी/तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील ?
जर चौरसाची बाजु 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यानी वाढेल ?
दोन क्रमागत विषम संख्याच्या वर्गातील फरक 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती ?
10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Civil Engineers! Your Ultimate Question Bank is here
📚Become JE Ready! 12000+ MCQs with explanations for Civil Engineering TCS/IBPS pattern.
⬇️ Book Purchase Link-
🌐 https://www.infinitycivilacademy.com/book-details.php?bookid=107
📱 Address : Infinity Academy, Mankar Wada, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune - 30.
🔴 अधिक माहितीसाठी संपर्क:-
📞 7887811411
📚 Civil Engineering (Degree/Diploma)
✅ Live + Recorded Lectures
✅ Regular Test Series
✅ PDF Notes & E-Books
✅ Doubt Solving Sessions
🔥Batch Start: 08 June 2026
⌛ Special Offer: ₹5999/-( 5 June To 8 June2026)
🔗Admission Link:
Link - https://engg.infinity365.in/new-courses/558?type=
📱 Download App: https://shorturl.at/r63cL
🔗Whatsapp us: https://wa.me/9511603935
📞 संपर्क: 9699897070/7887811411
📌Mankar Wada, Patrya Maruti Chowk, near Modi Ganpati, Narayan Peth, Pune,
📍https://share.google/U7vJFqQeaaSEmQSdq
सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती रुपये होतील ?
मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जंस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास, त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल ?
