en
Feedback
उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा

उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा

Open in Telegram

उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी...

Show more
India280 998The category is not specified
1 200
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
संपूर्ण कोर्स फी 1499-/ रू. रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध आहेत. For more updates call on 8180839883

सर्वप्रथम उद्योग निरीक्षक अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 हे पद तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयपूर्तीसाठी stepping stone म्हणून नक्कीच मदत करेल. तसेच निवड न झालेल्या aspirants ना देखील निराश न होता पुन्हा जोमाने प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा 💐 उद्योग निरीक्षक joining संदर्भात बऱ्याच निवड झालेल्या अधिकारी मित्रांचे msg येत आहेत. वेळेअभावी सर्वांना तत्काळ reply देणे शक्य नसले तरी सर्वांचे शंका निरसन केले आहे. आपल्याला joining संदर्भात काही शंका असल्यास @aaa2189 या telegram I'd वर msg करा. तसेच उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा या पुस्तकाविषयी व आपल्या बॅच विषयी अभिप्राय देखील नक्की कळवा. धन्यवाद....

Package scheme of incentives चा question change होण्याचे chances 0% आहेत. कारण PSI-2013 पासून capital subsidy बंद केली आहे. त्यामुळे आयोगाचे answer बरोबर आहे. Women policy चा question cancel hou शकतो कारण त्यामध्ये सर्व बरोबर ऐवजी सर्व चूक असा शब्दप्रयोग झाला आहे.

Personal information hide केली आहे. यावरून साधारण अंदाज तुम्हाला येऊ शकतो

ज्यांनी खरच exam दिली आहे. कृपया त्यांनीच फॉर्म fill करावा. आपल्याच मित्रांची दिशाभूल करु नये ही विनंती. Doubtful questions objection साठी with proof उपलब्ध करून देण्यात येतील.

खालील Google Form वर ज्यांनी exam दिली आहे अश्याच candidate ने त्यांचे मार्क्स फील करावे. लिंक 13 OCT पर्यंत ओपन राहील त्यामुळे शक्य तितकी share करा. https://forms.gle/HMTDwDij8KgMfNz88

उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

जाता जाता ही ammendment वाचून जा

वरील pdf मध्ये handwritten notes या जुन्या कायद्यातील कलामाच्या आहेत. Comparison केलेले आहे.