cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

CAPF Bharti 2024 केंद्रीय सशस्त्र पोलीस

Show more
Advertising posts
711
Subscribers
No data24 hours
-57 days
-730 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
🔰के. चोकलिंगम यांना हंस वॉन हेंटिग पुरस्कार 2024 जाहीर 🔹तामिळनाडूचे निवृत्त प्राध्यापक के. चोकलिंगम 🔸victimology क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो 🔹हा सन्मान गुन्ह्यातील पीडितांच्या अभ्यासावर आणि गुन्हेगारी न्याय व्यवस्थेतील त्यांच्या अनुभवांवर दिला जातो 🔸जर्मन गुन्हेगारी शास्त्रज्ञ हॅन्स वॉन हेंटिग यांच्या नावावरून त्याचे नाव ठेवलं आहे 🔹दर 3 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो 🔸प्राध्यापक के. चोकलिंगम हे सध्या बेंगळुरच्या आर व्ही विश्वविद्यालय मध्ये victimology विषयाचे प्राध्यापक आहेत
Show all...
📌💠इतिहासातील प्रमुख घटना त्यांचे वर्ष ▪️भारतात आर्यांचे आगमन:- 1500 इ.स.पू ▪️महावीरांचा जन्म - 540 इ.स.पू ▪️महावीरांचे निर्वाण - 468 इ.स.पू ▪️गौतम बुद्धांचा जन्म - 563 ईसापूर्व ▪️गौतम बुद्धाचा महापरिवर्ण - 483 इ.स.पू ▪️अलेक्झांडरचा भारतावर हल्ला - 326-325 ईसापूर्व ▪️अशोकाचा कलिंगावर विजय - 261 BC ▪️विक्रम संवताची सुरुवात - 58 इ.स.पू ▪️शक संवताची सुरुवात - 78 इ.स.पू ▪️हिजरी युगाची सुरुवात - इ.स. 622 ▪️फह्यानची भारत भेट - 405-11 इ.स ▪️हर्षवर्धनचा शासन - इ.स. ६०६-६४७ ▪️हेनसांगची भारत भेट - इ.स. 630 ▪️सोमनाथ मंदिरावर हल्ला - 1025 इ.स ▪️तराईनची पहिली लढाई - इ.स. 1191 ▪️तराईनची दुसरी लढाई - इ.स. 1192 ▪️गुलाम राजवंशाची स्थापना - 1206 इ.स ▪️वास्को द गामाचे भारतात आगमन - इ.स. 1498 ▪️पानिपतची पहिली लढाई - 1526 इ.स ▪️पानिपतची दुसरी लढाई - इ.स. १५५६ ▪️पानिपतची तिसरी लढाई - १७६१ इ.स ▪️अकबराचा राज्याभिषेक - 1556 इ.स ▪️हळदी घाटीची लढाई - 1576 इ.स ▪️दीन-ए-इलाही धर्माची स्थापना - 1582 इ.स. ▪️प्लासीची लढाई - इ.स. १७५७ ▪️बक्सरची लढाई - इ.स. १७६४ ▪️बंगालमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट - 1793 इ.स ▪️बंगालमधील पहिली फाळणी - 1905 इ.स ▪️मुस्लीम लीगची स्थापना - 1906 इ.स ▪️मार्ले-मिंटो सुधारणा - 1909 इ.स ▪️पहिले महायुद्ध - 1914-18 इ.स ▪️दुसरे महायुद्ध - 1939 - 45 इ.स ▪️असहकार चळवळ - 1920 - 22 इ.स ▪️सायमन कमिशनचे आगमन - 1928 इ.स ▪️दांडी मिठाचा सत्याग्रह - 1930 इ.स ▪️गांधी आयर्विन करार – १९३१ इ.स ▪️कॅबिनेट मिशनचे आगमन - 1946 इ.स ▪️महात्मा गांधींची हत्या - 1948 इ.स ▪️1962 मध्ये चीनचा भारतावर हल्ला ▪️भारत-पाकिस्तान युद्ध - 1965 इ.स ▪️ताश्कंद- करार - १९६६ इ.स ▪️तालिकोटाची लढाई - 1565 इ.स ▪️पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध - १७७६-६९ इ.स ▪️दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध - 1780-84 इ.स ▪️तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध - 1790-92 इ.स ▪️चौथे अँग्लो-म्हैसूर युद्ध - १७९९ इ.स ▪️कारगिल युद्ध - 1999 इ.स ▪️पहिली गोलमेज परिषद - 1930 इ.स ▪️दुसरी गोलमेज परिषद - १९३१ इ.स ▪️तिसरी गोलमेज परिषद - 1932 इ.स ▪️क्रिप्स मिशनचे आगमन - 1942 इ.स ▪️चीनी क्रांती - 1911 इ.स ▪️फ्रेंच क्रांती - १७८९ इ.स ▪️रशियन क्रांती - 1917 इ.स ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Show all...
🔰चालू घडामोडी :- 15 JULY 2024 1) दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 2) ओडिशामध्ये 15 जुलै 2024 पासून जगप्रसिद्ध 'बहुदा यात्रा' सुरू होत आहे. 3) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते बनले आहेत. 4) स्पेनच्या कार्लोस अल्काराझने वयाच्या 21 व्या वर्षी सर्बियन स्टार नोव्हाक जोकोविचचा पराभव करून सलग दुसरे विम्बल्डन आणि चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. 5) दिल्ली मेट्रो 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान 10 वे ऑनलाइन ग्राहक समाधान सर्वेक्षण' आयोजित करेल. 6) 'आपले संविधान, आमचा आदर' या विषयावर दुसरा प्रादेशिक कार्यक्रम उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित केला जाईल. 7) निरमा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने 'रोबोट स्पर्धा DD- रोबोकॉन इंडिया 2024' जिंकली आहे. 8) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मध्य प्रदेशातील 55 जिल्ह्यांमध्ये 'पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024 चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी बार्बरा कोजिकोवा ही झेक प्रजासत्ताक 9) 10) देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया AIMS, नवी दिल्ली येथे पार पडली आहे. देशाची खेळाडू आहे. 11) विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2024 च्या पुरुष एकेरी स्पर्धेत कार्लोस अल्कराझ ने अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविच चा पराभव केला आहे. 12) टेनिस पटू नोव्हाक जोकोविच ने पुरूष एकेरीच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत 37व्यांदा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम केला आहे. 13) फोबर्स ने जाहीर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादीत प्रथम क्रमांकावर अमेरिका हा देश आहे. 14) डी. डी. रोबोकॉन इंडिया 2024 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. 15) ISSF जूनियर वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या सवीरा हारिस ने कांस्य पदक जिंकले आहे. 16) आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगत ने सुवर्ण पदक जिंकले आहे. 17) NABARD बँकेच्या सहकार्याने देशातील नवउद्योग आणि कृषी उद्योजकासाठी अॅग्रीसुअर हा कृषी निधी जाहीर करण्यात येणार आहे. 18) महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे. 19) महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे.
Show all...
⭕️ हे नक्की लक्षात ठेवा मित्रांनो... • CDS प्रमुख - अनिल चौहान • लष्कर प्रमुख - मनोज पांडे • लष्कर उपप्रमुख - उपेंद्र द्विवेदी • नौदल प्रमुख - दिनेश कुमार त्रिपाठी • नौदल उपप्रमुख - कृष्ण स्वामीनाथन  • हवाईदल प्रमुख - विवेक राम चौधरी • हवाईदल उपप्रमुख - अमरप्रीत सिंग  • CSIF प्रमूख - निना सिंग • BSF प्रमुख - नितिन अग्रवालNSG प्रमुख - नलिन प्रभात ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Show all...
Photo unavailableShow in Telegram
SDG भारत निर्देशांक 2023-24SDG भारत निर्देशांक 2023-24 शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताच्या उल्लेखनीय प्रगतीवर प्रकाश टाकतो. 2020-21 मधील 66 वरून 2023-24 मध्ये 71 वर एकत्रित स्कोअरसह.2018 आणि 2023-24 दरम्यान, सर्वात वेगाने पुढे जाणारी राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश (25 ने वाढ), त्यानंतर जम्मू आणि काश्मीर (21), उत्तराखंड (19), सिक्कीम (18), हरियाणा (17), आसाम, त्रिपुरा आणि पंजाब ( प्रत्येकी 16, मध्य प्रदेश आणि ओडिशा (प्रत्येकी 15).
Show all...
सामान्य विज्ञान 🛑  विषाणूमुळे होणारे आजार ➖ 👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑  जीवाणूमुळे होणारे आजार ➖ 👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖ 👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 हवेमार्फत पसरणारे आजार ➖ 👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖ 👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 आनुवंशिक आजार ➖ 👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम.
Show all...
कोणत्या ठिकाणच्या एका रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉ. जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आले आहे?Anonymous voting
  • (A) दुबई
  • (B) अबुधाबी
  • C) पॅरिस
  • D) न्युयॉर्क
0 votes
द वर्ल्ड पॉप्यूलेशन प्रॉस्पेक्ट्स २०२४ अहवाल कोणी जाहीर केला आहे?Anonymous voting
  • A) संयुक्त राष्ट्र संघ
  • B) जागतिक बँक
  • (C) IMF
  • (D) RBI
0 votes
जगातील पहिले ऑल वेदर इनडोअर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधण्यात येणार आहे?Anonymous voting
  • (A) ऑस्ट्रेलिया
  • (B) दक्षिण आफ्रिका
  • (C) इंग्लंड
  • D) वेस्ट इंडिज
0 votes
## Today current Affairs importance notes to be continue. 🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🌺🌺🍀🍀
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.