en
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Open in Telegram

🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 535 subscribers, ranking 10 701 in the Education category and 22 016 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 535 subscribers.

According to the latest data from 09 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -584 over the last 30 days and by -17 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.37%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 68 views. Within the first day, a publication typically gains 31 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Thanks to the high frequency of updates (latest data received on 10 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 535
Subscribers
-1724 hours
-1167 days
-58430 days
Posts Archive
मुंबई उच्च न्यायालय टायपिंग साठी पात्र उमेदवार जागे व्हा लवकरच टायपिंग परीक्षा होऊ शकते.....
मुंबई उच्च न्यायालय टायपिंग साठी पात्र उमेदवार जागे व्हा लवकरच टायपिंग परीक्षा होऊ शकते.....

✅ राज्यातील जि.प. शाळांत 11,798 शिक्षकांची पदे रिक्त... ⭐️पवित्र पोर्टलवरील आकडेवारीनुसार शिक्षकांची अशी आहे जिल्हानिहाय रिक्
✅ राज्यातील जि.प. शाळांत 11,798 शिक्षकांची पदे रिक्त... ⭐️पवित्र पोर्टलवरील आकडेवारीनुसार शिक्षकांची अशी आहे जिल्हानिहाय रिक्त पदे.

भालाफेकीत भारतीयांचे वर्चस्व ● नीरज चोप्रा याला - रौप्यपदक ● यशवीर सिंगला - ब्राँझपदक
भालाफेकीत भारतीयांचे वर्चस्व ● नीरज चोप्रा याला - रौप्यपदक ● यशवीर सिंगला - ब्राँझपदक

♦️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026.. 👉भारत चौथ्या स्थानी 👉13 सुवर्णपदक 👉17 रौप्य पदक 👉8 ब्राँझ पदक 👉 38 पदक एकूण..
♦️राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026.. 👉भारत चौथ्या स्थानी 👉13 सुवर्णपदक 👉17 रौप्य पदक 👉8 ब्राँझ पदक 👉 38 पदक एकूण..

♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿
♦️पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿

📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली. 👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळ
📝गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली. 👉ग्लोबल मार्केटमधील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती, जागतिक तणावामुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि देशांतर्गत इंधनाची दिवसागणिक वाढणारी प्रचंड मागणी अशा चक्रव्युहात अडकलेल्या भारताला मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 👉 देशाची तब्बल ८९ टक्के तेलाची गरज आयातीवर भागवाव्या लागते, या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी, 👉 केंद्रीय मंत्रिमंडळाने ८४,०८४ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक तरतुदीसह 'समुद्र मंथन' योजनेला मंजुरी दिली आहे.

📝प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलाशचंद्र पंत यांचे ३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९० व्या
📝प्रसिद्ध हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कैलाशचंद्र पंत यांचे ३१ जुलै २०२६ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी भोपाळ येथे निधन झाले.💐 👉 त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. हिंदी भाषा, साहित्य आणि निष्पक्ष पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होते. 👉त्यांनी भोपाळ येथील मध्य प्रदेश राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सरचिटणीस आणि भोपाळ हिंदी भवनाचे संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. 👉साहित्य आणि पत्रकारिता कार्य त्यांनी 'जनधर्म' साप्ताहिक आणि 'अक्षरा' त्रैमासिक यांसारख्या महत्त्वाच्या पत्रपत्रांचे व मुखपत्रांचे संपादन केले. 👉“कौन किसका आदमी”, “धुंध के आर-पार”, “शब्द का विचार-पथ” and “Shailesh Matiyani: Srijan Yatra”, as noted by MillenniumPost, हे त्यांचे उल्लेखनीय साहित्यिक ग्रंथ आहेत. 👉त्यांना हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आणि उत्कृष्ट समाजसेवेसाठी २०२५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला होता.

📝लष्कराचे माजी प्रमुख (निवृत्त) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. 💐💐 👉भारतीय लष्कराने ह
📝लष्कराचे माजी प्रमुख (निवृत्त) जनरल विश्वनाथ शर्मा यांचे शुक्रवारी वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. 💐💐 👉भारतीय लष्कराने ही माहिती दिली. जनरल शर्मा यांनी ३० जून १९८८ ते ३० जून १९९० या कालावधीत लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 👉१९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी लाहोर क्षेत्रात मेजर म्हणून सहभाग घेतला होता. 👉शर्मा यांनी बख्तरबंद रेजिमेंटचे नेतृत्व केले. लष्करात अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि प्रशिक्षणविषयक जबाबदाऱ्या पार पाडल्या. 👉 १९६५च्या युद्धानंतर त्यांची ब्रिगेडियर पदावर बढती झाली. त्यांना १९७७ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.💐💐

📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला. 👉हर्षने ६० किलोखालील गटात सुव
📝हर्ष सिंग राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पाहिला भारतीय पुरुष ज्युदोपटूचा मान मिळवला. 👉हर्षने ६० किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले. 👉राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी अस्मिता पहिली भारतीय ठरली. तिने ४८ किलोखालील वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. 👉ज्युदोमध्ये आणखी ५७ किलोखालील गटात यामिनी मौर्या ने रौप्य पदक पटकाविले 👉यासह भारताने ज्युदोत पदकांची हॅटट्रिक पूर्ण करताना एकाच दिवशी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले

✅महत्त्वाची सूचना - CID Recruitment 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖
✅महत्त्वाची सूचना - CID Recruitment 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖

✅आज राज्यभर 'महसूल दिन' उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान. ➖➖➖➖➖➖➖➖➖
आज राज्यभर 'महसूल दिन' उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान. ➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖

✅महत्त्वाची सूचना - CID Recruitment 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖
✅महत्त्वाची सूचना - CID Recruitment 🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖

✅आज राज्यभर 'महसूल दिन' उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान. ➖➖➖➖➖➖➖➖➖
आज राज्यभर 'महसूल दिन' उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान. ➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️#AMVI मुख्य परीक्षा आतापर्यंतचे सर्व पेपर्स एकत्रित..

♦️गट ब मुख्य 2025 #GML बाबत Preference पुह्ना घेण्याची शक्यता आहे.. 1 Aspirant =1 Post. साठी... 👉 #GML लावण्याअगोदर आयोग शुद्धीपत्रक टाकण्याची शक्यता आहे.. 🙏 पाहू काय होतंय तर..

♦️प्लास्टिक नोटांना हिरवा कंदील..
♦️प्लास्टिक नोटांना हिरवा कंदील..