en
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Open in Telegram

🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 547 subscribers, ranking 10 701 in the Education category and 22 016 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 547 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -599 over the last 30 days and by -18 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.37%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 69 views. Within the first day, a publication typically gains 31 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 547
Subscribers
-1824 hours
-1177 days
-59930 days
Posts Archive
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Merit List

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Recommendation List

♦️👉नोंदणी व मुद्रांक विभाग ♦️👉सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास
♦️👉नोंदणी व मुद्रांक विभाग ♦️👉सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पावसाळी अधिवेशन ● कालावधी - 19 दिवस ● कामकाज - 117 तास ● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर ● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत
पावसाळी अधिवेशन ● कालावधी - 19 दिवस ● कामकाज - 117 तास ● विधेयक मंजूर - संसदेत मंजूर ● चर्चेविना मंजूर - 9 विधेयके लोकसभेत

♦️ कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत..☑️☑️👍👍
♦️ कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत..☑️☑️👍👍

+2
♦️OVERRIDE RR NON GAZZATED 👉 सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules किंवा RR) 👉शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहून घ्या..

CID सुधारित जाहिरात - सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक ✅ 12 /08/2026 आज पासून अर्ज करण्यास सुरुवात 👍
CID सुधारित जाहिरात - सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक ✅ 12 /08/2026 आज पासून अर्ज करण्यास सुरुवात 👍

♦️MPSC गट_क पूर्व परीक्षा. 👉5,707 जागांसाठी 12.63 लाख अर्ज.🔥 👉 एका- एका जागेसाठी आता तब्बल 221 उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगण
♦️MPSC गट_क पूर्व परीक्षा. 👉5,707 जागांसाठी 12.63 लाख अर्ज.🔥 👉 एका- एका जागेसाठी आता तब्बल 221 उमेदवारांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.

💠 सारनाथला UNESCO जागतिक वारसा दर्जा 👉 सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील प्राचीन बौद्ध स्थळाला UNESCO जागतिक वारसा (World Heritag
💠 सारनाथला UNESCO जागतिक वारसा दर्जा 👉 सारनाथ (उत्तर प्रदेश) येथील प्राचीन बौद्ध स्थळाला UNESCO जागतिक वारसा (World Heritage Site) दर्जा मिळाला. 👉 हा निर्णय दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या UNESCO च्या 48 व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात घेण्यात आला. 👉 सारनाथ हे भारताचे 45 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले. 👉 राष्ट्रीय ध्वजावरील 24 आरे असलेले अशोकचक्र हे सारनाथच्या अशोक स्तंभावरील धर्मचक्रावर आधारित आहे.

#Updated Eco current 👉 Fitch कडून भारताचा विकासदर अंदाज 👉 Fitch Ratings → जागतिक Credit Rating Agency 👉 स्थापना → 1913 (सं
#Updated Eco current 👉 Fitch कडून भारताचा विकासदर अंदाज 👉 Fitch Ratings → जागतिक Credit Rating Agency 👉 स्थापना → 1913 (संस्थापक John Knowles Fitch) 👉 मुख्यालय → New York, USA भारताला दिलेले Rating:- 👉 Sovereign Rating → BBB− 👉 FY 2026-27 GDP Growth Forecast → 6.4% ((इतर:-Global Big 3 Rating Agencies)) 👉 S&P Global Ratings → 1860 👉 Moody’s Ratings → 1909 👉 Fitch Ratings → 1913 स्वराज्य

● ICDS अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका, (गट क) जाहिरात प्रसिद्ध . ● पदे:- 272🔥
● ICDS अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका, (गट क) जाहिरात प्रसिद्ध . ● पदे:- 272🔥

● प्रज्ञानंद — सेंट लुईस रॅपिड-ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियन 🏆 ● 2026 — नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय..
● प्रज्ञानंद — सेंट लुईस रॅपिड-ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियन 🏆 ● 2026 — नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय..

पश्चिम आशियात नवे ‘मैत्री’ करार - पाक, सौदी, तुर्किये ◾️कराराचे नाव - मक्का संयुक्त संरक्षण करार ◾दिनांक - 7 ऑगस्ट 2026 ◾ठिका
पश्चिम आशियात नवे ‘मैत्री’ करार - पाक, सौदी, तुर्किये ◾️कराराचे नाव - मक्का संयुक्त संरक्षण करार ◾दिनांक - 7 ऑगस्ट 2026 ◾ठिकाण - मक्का, सौदी अरेबिया ◾सहभागी देश : ● पाकिस्तान ● सौदी अरेबिया ● तुर्किये (Turkey) ◾️करारातील मुख्य तरतूद ● एका देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल ● सामूहिक प्रतिबंध मजबूत करणे ● संरक्षण सहकार्याचे सर्व पैलू वाढवणे (प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुप्तचर देवाणघेवाण)

⭕️ सोलापूर महानगरपालिका 👉 130+ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
⭕️ सोलापूर महानगरपालिका 👉 130+ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

#MJP ♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.. 👉 जीवन प्राधिकरण भरती परीक्षेच्या निकालास ६ महिन्यानंतरही 'ब्रेक'..
#MJP ♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.. 👉 जीवन प्राधिकरण भरती परीक्षेच्या निकालास ६ महिन्यानंतरही 'ब्रेक'..

♦️ पवित्र पोर्टल LOG IN PROBLEM बाबतीत..
♦️ पवित्र पोर्टल LOG IN PROBLEM बाबतीत..

♦️आरोग्य विभाग DHS आढावा बैठक भरतीप्रक्रिया बाबतीत.. 👉 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बैठक..
+1
♦️आरोग्य विभाग DHS आढावा बैठक भरतीप्रक्रिया बाबतीत.. 👉 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजता बैठक..

आरोग्य विभाग भरती ...
आरोग्य विभाग भरती ...