en
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Open in Telegram

🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 547 subscribers, ranking 10 701 in the Education category and 22 016 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 547 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -599 over the last 30 days and by -18 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.37%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 69 views. Within the first day, a publication typically gains 31 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 547
Subscribers
-1824 hours
-1177 days
-59930 days
Posts Archive
SEMICON India 2026.
▪️सेमीकॉन इंडिया 2026 ही परिषद 17 ते 19 सप्टेंबर 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमी, ज्याला इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर असेही म्हटले जाते, येथे आयोजित केली जाईल. ▪️ सेमीकंडक्टर परिषदेच्या 5 व्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2026 रोजी होईल. ▪️2026 ची आवृत्ती इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळी उद्योग संघटना असलेल्या सेमी (SEMI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. ▪️2026 च्या कार्यक्रमाची अधिकृत संकल्पना “सिलिकॉन ते सिस्टीम: परिसंस्थेची उभारणी” ही आहे.

ेशासाठी फक्त लढणाऱ्याच नाही तर ब्रिटिशांच्या तळात जाऊन हेरगिरी करणारी एक असामान्य स्त्री म्हणजे सरस्वती राजमणी! 👍👍👍👍
ेशासाठी फक्त लढणाऱ्याच नाही तर ब्रिटिशांच्या तळात जाऊन हेरगिरी करणारी एक असामान्य स्त्री म्हणजे सरस्वती राजमणी! 👍👍👍👍

♦️पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता.
♦️पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता.

♦️ यंदा कुणालाही 'खेल रत्न' नाही..
♦️ यंदा कुणालाही 'खेल रत्न' नाही..

♦️देशात तामिळनाडू सर्वात कर्जबाजारी राज्य • दिनांक - मार्च २०२६ अखेरची स्थिती • एकूण २८ राज्यांचे कर्ज - सुमारे ११० लाख कोटी
♦️देशात तामिळनाडू सर्वात कर्जबाजारी राज्य • दिनांक - मार्च २०२६ अखेरची स्थिती • एकूण २८ राज्यांचे कर्ज - सुमारे ११० लाख कोटी रुपये 👉राज्यांनुसार कर्ज क्रमवारी: - प्रथम - तामिळनाडू → १०.४२ लाख कोटी रुपये - दुसरा - महाराष्ट्र → ९.३७ लाख कोटी रुपये - तिसरा - उत्तर प्रदेश → ८.८३ लाख कोटी रुपये

♦️लोक आयुक्त कार्यालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत
+1
♦️लोक आयुक्त कार्यालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत

♦️सार्वजनिक आरोग्य विभाग पुर्वतयारी पदभरती-2026🔥🔥
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग पुर्वतयारी पदभरती-2026🔥🔥

#UGC_NET EXAM ♦️यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषय
#UGC_NET EXAM ♦️यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

♦️कृषी विभाग.. 🌳🌿🌿 👉 गट क मधील रिक्त पदांची माहिती मागवली आहे.. 👉 17/8/2026 पर्यंत अहवाल सादर करा..
♦️कृषी विभाग.. 🌳🌿🌿 👉 गट क मधील रिक्त पदांची माहिती मागवली आहे.. 👉 17/8/2026 पर्यंत अहवाल सादर करा..

सूर्यपथ तिरंगा जागतिक तिरंगा रिले ▪️भारत सरकारच्या “सूर्यपथ तिरंगा” या जागतिक रिलेने 15 ऑगस्ट 2026 रोजी 54 देशांमधील 54 भारती
सूर्यपथ तिरंगा जागतिक तिरंगा रिले 
▪️भारत सरकारच्या “सूर्यपथ तिरंगा” या जागतिक रिलेने 15 ऑगस्ट 2026 रोजी 54 देशांमधील 54 भारतीय राजनैतिक दूतावास आणि कार्यालयांमधून आपला प्रवास पूर्ण केला. ▪️भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त “हर घर तिरंगा 2026” या मोहिमेअंतर्गत या 19 तासांच्या रिलेचे आयोजन करण्यात आले होते. ▪️या रिलेने पॅसिफिकमध्ये सुरू होऊन अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर समाप्त होत, अनेक टाइम झोनमधील भारतीय दूतावास आणि चौक्यांना जोडले. या क्रमामध्ये आशिया, पश्चिम आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका येथील ठिकाणांचा समावेश होता. ▪️ रॅलीदरम्यान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, चीन, इंडोनेशिया, सिंगापूर आणि मालदीवमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी
ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी

#UGC_NET EXAM ♦️यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषय
#UGC_NET EXAM ♦️यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔷 ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :- 01 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन ◆ वर्ल्ड वाईड वेब दिन ◆ मुस्लीम महिला हक्क दिन ➤ 04 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन ◆ राष्ट्रीय हाड आणि सांधा दिन ➤ 06 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ हिरोशिमा दिन ➤ 07 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ राष्ट्रीय भाला फेक दिन ◆ राष्ट्रीय हातमाग दिन ➤ 09 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ जागतिक आदिवासी दिवस ➤ 10 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ जागतिक जैवइंधन दिन ◆ जागतिक सिंह ➤ 12 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ जागतिक हत्ती दिन ◆ आंतरराष्ट्रीय युवा दिन ◆ राष्ट्रीय दूरस्थ संवेदन दिन ➤ 13 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ जागतिक अवयवदान दिन ◆ आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन ➤ 14 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस ➤ 19 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ जागतिक मानवतावादी दिन ◆ जागतिक छायाचित्रण दिन ➤ 20 ऑगस्ट दिनविशेष :- ◆ सद्भावना दिन (राजीव गांधी जयंती) ◆ अक्षय ऊर्जा दिन ◆ जागतिक मच्छर दिन

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोज
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : OBC: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2026 पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026 मुख्य परीक्षा : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/

🇮🇳 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 78 शौर्य पुरस्कारांची घोषणा 🏅
🇮🇳 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 78 शौर्य पुरस्कारांची घोषणा 🏅

जागतिक हत्ती दिन 2026. ▪️ दरवर्षी 12 ऑगस्ट. ▪️2026 थीम - “हत्तींना मदत करण्यासाठी जगाला एकत्र आणणे” ही आहे. ▪️जागतिक हत्ती दि
जागतिक हत्ती दिन 2026.
▪️ दरवर्षी 12 ऑगस्ट. ▪️2026 थीम - “हत्तींना मदत करण्यासाठी जगाला एकत्र आणणे” ही आहे. ▪️जागतिक हत्ती दिनाचा अधिकृत सोहळा 12 ऑगस्ट, 2012 रोजी सुरू झाला. हा उपक्रम 2011 मध्ये एलिफंट रीइंट्रोडक्शन फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते पॅट्रिशिया सिम्स व मायकल क्लार्क यांनी सुरू केला होता. ▪️प्रोजेक्ट एलिफंट ही योजना 1992 मध्ये केंद्र पुरस्कृत योजना म्हणून सुरू करण्यात आली.

स्वातंत्र्य दिन 2026. ▪️भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 79 वर्षे पूर्ण होतील. प
स्वातंत्र्य दिन 2026.
▪️भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 79 वर्षे पूर्ण होतील. परंतु स्वातंत्र्य दिन 1947 मध्येच साजरा केला गेल्यामुळे, 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा होईल. ▪️याव्यतिरिक्त, 2026 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या भारताच्या प्रसिद्ध राष्ट्रगीत 'वंदे मातरम'चा 150 वा वर्धापन दिन साजरा होईल. ▪️स्वातंत्र्य दिन 2026 ची संकल्पना “युवा शक्ती” आहे.

Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Recommendation List