en
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Open in Telegram

🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰

Channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸 ⏰ (@mpscnetwork) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 558 subscribers, ranking 10 694 in the Education category and 22 041 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 558 subscribers.

According to the latest data from 07 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -601 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.37%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.17% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 69 views. Within the first day, a publication typically gains 31 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️चालू घडामोडी ▪️तलाठी सराव प्रश्न ▪️मराठी व्याकरण ▪️English grammar ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान

Thanks to the high frequency of updates (latest data received on 08 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 558
Subscribers
-1924 hours
-1197 days
-60130 days
Posts Archive
कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध
कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध

कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी.
कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी.

📌 रेशीम संचालनालय 🔥🔥🔥🔥🔥 📍 गट अ - 4 📍 गट ब - 14 📍 गट क - 151 📍 गट ड - 6 📌 एकूण - 175

रेशीम संचालनालय
रेशीम संचालनालय

लुसाने डायमंड लीग रमेश पाथिरागे चॅम्पियन ✍नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी
लुसाने डायमंड लीग रमेश पाथिरागे चॅम्पियन ✍नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी

क्रिस्टियानो रोनाल्डो हा सलग 25व्या सीझनमध्ये गोल करणारा फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. [21 ऑगस्ट 2026 रोजी सौदी प्
क्रिस्टियानो रोनाल्डो हा सलग 25व्या सीझनमध्ये गोल करणारा फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. [21 ऑगस्ट 2026 रोजी सौदी प्रो लीगमध्ये Al-Nassr FC कडून खेळताना अल् रियाध विरुद्धच्या सामन्यात हा ऐतिहासिक गोल करत त्याने झ्लाटान इब्राहिममोविचचा 24 सीझनचा विक्रम मोडला.]

लॉझान डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने 88.05 मीटर थ्रो करत दुसरे स्थान मिळवले. [श्रीलंकेच्या रुमेश पा
लॉझान डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने 88.05 मीटर थ्रो करत दुसरे स्थान मिळवले. [श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने 88.14 मीटर फेकीसह सुवर्णपदक (विजेतेपद) पटकावले.]

भारताचा स्टार भालाफेक (जॅव्हलिन थ्रो) खेळाडू शिवपाल सिंह याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (NADA) 10 वर्षांची बंदी घात
भारताचा स्टार भालाफेक (जॅव्हलिन थ्रो) खेळाडू शिवपाल सिंह याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (NADA) 10 वर्षांची बंदी घातली आहे.

♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..
♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..

♦️सार्वजनिक आरोग्य विभाग पुर्वतयारी पदभरती-२०२६ 👉 दोन्ही अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती टाकली जाईल.. 👉 पुढील महिनाभर च्या
♦️सार्वजनिक आरोग्य विभाग पुर्वतयारी पदभरती-२०२६ 👉 दोन्ही अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती टाकली जाईल.. 👉 पुढील महिनाभर च्या आत आरोग्य भरती जाहिरात येईल.. 👍

♦️उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयातून विविध जिल्हा आणि प्रादेशिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलेले एक अत्यंत 'तात
♦️उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर यांच्या कार्यालयातून विविध जिल्हा आणि प्रादेशिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवलेले एक अत्यंत 'तातडीचे/महत्त्वाचे' पत्र आहे. पत्रातील मुख्य मुद्दे: मुख्य विषय: आगामी गट 'क' व 'ड' (वर्ग-३ व वर्ग-४) च्या पदभरतीसाठी बिंदू नामावली (Reservation Roster) तात्काळ अद्ययावत करणे. कारवाईचे निर्देश: २० ऑगस्ट २०२६ रोजी व्ही.सी. (Video Conference) द्वारे झालेल्या बैठकीत आरोग्य सेवा संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार, सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरील बिंदू नामावली अद्ययावत करून ती 'मागासवर्गीय कक्षाकडून' त्वरित प्रमाणित करून घ्यावी. सक्त ताकीद (इशारा): हे काम वेळेत न झाल्यामुळे पदभरती प्रक्रियेत कोणताही विलंब झाल्यास, त्यास सर्वस्वी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. अहवाल सादरीकरण: यासंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल (Action Taken Report) कार्यालयाला त्वरित उलट टपाली सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आगामी पदभरती रखडू नये म्हणून आरक्षण बिंदू नामावली तातडीने पूर्ण करण्याबाबतचे हे सक्त निर्देश आहेत.

♦️31 हजार शिक्षक भरती..
♦️31 हजार शिक्षक भरती..

तामिळनाडू सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर मिळणारी प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 365 दिवस (एक
तामिळनाडू सरकारने महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर मिळणारी प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 365 दिवस (एक वर्ष) करण्याची घोषणा केली आहे.

सहायक कृषी अधिकारी (Assistant Agricultural Officer) 👉 पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. 👉 वित्त विभागाची परवानगी आवश्य
सहायक कृषी अधिकारी (Assistant Agricultural Officer) 👉 पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. 👉 वित्त विभागाची परवानगी आवश्यक

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशच्या राष्ट्रपतीपदी (23 वे राष्ट्रपत
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशच्या राष्ट्रपतीपदी (23 वे राष्ट्रपती) निवड झाली आहे. [विरोधी उमेदवार : ओली अहमद]

सिंगापूर येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत 50 वर्षांवरील गटात अंजली सागरने ब्लिट्झमध्ये सुवर्ण, तर रॅपिड व क्लासिकलमध्ये
सिंगापूर येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत 50 वर्षांवरील गटात अंजली सागरने ब्लिट्झमध्ये सुवर्ण, तर रॅपिड व क्लासिकलमध्ये कांस्यपदक जिंकून तिहेरी मुकुट पटकावला.

महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनने माजी राष्ट्रीय खेळाडू शेख मजहर यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलांच्या फुटबॉल संघाच्या सहायक प्र
महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनने माजी राष्ट्रीय खेळाडू शेख मजहर यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलांच्या फुटबॉल संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

मुख्य परीक्षा पेपर IV — पर्यावरण व परिस्थितिकी (Environment and Ecology) या घटकांतर्गत चालू घडामोडी (Current Affairs) — पश्चि
मुख्य परीक्षा पेपर IV — पर्यावरण व परिस्थितिकी (Environment and Ecology) या घटकांतर्गत चालू घडामोडी (Current Affairs) — पश्चिम घाट पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेसंदर्भातील अद्ययावत घडामोडी आपत्ती व्यवस्थापन घटकाशीही — भूस्खलन, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींशी संबंध जोडता येतो (पश्चिम घाटातील ठिसूळ भूभाग या दृष्टीने) हा लेख विश्लेषणात्मक उत्तर लेखनासाठी (Mains answer writing) चांगला संदर्भ ठरू शकतो, कारण यात धोरणात्मक आव्हाने आणि उपाय दोन्ही मांडलेले आहेत. #MPSCStateService #MPSCExamMantra #currentaffairs #MPSC_Marathi

जागतिक मानवतावादी दिन 2026. ▪️ दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी. ▪️ ह्या वर्षीच्या जागतिक मोहिमेची संकल्पना " शहीद मानवतावादी कार्यकर्त्
जागतिक मानवतावादी दिन 2026.
▪️ दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी. ▪️ ह्या वर्षीच्या जागतिक मोहिमेची संकल्पना " शहीद मानवतावादी कार्यकर्त्यांची कुटुंबे " अशी आहे. ▪️बगदादमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्मरणार्थ आणि जगभरातील मदत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी, 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा दिवस निश्चित केला.