Educational Updates | NEET , CET , JEE , etc .
Open in Telegram
🥇Hello Guys ... 🏆 CONTACT:- @jaydeshmukh_45 All updates regarding NEET , JEE , MHT-CET , etc and all other entrance exams ! All IMP news about Students will be uploaded. 🌟 Share Please ....!
Show more616
Subscribers
No data24 hours
-27 days
-1530 days
Posts Archive
Have u seen " 𝗡𝗲𝗲𝘁 𝗽𝗮𝗽𝗲𝗿𝘀 𝗹𝗲𝗮𝗸𝗲𝗱 " news...?
Breaking News :--- 🔥🔥
" 𝗡𝗲𝗲𝘁 𝗽𝗮𝗽𝗲𝗿𝘀 𝗹𝗲𝗮𝗸𝗲𝗱 "
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
" 𝗡𝗲𝗲𝘁 𝗽𝗮𝗽𝗲𝗿𝘀 𝗹𝗲𝗮𝗸𝗲𝗱 𝗮𝗻𝗱 𝘀𝗲𝗮𝘁𝘀 𝘀𝗼𝗹𝗱 𝗼𝘂𝘁 𝘄𝗶𝘁𝗵 𝗵𝗶𝗴𝗵 𝗿𝗮𝘁𝗲𝘀 "
𝑵𝒐𝒕𝒆 :- 𝒊𝒏𝒎𝒆𝒔𝒆 𝒉𝒖𝒎𝒏𝒆 𝒌𝒉𝒖𝒅𝒔𝒆 𝒌𝒖𝒄𝒉 𝒃𝒉𝒊 𝒏𝒂𝒉𝒊 𝒃𝒐𝒍𝒂 𝒉𝒂𝒊 , 𝒚𝒆 𝒆𝒌 𝒔𝒕𝒊𝒏𝒈 𝒐𝒑𝒆𝒓𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒕𝒉𝒂/𝒉𝒂𝒊 𝒁𝑬𝑬 𝒎𝒆𝒅𝒊𝒂 𝒌𝒂 , 𝒂𝒖𝒓 𝒚𝒆 𝒂𝒃𝒉𝒊 𝒕𝒘𝒊𝒕𝒕𝒆𝒓 𝒑𝒆 𝒃𝒉𝒊 𝒕𝒓𝒆𝒏𝒅𝒊𝒏𝒈 𝒉𝒂𝒊...
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
" 𝗡𝗲𝗲𝘁 𝗽𝗮𝗽𝗲𝗿𝘀 𝗹𝗲𝗮𝗸𝗲𝗱 𝗮𝗻𝗱 𝘀𝗲𝗮𝘁𝘀 𝘀𝗼𝗹𝗱 𝗼𝘂𝘁 𝘄𝗶𝘁𝗵 𝗵𝗶𝗴𝗵 𝗿𝗮𝘁𝗲𝘀 "
#OperationNEET
Meanwhile students who've financial problem and are hard working.
Proof :- " Zee Hindustan "
Watch live on YouTube "Zee Hindustan " news channel
𝑵𝒐𝒕𝒆 :- 𝒊𝒏𝒎𝒆𝒔𝒆 𝒉𝒖𝒎𝒏𝒆 𝒌𝒉𝒖𝒅𝒔𝒆 𝒌𝒖𝒄𝒉 𝒃𝒉𝒊 𝒏𝒂𝒉𝒊 𝒃𝒐𝒍𝒂 𝒉𝒂𝒊 , 𝒚𝒆 𝒆𝒌 𝒔𝒕𝒊𝒏𝒈 𝒐𝒑𝒆𝒓𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒕𝒉𝒂/𝒉𝒂𝒊 𝒁𝑬𝑬 𝒎𝒆𝒅𝒊𝒂 𝒌𝒂 , 𝒂𝒖𝒓 𝒚𝒆 𝒂𝒃𝒉𝒊 𝒕𝒘𝒊𝒕𝒕𝒆𝒓 𝒑𝒆 𝒃𝒉𝒊 𝒕𝒓𝒆𝒏𝒅𝒊𝒏𝒈 𝒉𝒂𝒊...
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
🌟 NEET EXAM ला जाण्यापूर्वी च्या कृती :---
1. ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढा (शक्यतो कलर व A4 साईज पेपर वरती)
2. विद्यार्थ्याचा Passport size photo Admit card च्या Page 1 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे.
3. विद्यार्थ्याचा Postcard size फोटो Admit card च्या Page 2 वर दिलेल्या जागी पेस्ट करणे. व त्यावर डाव्या साईडला क्रॉस Signature करावे.
४. *पालकांची सही दिलेल्या जागी घेणे*
५. विद्यार्थ्यांची सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हा एक्झाम हॉल मध्ये गेल्यानंतर करायची आहे त्यामुळे सुरुवातीस करू नये.
*एक्झाम ला जाताना सोबत आवश्यक असणाऱ्या गोष्टी*
१. एडमिट कार्ड (All Pages)
२. पासपोर्ट साईज फोटो (जास्त काॅपिज सोबत ठेवाव्यात)
३. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल
४. ओरिजनल आयडेंटी कार्ड (आधार कार्ड /बारावी बोर्ड एडमिट कार्ड)
५. मास्क व ग्लोव्हज
६. स्वतःचा हॅन्ड सॅनिटायझर (५० मिली)
✨परिक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना :--
१.विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड मध्ये दिलेल्या रिपोर्टिंग टाइमिंग च्या अगोदर पोहोचावे.
२. प्रत्येकासाठी रिपोर्टिंग टाइमिंग वेग वेगळे आहे.त्याप्रमाणे नियोजन करावे.
थोडासा उशीर झाला म्हनून घाबरून जाऊ नये ,विनंती करावी, 1.30 नंतर कोणालाही आत घेतले जाणार नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या.
३. वरील दिलेल्या सर्व गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.
४. ऍडमिट कार्ड वरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात.
५. परीक्षेच्या अगोदर सेंटर बद्दल माहिती घ्यावी.
६. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो अगोदरच्या दिवशी सेंटर वरती पोहचावे.
*अधिक माहितीसाठी Admit card वरील सूचना व्यवस्थित वाचाव्यात.*
✨ NEET Exam साठीचा ड्रेस कोड :--
१. ड्रेस हाफ स्लिव्हज् असावा.
२. मुलींनी पंजाबी ड्रेस किंवा शर्ट पॅन्ट घालावे.
३. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , घड्याळ यांना घालण्यास बंदी आहे.
४. ड्रेस वरती एम्ब्रोईडरी किंवा डिझाईन नसावे. मोठे बटन सुद्धा नसावेत.
५. ड्रेस साधा असावा. भरपूर पाॅकेट्स नसावेत.
६. कोणत्याही प्रकारची ज्वेलरी वापरू नयेत
७. शूज वापरू नयेत. चप्पल साध्या असावेत. चपला चा सोल हा जाड नसावा.
८. बेल्ट वापरू नये
*Light coloured, half sleeve shirt or T shirt*
*For pants, No multiple pockets, belts, chains and no big buttons.*
*Girls can wear pant shirt or half sleev salwar or leggings and kurta, without dupatta*
*Can wear Chappal, sleeper, open floaters with thin sole. No shoes.*
*No any ornaments like earrings, chains, bangles, nose pin, ring. Wrist watches, wallets not allowed.*
*All electronic gadgets are not allowed*
✨परीक्षा झाल्यावर :--
1. आपले पासपोर्ट साईज फोटो अटेंडन्स शीट वरती चिकटवावेत.
2. आपले एडमिट कार्ड परीक्षा संपल्यावर सुपरवायझर कडे जमा करायचे आहे.
⚡पालकांना सूचना :--
आपल्या पाल्याची परीक्षा संपेपर्यंत सेन्टर पासून खुप दूर कोठेही जावू नये.
दरम्यानच्या कालावधीत कोठे थांबणार आहात हे आपल्या पाल्यांना अगोदरच सांगून ठेवावे, म्हणजे मध्येच गरज भासली तर संपर्क करणे सोयीचे होईल.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
NEET Admit Card बद्दल महत्वाचे
NEET चे ऍडमिट कार्ड आल्यानंतर पान क्रमांक दोन वर पोस्टकार्ड (मोठा) फोटो लावण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण येत होती कारण त्यासाठीचा बॉक्स छोटा होता. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन NTA ने ऍडमिट कार्ड च्या फॉरमॅट मध्ये बदल केलेला आहे. तुम्ही आता नव्याने एडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमचा पोस्ट कार्ड फोटो सहजपणे दिलेल्या जागेत लावता येतो.
आपणास विनंती आपण ऍडमिट कार्ड नव्याने डाऊनलोड करावे व ते ऍडमिट कार्ड फोटो चिटकवून अंडरटेकिंग भरून पालकांची सही होऊन त्याची एक झेरॉक्स आपल्याकडे ठेवावी शक्यतो कलर. कारण आपल्याला एडमिट कार्ड व ऍडमिट कार्ड चा दुसर PAGE ज्याच्यावर आपला पोस्टकार्ड साइज फोटो चिटकलेला आहे ते परीक्षा संपल्यानंतर हॉलमधील INVIGILATOR कडे देणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेत पुढे आपल्याला आपण NTA ला सबमिट केलेले एडमिट कार्ड पुढे वापरावे, त्यामुळे त्याची झेरॉक्स घेणे संयुक्तिक राहील.
@educationalupdates2021
If you are facing any problem about "Admit Card" sms 👇👇
Telegram :- "@jaydeshmukh_45"
Instagram :- " https://www.instagram.com/jaydeshmukh_45/ "
Twitter :- " https://mobile.twitter.com/jaydeshmukh2003 "
I will try to help you ...🙏🙌
@educationalupdates2021
If you're are facing any problem just sms your problem to 👇👇
" @jaydeshmukh_45 "
I will help you if I can ...🙏
Are u facing any problem about NEET admit Card ...?
Breaking News :---- 🔥🔥
The postcard issue has been fixed by NTA.
Print out nikal lo ab.....
@educationalupdates2021
🌟 Most Important Notice for NEET Aspirants ....!
@educationalupdates2021
😱😱
All comes in support of NEET aspirants.
#1 Trending on Twitter
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
MHT-CET Date Announced ..!
Exam will be conduct between 20 september to 1 October.
@educationalupdates2021
Breaking News :--- 🔥🔥
Congress’ Rahul Gandhi extends support to students’ demand, says postpone neet for students to have a fair chance. Earlier on Monday, Supreme Court had refused to defer the medical entrance.
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NEET-UG 2021 Update : NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस कोड बंधनकारक !
NTA ने परीक्षेसाठी विशिष्ट ड्रेस कोड लागू केला आहे. जे विद्यार्थी हा ड्रेस कोड फॉलो करणार नाही त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.
🌟NEET 2021 "मुलींसाठीचा" ड्रेस कोड :---
👉मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे.
👉महिला विद्यार्थ्यांनी फुल हाताचे कपडे, एम्ब्रायडरी, ब्रोच किंवा मोठ्या बटणाचे कपडे घालू नये.
👉उंच टाचेचे बूट आणि मोठे खिसे असलेली जीन्स घालू नये.
👉तसेच दागिने, कानातील झुमके, अंगठ्या, बांगड्या, नाकात चमकी, पायात पट्ट्या घालू नये.
🌟NEET 2021 "मुलांसाठीचा" ड्रेस कोड :----
👉मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे.
👉पुरुष विद्यार्थ्यांना अर्ध्या हाताचे शर्ट, टी-शर्ट घालण्यास परवानगी आहे. नीट परीक्षेत संपूर्ण बाह्याचे शर्ट घालण्यास परवानगी नाही.
👉परीक्षेची मोठ्या खिशांच्या, मोठ्या बटणाचे कपडे घालण्यास परवानगी नाही
पुरुष विद्यार्थ्यांना ट्राउजर घालण्यास परवानगी आहे.
More details will also shared soon. 👇👇
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
NTA released Admit Card of NEET exam .
Download admit card :- 👇
"https://neet.nta.nic.in"
@educationalupdates2021
Breaking News :---- 🔥🔥
Supreme Court refuses for rescheduling of NEET UG.
National Testing Agency (NTA) has announced that NEET 2021 entrance exam "will not be postponed".
NEET :-- 12th September 2021
@educationalupdates2021
