AbhyaShree (अभ्याश्री)
Open in Telegram
महाराष्ट्रातील सरळसेवा पासून राज्यसेवा पर्यत विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना समर्पित 📍विविध विषयाच्या Live + Recorded लेक्चरसाठी SubScribe करा YouTube चैनल - https://www.youtube.com/@abhyashreeacademy
Show more1 213
Subscribers
-124 hours
-47 days
-2630 days
Data loading in progress...
Similar Channels
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+3
in 0 channels
August '26
+5
in 0 channels
Get PRO
July '26
+2
in 2 channels
Get PRO
June '26
+5
in 2 channels
Get PRO
May '26
+7
in 0 channels
Get PRO
April '26
+78
in 3 channels
Get PRO
March '26
+7
in 2 channels
Get PRO
February '26
+22
in 2 channels
Get PRO
January '26
+9
in 2 channels
Get PRO
December '25
+4
in 0 channels
Get PRO
November '25
+6
in 2 channels
Get PRO
October '25
+2
in 0 channels
Get PRO
September '25
+8
in 1 channels
Get PRO
August '25
+6
in 1 channels
Get PRO
July '25
+16
in 2 channels
Get PRO
June '25
+27
in 2 channels
Get PRO
May '25
+60
in 4 channels
Get PRO
April '25
+96
in 5 channels
Get PRO
March '25
+103
in 2 channels
Get PRO
February '25
+65
in 4 channels
Get PRO
January '250
in 0 channels
Get PRO
December '24
+5
in 0 channels
Get PRO
November '24
+16
in 3 channels
Get PRO
October '24
+35
in 3 channels
Get PRO
September '24
+78
in 3 channels
Get PRO
August '24
+123
in 3 channels
Get PRO
July '240
in 0 channels
Get PRO
June '240
in 0 channels
Get PRO
May '240
in 2 channels
Get PRO
April '24
+1
in 0 channels
Get PRO
March '24
+3
in 0 channels
Get PRO
February '24
+13
in 3 channels
Get PRO
January '24
+9
in 3 channels
Get PRO
December '23
+4
in 3 channels
Get PRO
November '23
+11
in 3 channels
Get PRO
October '23
+77
in 3 channels
Get PRO
September '23
+90
in 0 channels
Get PRO
August '23
+112
in 0 channels
Get PRO
July '23
+528
in 0 channels
Get PRO
June '23
+440
in 0 channels
Get PRO
May '23
+90
in 0 channels
Get PRO
April '23
+6
in 0 channels
Get PRO
March '23
+6
in 0 channels
Get PRO
February '23
+22
in 0 channels
Get PRO
January '23
+416
in 0 channels
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 09 September | 0 | |||
| 08 September | 0 | |||
| 07 September | 0 | |||
| 06 September | +2 | |||
| 05 September | 0 | |||
| 04 September | 0 | |||
| 03 September | +1 | |||
| 02 September | 0 | |||
| 01 September | 0 |
Channel Posts
| 2 | 🚨 लातूर🔥🔥🔥 | 1 673 |
| 3 | 📢 MPSC ONLINE परीक्षेविरोधात एकत्र या!
MPSC ONLINE परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी "MPSC Offline चळवळ" हा ग्रुप सुरू करण्यात आला आहे.
📌 या ग्रुपमध्ये तुम्ही:
ONLINE परीक्षेबाबत तुमची मते मांडू शकता.
संबंधित माहिती, अपडेट्स आणि सूचना शेअर करू शकता.
आंदोलन व पुढील कृतीबाबत माहिती मिळवू शकता.
👉 MPSC विद्यार्थ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ग्रुपमध्ये सहभागी करून घ्या.
📲 Telegram ग्रुप: https://t.me/mpscofflineexam
📞 संपर्क:
Kiran Nimbhore
मो.: 8484086061
एकजूटच आपली ताकद आहे! चला, विद्यार्थ्यांचा आवाज अधिक प्रभावी बनवूया. | 309 |
| 4 | रोहित दादा 🔥 🔥 ❤️ | 1 822 |
| 5 | No text... | 2 017 |
| 6 | लोकसत्ता: ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर पुनर्विचार करण्याचा सरकार कडून आयोगाला सूचना. | 1 743 |
| 7 | No text... | 1 450 |
| 8 | No text... | 1 347 |
| 9 | संगणक प्रणालीवरील परीक्षेत पेपरफुटी अशक्य🧐
👉अभ्यास न करता सिलेक्शन पक्कं 🙄
👉हे म्हणजे अस झालं
पावसात छत्री कधीच भिजत नाही 🙏 | 1 237 |
| 10 | 🔥🔥 छत्रपती संभाजीनगर आजच्या आंदोलन ची गर्दी..🔥🔥 | 144 |
| 11 | छत्रपती संभाजीनगर..💥💥 | 1 280 |
| 12 | ♦️स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना जाहीर आवाहन... 🙏
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तसेच परिसरातील सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी दि. ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
✊ लढा आपल्या न्याय्य हक्कांसाठी!
आपल्या प्रत्येकाच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळेल. चला, एकजुटीने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवूया.
📍 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर
🕙 वेळ: सकाळी १०.०० ते १.००
आपली उपस्थिती हीच आपल्या हक्कांच्या लढ्याची सर्वात मोठी ताकद आहे.✊ | 1 209 |
| 13 | 📢 जे विद्यार्थी उद्या आंदोलनाला येऊ शकत नाहीत, त्यांनी कृपया ऑनलाइन साथ द्या!
Step 1: X (पूर्वीचे Twitter) अॅप डाउनलोड करा.
Step 2: तुमचे खाते (Account) तयार करा किंवा लॉगिन करा.
Step 3: Search मध्ये #mpscexamoffline शोधा.
Step 4: खालील हॅशटॅगसह पोस्ट करा:
#mpscexamoffline
परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे
Step 5: इतर विद्यार्थ्यांच्या पोस्टला Like, Repost (Retweet) आणि Reply करा.
Step 6: तुमच्या मित्रांनाही हेच करण्यास सांगा, जेणेकरून हॅशटॅग जास्तीत जास्त ट्रेंड होईल.
✊ आपण प्रत्यक्ष आंदोलनात येऊ शकत नसाल, तरी सोशल मीडियावर नक्की साथ द्या. प्रत्येक पोस्ट महत्त्वाची आहे!
Join: https://t.me/mpscofflineexam | 183 |
| 14 | No text... | 1 081 |
| 15 | https://www.youtube.com/live/d3XfS3eRlqQ?si=OlE8xNIs7JeeY61- | 1 258 |
| 16 | https://www.youtube.com/live/tYMswEKtIPE?si=shIlS8h0cGz8l4Fn | 1 135 |
| 17 | https://www.youtube.com/live/FQp-Rgi9HRI?si=JqU2_86Gs1zlD92B | 1 143 |
| 18 | MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली.
ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे.
#MPSC #ऑनलाईनपरीक्षारद्दकरा | 161 |
| 19 | तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना नमस्कार! 😊🙏
मित्रांनो, काही वैयक्तिक कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासून आपल्या चॅनलवर कोणतीही पोस्ट टाकता आली नाही. त्याबद्दल दिलगीर आहे.
मात्र, आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढा द्यावा.
एमपीएससीकडून सर्व पूर्व परीक्षा (Preliminary Examination) ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय रद्द करून परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात यावी, या मागणीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने, संविधानिक मार्गाने आंदोलन करणे आणि आपला आवाज बुलंद करणे अत्यंत गरजेचे आहे.
एक शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्याच भावनेतून या आंदोलनात माझ्याकडून खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.
हा लढा कोणत्याही व्यक्तीचा नसून प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या न्याय्य हक्कांचा आहे.
विशेष आवाहन :
सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी एकत्र या. आपल्या चॅनलशी कनेक्टेड असलेल्या सोलापूरमधील सर्व विद्यार्थ्यांनी कृपया माझ्या @anandbirajdar या आयडीवर पर्सनल मेसेज करून आपली माहिती कळवावी. आपल्याला सोलापूरमध्येही संघटितपणे आंदोलन उभे करायचे आहे, ते यशस्वी करायचे आहे आणि आपल्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचवून पूर्ण करून घ्यायच्या आहेत.
चला, एकत्र येऊया... विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संविधानिक मार्गाने लढा उभारूया!
एकजूटच आपली ताकद आहे! ✊
विद्यार्थी एकता जिंदाबाद! | 1 167 |
| 20 | No text... | 902 |
