en
Feedback
शब्दांचा प्रवास..📝

शब्दांचा प्रवास..📝

Open in Telegram

आपल्या चॅनलवर स्वलिखित मराठी कविता, चारोळी, कथा तसेच प्रेरक विचार वाचण्यास मिळतील. ✍अनिल, दिनेश, तन्वी, मानसी, सुतनू/कादंबरी, आर.जे.रोहित 💞 @The_Silent_Poet_46 [शब्दांचा प्रवास ३१ ऑगस्ट २०२० पासून]

Show more
1 105
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
August '24
August '240
in 0 channels
July '240
in 0 channels
Get PRO
June '24
+1
in 0 channels
Get PRO
May '24
+2
in 0 channels
Get PRO
April '240
in 0 channels
Get PRO
March '24
+2
in 0 channels
Get PRO
February '24
+14
in 0 channels
Get PRO
January '24
+21
in 0 channels
Get PRO
December '23
+25
in 0 channels
Get PRO
November '23
+14
in 0 channels
Get PRO
October '23
+7
in 0 channels
Get PRO
September '23
+17
in 0 channels
Get PRO
August '23
+15
in 0 channels
Get PRO
July '23
+12
in 0 channels
Get PRO
June '23
+11
in 0 channels
Get PRO
May '23
+12
in 0 channels
Get PRO
April '23
+5
in 0 channels
Get PRO
March '23
+11
in 0 channels
Get PRO
February '23
+17
in 0 channels
Get PRO
January '23
+13
in 0 channels
Get PRO
December '22
+18
in 0 channels
Get PRO
November '22
+13
in 0 channels
Get PRO
October '22
+19
in 0 channels
Get PRO
September '22
+19
in 0 channels
Get PRO
August '22
+20
in 0 channels
Get PRO
July '22
+23
in 0 channels
Get PRO
June '22
+34
in 0 channels
Get PRO
May '22
+13
in 0 channels
Get PRO
April '22
+26
in 0 channels
Get PRO
March '22
+24
in 0 channels
Get PRO
February '22
+15
in 0 channels
Get PRO
January '22
+38
in 0 channels
Get PRO
December '21
+15
in 0 channels
Get PRO
November '21
+25
in 0 channels
Get PRO
October '21
+50
in 0 channels
Get PRO
September '21
+47
in 0 channels
Get PRO
August '21
+60
in 0 channels
Get PRO
July '21
+64
in 0 channels
Get PRO
June '21
+58
in 0 channels
Get PRO
May '21
+47
in 0 channels
Get PRO
April '21
+52
in 0 channels
Get PRO
March '21
+54
in 0 channels
Get PRO
February '21
+64
in 0 channels
Get PRO
January '21
+63
in 0 channels
Get PRO
December '20
+1 373
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
06 August0
05 August0
04 August0
03 August0
02 August0
01 August0
Channel Posts
2
#Dhanshree
#Dhanshree
0
3
https://www.btcs.fan/invite/1tb5h
https://www.btcs.fan/invite/1tb5h
0
4
https://instagram.com/earn_cash_tips?igshid=MzRlODBiNWFlZA==
0
5
#Dhanashree
#Dhanashree
0
6
#Dhanshree
#Dhanshree
0
7
#Prasad
#Prasad
0
8
#Prasad
#Prasad
0
9
#Prasad
#Prasad
0
10
#Prasad
0
11
No text...
0
12
#Dhanashree
#Dhanashree
0
13
प्रिय बापू...♥️ पत्रास कारण की आज आपली जयंती आहे, त्यानिमित्ताने कृतज्ञतेचे चार शब्द  तुमच्या चरणी अर्पण करावे म्हणून, आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलेली तुम्हाला आवडणार हेही माहीत असताना हे धाडस करत आहे, त्याबद्दल प्रथमतः आपली क्षमा मागतो. बापू, जगविख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाइन आपल्याविषयी म्हटले होते की, "हाडा-मांसाचा असा एक माणूस आमच्यात होऊन गेला यावर कदाचित पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही." आज या भारतात हेच होताना दिसत आहे पण याच दुःख तुम्हाला वाटत नसेल हेही माहिती आहे कारण आपण कधी व्यक्तिगत आयुष्याला महत्व दिल नाहीत. बापू, आज आपल्या देशात नवीन वाद निर्माण झाला आहे, या देशाला India म्हणायचे की भारत पण या वादात देशाचे नागरिक मात्र हे विसरत चालले आहेत की या देशाची उभारणी करणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींनी मग ते अहिंसावादी सेनानी असोत की शशस्त्र क्रांतिकारक यांनी कधी हा वाद न घालता या भूमीला स्वातंत्र्य मिळवुन दिले आहे. बापू, आज Social Media नावच सामाजिक माध्यम खूप प्रसिद्ध आहे, पण त्यात आजकाल तुमच्यात अन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यात टोकाचे मतभेद होते हे सांगितलं जातं, पण बापू यांना माहीत नाही 1938 च्या हरिपुरा कॉग्रेस च्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे नेताजी होते. काही वाचनप्रेमी सोडले तर सर्वांना हेही माहीत नाही की, 6 जुलै 1944 रोजी सुभाषबाबूंनी सिंगापूरहून तुमचा आशीर्वाद आझाद हिंद फौजेला लाभावा म्हणून पत्र लिहिलं होतं अन त्यात सर्वप्रथम तुमचा उल्लेख त्यांनी "राष्ट्रपिता" म्हणून केला. बापू, कित्येकांना वाटतं की आपण फक्त अहिंसावादी राजकारणी आहेत, पण आपण अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ,  पत्रकार आणि शिक्षणतज्ञ होतात हे माहिती नसतं. बापू, आपण स्थापन दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स वसाहत, टॉलस्टॉय आश्रम असोत वा भारतातील साबरमती आणि वर्ध्यातील सेवाग्राम आश्रम आजही आम्हाला सत्य, अहिंसा, प्रेम, स्वावलंबन या आपल्या विचारसरणीनुसार मार्गक्रमण करण्यासाठी दीपस्तंभ ठरत आहेत. बापू, आपल्या कार्यमुळे प्रभावित झालेले नेते फक्त भारतात होते असे नाही तर संबंध जगात होते यात मग अमेरिकेत वर्णभेदविरोधात लढणारे मार्टिन ल्युथर किंग, बराक ओबामा तसेच दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला आहेत. जगात आजही भारतातील नेते कोणत्याही विचारसरणीचे असोत तरी त्यांना हेच सांगावं लागत की भारत हा गांधींचा देश आहे. बापू, आपल्या स्मृतिदिनी आजही काही ठराविक विचारसरणीचे लोक आपल्या प्रतिकृतीला गोळ्या घालतात याच काहीच वाटत नाही, कारण ती त्यांची विचारसरणी आहे पण बापू वाईट याच वाटतं की याच विचारसरणीचे लोक जेव्हा स्वतःचा स्वार्थ साध्य करून घेण्यासाठी आजही राजघटवर आपल्या समाधीचे दर्शन घेण्याचे ढोंग करतात. असो, बापू आपणच म्हणाला होतात की, Be The Change that You Wish To See in the World. याच शब्दांचा पाईक होण्याचा प्रयत्न करीन एवढीच ग्वाही आपल्या जयंतीनिमित्त देतो. #Prasad
0
14
No text...
0
15
+3
No text...
0
16
No text...
0
17
No text...
0
18
No text...
0
19
No text...
0
20
#Prasad
#Prasad
0