en
Feedback
मराठी जोक्सचा खजिना Marathi Jokes

मराठी जोक्सचा खजिना Marathi Jokes

Open in Telegram
498
Subscribers
No data24 hours
+47 days
+1830 days
Posts Archive
काय बंद पडले आहे नेमकं 🤔 हे कळायला दोन क्षण लागले मला. 😃
काय बंद पडले आहे नेमकं 🤔 हे कळायला दोन क्षण लागले मला. 😃

हा व्हिडीओ बघितल्यावर समजते आयुष्यात कधीच कुणावर विश्वास ठेवायचा नसतो 😂😂
हा व्हिडीओ बघितल्यावर समजते आयुष्यात कधीच कुणावर विश्वास ठेवायचा नसतो 😂😂

पुणेकर - उंदिर मारायचे औषध द्या... दुकानदार - घरी न्यायचंय का ? पुणेकर - नाही.... 😡 उंदिर आणलाय सोबत. इथेच भरवतो. 😄 😄 😁 😁 🐭🐁💊🩺💉

विचार करा, च्युइंगमचा शोध लावणाऱ्याची बायको किती बडबड करत असेल ... 😂😂🤣😜😝😄😅😭😭

"महाराज माझे मन स्थिर होत नाही, खूप चंचल आहे. काय करावे?" कुलकर्णीने महाराजांना विचारले. "पायाच्या एका करंगळीवर या लाकडाच्या हातोडीने मोजून तीन दणके दे. तुझे मन स्थिर होईल. चंचलता पूर्णपणे जाण्यासाठी असे सतत एकवीस दिवस कर." महाराज म्हणाले. कुलकर्णी नम्रपणे उठला. खाली वाकला. तो नमस्कार करेल ह्या समजूतीने महाराजांनी पाय पुढं केले. काही कळण्याच्या आत हातोडीचे तीन दणके कुलकर्णीने महाराजांच्या पायाच्या करंगळीवर हाणले. महाराज लागले बोंबलायला. कुलकर्णीने हळूच विचारले, "महाराज उद्या केव्हां येऊ?" *कृपया सल्ला देताना सविस्तर व अचूकपणे द्यावा.* 😝 स्थळ : कुलकर्णी कुठला होता हे सांगायला नको 😎

😄😄काय बोलता त ग...😄😄ग्रुप वरचा हया मैत्रिणी 😄😄
😄😄काय बोलता त ग...😄😄ग्रुप वरचा हया मैत्रिणी 😄😄

गुरुजी - पिंट्या 29 चा पाढा म्हण पाहू.. (पिंट्या गप्प..) गुरुजी - काय..रे.. येतोय का? पिंट्या - शब्द आठवत नाहीयेत.. आज नुसती चाल म्हणून दाखवू का? 😂😂😂😂

कॉलेज असताना एक सुंदर मुलगी माझ्याकडुन नेहमीच 'Home-work' सोडवुन घ्यायची.. त्यामुळे सर्व *मुले* माझ्यावर जळायची..😊😊 मी खुश व्हायचो ! *बघा काय नशिबात असतं...* आज तीच (मुलगी) माझी बायको आहे. पण तीची 'ती' सवय अजूनही कायम आहे... 😌 सारं 'Home-work' आजही ती माझ्या कडूनच करून घेते 😩😩 अन् तिच्या सगळ्या *मैत्रिणी* तिच्या वर जळतात... 😛🤓😂🫢😳🤣

महिलांच "गूपीत" पहिली :* का गं, मी तुला सांगितलेलं तिला सांगू नको असं मी तुला सांगितलं होतं ना; तरी तू तिला सांगितल्याचं तिनंच मला सांगितलं... दुसरी :* पण मी तर तिला सांगितलं होतं, की मी तिला सांगितलं हे तुला सांगू नको म्हणून... पहिली :* बरं जाऊ दे... पण आता तिला नको सांगू, की तिनं मला सांगितलं हे मी तुला सांगितलं...