498
Subscribers
No data24 hours
+47 days
+1830 days
Posts Archive
जाहीर निषेध 😡
अर्थसंकल्प २०२४ अतिशय निराशाजनक 🥲
गृप एडमिन साठी काहीच तरतूद नाही!!!!😛
*B.Com नंतर MBA कर, खूप स्कोप आहे..*
*असं बोलणारा माझा मित्र..*
*स्वतः "कापड दुकान" टाकून सेटल झाला ......*
🤦♂️😆😂🤷♂️
*सध्या आयुष्यात सगळ्यात मोठा टास्क म्हणजे..*
*दिवसभर Data Use करून पण..*
*रात्रीसाठी Data वाचवून ठेवणे!*
😄😄😃😃
कपड्यांना जसे बिना पाण्याचे ड्रायक्लीनिंग करतात
तसे माणसांना का नाही करत ???
थंडीत आंघोळीची सोय झाली असती...
😂😂😂😝😝😝😝
मला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही माझ्या पोस्ट वाचून लाईक, कॉमेंट करण्याऐवजी इग्नोर करता....
🤔
🧐
अगदी खरे आहे!!
❓
हीच इग्नोर करण्याची सवय तुम्हाला
घरच्यांचे....
बॉसचे....
बायकोचे....
टोमणे ऐकून देखील संतुलित राहायला मदत करते!!
😬😬🙊🙈🙈
*"गाडीवरुन लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया"*
मुंबई - थँक यू सो मच
नाशिक - धन्यवाद भाऊ
कोल्हापूर - लई आभार मित्रा
सातारा - थँक्स भावा
*"पुणे - रोज इकडूनच जाता का?"*
😅🤣😜😆
घरच्यांना वाटतं मी प्रेमात
पडलोय.
पण त्यांना कोण सांगेल
नुसतं हाय
केलं तरी पोरी ब्लॉक
करत्यात.
😨😰😩🥺🤨🤪😝😄😃
तुम्ही चिमणी समजून inbox मध्ये दाणे टाकत असाल तर सावधान, तो कावळा ही असू शकतो 🙈
