cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

गणित मार्गदर्शन

पोलीस भरती, तलाठी भरती, वनविभाग भरती, उपयुक्त गणित बुद्धिमत्ता सराव ➡️ मोफत सराव टेस्ट. ➡️ प्रकरण नुसार गणित बुद्धिमत्तेची तयारी .

Show more
Advertising posts
23 127
Subscribers
-1424 hours
-847 days
-36630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

10,000 रु. ची द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षांत 13000रु. रास होते, तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षांत 14,500 रु. रास होईल ?Anonymous voting
  • 6
  • 2
  • 4
  • 4.5
0 votes
द.सा.द.शे. 12.5 दराने 6 वर्षांत 525 रु. सरळव्याज येण्यासाठी मुद्दल कोणते असावे ?Anonymous voting
  • 11,250 रु.
  • 700 रु
  • 1,250 रु.
  • 1,000 रु.
0 votes
मालोजीरावांना दरमहा 500 रुपये व्याज मिळावे अशी इच्छा आहे. बँक ठेवीच्या व्याजाचा दर द.सा.द.शे. 10 आहे तर बँकेत किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी ?Anonymous voting
  • 50,000 रु.
  • 55,000 रु.
  • 60,000 रु.
  • 1,00,000 रु.
0 votes
एक गाडी 15 मिनीटात 5.5 किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?Anonymous voting
  • 25
  • 32
  • 48
  • 22
0 votes
40 कि.मी. प्रति तास वेगाने वाहन चालविण्यास 240 कि.मी. अंतर जाण्यास किती किती तास लागतील?Anonymous voting
  • 6
  • 7
  • 8
  • 4
0 votes
एका रकमेची 2 वर्षाची रास 5800 व 5 वर्षाची रास 7000 रु. आहे, तर ती रक्कम व सरळव्याजाचा दर काढा.Anonymous voting
  • 6000, 8
  • 5000, 5
  • 5000, 8
  • 5800, 8
0 votes
A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?Anonymous voting
  • 120 से.
  • 72 से.
  • 150 से.
  • 130 से.
0 votes
एक गाडी 15 मिनीटात 5.5 किमी जाते, तर तिचा ताशी वेग किती?Anonymous voting
  • 25
  • 32
  • 48
  • 22
0 votes
450 मी. लांबीची रेल्वे बोगद्यातून 90 km/hr वेगाने प्रवास करते ती 1 मि. 12 सेकंदात बोगदा ओलांडते तर बोगद्याची लांबी काय?Anonymous voting
  • 1000 मी.
  • 1350 मी.
  • 360 मी.
  • 750 मी.
0 votes
A या स्थानकावरून B या स्थानाकाकडे जाणारी 1100 m लांबीची आगगाडी ताशी 50 km वेगाने जाते. B कडून A कडे जाणारी 1300 मी. लांबीची आगगाडी ताशी 70 km वेगाने जाते. तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील?Anonymous voting
  • 120 से.
  • 72 से.
  • 150 से.
  • 130 से.
0 votes