cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

भावी अधिकारी - मी अधिकारी होनारच...🚔

भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल महाराष्ट्रातील "ध्येयवेड्या तरुणाईसाठी" सुरु केलेलं प्रेरणादायी टेलिग्राम चॅनेल.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती

Show more
Advertising posts
31 178
Subscribers
-924 hours
-1167 days
-52530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात ?Anonymous voting
  • अमोनिया
  • फॉस्फरस
  • गंधक
  • यापैकी नाही
0 votes
महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?Anonymous voting
  • अडीच
  • चार
  • पाच
  • सहा
0 votes
महापौर यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?Anonymous voting
  • चार
  • पाच
  • अडीच
  • तीन
0 votes
🌺आरोग्यसेवक तांत्रिक ऑनलाईन टेस्ट सिरीज🌺 🌼 कमी फी मध्ये जास्त टेस्ट , कोणतेही App Download करण्याची गरज नाही.. IBPS pattern नुसार सर्व टेस्ट, Online exam Online practice, टेस्ट सिरीजच्या माध्यमातुन pattern समजुन घ्या, 📌ग्रामसेवक तांत्रिक टेस्ट सिरीज 📌 ग्रामसेवक तांत्रिक डेमो टेस्ट सोडवण्यासाठी संपर्क करा WhatsApp ला test link पाठवण्यात येईल (खात्री करा) IBPS pattern नुसार ☎️अधिक माहितीसाठी संपर्क हांडे सर - 9423376561 (Phone pay Google pay) (दोन वेळा आरोग्यसेवक पदी निवड) (स्पर्धा परीक्षा online Academy 🛑) ✅अधिक माहिती साठी WhatsApp मेसेज करु शकता. https://wa.me/919423376561 पशुधन पर्यवेक्षक तांत्रिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तांत्रिक ,ग्रामसेवक तांत्रिक,आरोग्यसेवक तांत्रिकसाठी YouTube channel subscribe करु शकता. 👉https://www.youtube.com/@handeuser-rm7wm9rz3q
Show all...
1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ?Anonymous voting
  • सोलापूर
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
0 votes
मिझोरमची राजधानी कोणती आहे ?Anonymous voting
  • इम्फाळ
  • गोहत्ती
  • ऐझॉल
  • दिसपुर
0 votes
खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात ?Anonymous voting
  • अमोनिया
  • फॉस्फरस
  • गंधक
  • यापैकी नाही
0 votes
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ......... खिंड आहे.Anonymous voting
  • धळघट
  • पालघाट
  • फोंडाघाट
  • कुंभार्ली घाट
0 votes
संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?Anonymous voting
  • हिमाचल प्रदेश
  • अरुणाचल प्रदेश
  • सिक्कीम
  • मिझोरम
0 votes
भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?Anonymous voting
  • 1876
  • 1878
  • 1904
  • 1874
0 votes