The Officer - UPSC / MPSC EXAM
Open in Telegram
By Amol Ghodke and Team To become a technological knowledge platform where students centric learning process will enable every civil services aspirants (UPSC, MPSC) to achieve their fullest potential and realise their dreams.
Show more2 590
Subscribers
-224 hours
-97 days
+1630 days
Posts Archive
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (प्रथम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
पाश्चात्त्य जगातील "गृहयुद्धे" (The West's Civil Wars)
पाश्चात्त्य लोकशाहींमध्ये वाढते ध्रुवीकरण (polarisation) ही आज एक मोठी समस्या आहे, विशेषतः अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि युरोपमध्ये. या वाढत्या ध्रुवीकरणामुळे परिस्थिती 'गृहयुद्धा'सारखी होत आहे, ज्याला मूल्ये, स्थलांतर (immigration) आणि परराष्ट्र धोरणांमधील वैचारिक संघर्षांमुळे बळ मिळाले आहे.
2026 या वर्षातील जागतिक हवामान बदल परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जात आहे?
मलबार युद्ध सरावात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही?
गुलबेनकीयान पुरस्काराने (2024)भारतातील कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले?
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
दिल्ली विधानसभा ही भारतातील सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारे --------- विधीमंडळ भवन ठरले.
---------- रायफल्स व भारतीय हवाई दल यांनी संयुक्तपणे 'ऑपरेशन सहयोग' सुरू केले.
महा स्माईल्स मोहिमेचा शुभारंभ 31 जुलै 2025 रोजी ---------- या ठिकाणी झाला
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
