Mpsc being....with SP🔥💯
Open in Telegram
अधिकारी काय वेगळं करतात...कोणतं material वाचतात..कोणत्या tricks वापरतात...प्रत्यक्ष बघा... Sagar parihar(SP🔥) 👉STI 👉Rajyaseva mains 20,21,22 👉(10+mains चा अनुभव)
Show more1 320
Subscribers
-124 hours
-37 days
-730 days
Posts Archive
𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥:
https://t.me/+ew67ibLrmOtiNzhl
CSAT Paper analysis(Tips & Tricks) By Nipun Sir for free🔥🔥
ज्यांनी CSAT तयारी केली नसेल त्यांनी किमान paper analysis बघून घ्या.
https://t.me/+t1eSEROGCXI3NDk1
History Revision through PYQ
Join for Free🔥🔥
https://t.me/+OsLhfpucL3s4NTRl
Geography Revision through PYQ
Join for free 🔥🔥
https://t.me/+zDupBWxXfaFkNDM1
Science Revision Through PYQ
JOIN FOR FREE🔥🔥
https://t.me/+sSGtCBsB95w2Yzdl
Polity Revision through PYQ
Join for free🔥🔥
https://t.me/+DO72DETv9gZlZDk1
Economics Revision Through PYQ
Join for free🔥🔥
𝗬𝗢𝗨𝗥 𝗠𝗣𝗦𝗖 𝗠𝗘𝗡𝗧𝗢𝗥:
https://t.me/Nipunsradiopolitypart1
Enjoy Free Revision lectures for Indian Polity by Nipun Sir😊👍
https://t.me/NipunsRadioEconomics
Enjoy Free Revision lectures for Economics by Nipun Sir😊👍
https://t.me/+4mAO2R7UOYViMzE1
Radio Geography
https://t.me/+dsUbZE2Q7782MWRl
Radio history
https://t.me/+kS7KHvWwUHMzYjBl
Radio science
Radio english
https://t.me/+92s6zFYu5982Yzdl
सर्व Revision लेक्चर्स आता नाममात्र शुल्क आकारूनही नाही..
Enjoy for free.. 🔥🔥
https://t.me/+5EpIa6s36cw1Mzg1
Radio marathi
This will certainly help to all my working friends 😊
⭕️ASO-
सन २०२४ मागणीपत्रासाठी पदसंख्या
Sc-6
ST-3
VJ-0
Nta-1
Ntb-1
Ntc-3
Obc-8
Ews-5
Sebc-5
Open-22
अनाथ-1
अस्थिव्यंग-२ पदे
⭕️ Restructuring नंतर फक्त पुणे office मध्ये एवढ्या post वाढल्या आहेत...विचार करा बाकी किती असतील........
⭕️STI 400+ (550 पर्यंत नक्की...)
⭕️ कोणाला कामाची गरज असेल तर...clinic मध्ये receptionist म्हणुन निगडी भागामध्ये काम आहे...
Salary 12-13 हजार....
Time - सकाळी 9.30 ते 12 आणि संध्याकाळी 4.30 ते 9 पर्यंत
कामाचे स्वरूप - patient आला तर entry घ्यायची आणि medicine द्यायच्या....
ज्यांना खरचं कामाची गरज असेल तर contact karu शकता सोबत अभ्यास सुध्धा करता येईल...इतर वेळात..
Contact - 9403322541( Dr.sandip hade)
Realtive आहेत so jast काम नाही...
⭕️राज्यसेवा ची जाहिरात पाहिली असेल तर ACST च्या Class 1 post असून सुध्दा 116 जागा आल्या....विचार करा या वर्षी STI च्या किती येतील....400+ तर नक्की आहेच..बाकी जोर लावला तर अजून येतील...🔥🔥🔥
#Election yr
धूत hospital sambhajinagar la koni aahe ka..kivha olkhiche koni relative..
⭕️यथावकाश...आणि सगळ्या exam पुढे गेल्या....काहींना खुशी झाली असेल तर काहीना दुखः...but माझ्या मित्रांनो...same परिस्तिथी कोरोना काळात होती....तेव्हा पण same यथावकाश यायचा...आणि exam पुढे जायच्या.... पण हा काळ शांततेचा असतो...यात बरेच विद्यार्थी कमी पडतात...त्यात आपण सातत्याने आपल काम करत राहिलो तरच निकाल आहे...नाहीतर जे व्हायचं ते होणारच आहे....पुन्हा नवीन परीक्षेची वाट बघावी लागते...आणि पुन्हा नवीन वर्ष...खर्च ...अपेक्षा... लग्नाचं वाढत वय....खूप समस्या असतात...काही अनुभव सांगतो ..बघा...पटत का..तर
⭕️ कारोना मध्ये कशी तरी combine 2020 ची pre झाली..score काठावर होता... पण मुख्य जोरात सुरू केला... सगळा syllabus संपवला....pre result point ने गेला... पण तो शांततेचा काळ होता...त्यात exam kadhi होईल शास्वती नव्हती....मुख्य छान करून ठेवली.. ज्याचा 26 Feb la जेव्हा combine 2021 चा पूर्व झाला तेव्हाच वाटल...झालो STI.. कारण मुख्य खूप छान झाली होती.. aani result पण तेच सांगून गेला...आणि STI चा प्रवास संपला....❤️
⭕️एखादा result आला म्हणून त्यातच अडकून न पडता....पुढच्या exam ची तयारी चांगली करायची असते... पण ते मी विसरून result नंतर खूप वेळ time waste घालवला....ज्याचा फटका...राज्यसेवा 2022 ला झाला...शेवटी मुख्य पुढं जाईल..यातच गुंतून राहिलो..आणि जे व्हायचं तेच झालं....आता 2024 ची वाट बघावी लागत आहे....
⭕️मित्रांनो...या तून एकच गोष्ट जाणवली....जेव्हा शांततेचा काळ असतो...तेव्हाच syllabus संपवून टाकायचं असतो...जेणे करून exam केव्हा पण झाली..की आपण जिंकणारच.. हा attitude येइल....
⭕️Exam पुढं गेल्या म्हणून खूप दिवस वाया घालवू नका....2-3 दिवस फ्रेश होऊन...पुन्हा त्याच जोमाने तयारीला लागा...कारण आपल्याला 2024 मध्ये यातून बाहेर पडायचं आहे...जिंकायचं आहे....आणि तुम्ही नक्की जिंकणार आहात...हा विश्वास मला आहे...
⭕️सोबत राहू...सोबत जिंकू....
⭕️ शांततेचं काळ आहे...use करुन घ्या...
❤️ Promise Day...
म्हणे आज promise day आहे....आपल्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्यांसाठी Valentine week मधील हा 1च दिवस असेल...जो आपण साजरा करायला हवा....कुणाला promise देण्यापेक्षा स्वतःला promise करा....
कि येणाऱ्या वर्षभरात मी एक तरी post काढून...माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणार....इतकी मेहनत घ्या या वर्षभरात....कि पुढच्या वर्षी promise day ला office मध्ये बसून नवीन काही तरी promise देता आलं पाहिजे...
Mission 2023🔥🔥🔥🔥🔥🔥
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर येथे आपल्या channel च्या ताई नम्रता रिंढे पाटील यांचा मुलगी म्हणून जगताना.... पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष रविंद्र शोभणे सर तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुलगुरू डॉ महेश्वरी सर यांनी केले त्याबद्दल ताईचे अभिंनदन.....🙌🙌🙌
अभिमानास्पद कामगिरी❤️❤️❤️
