Nakshatra Book Depo
संपूर्ण भारतात फ्री होम डिलिव्हरी साठी : NAKBOOK.COM अधिक माहितीसाठी : ☎️ 02413590019
Show more30 487
Subscribers
+14424 hours
+2257 days
+1 43430 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
🎯आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*26 जून 2024*
🔖 *प्रश्न1) १८ व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी कोणाची निवड झाली ?*
*उत्तर* – राहुल गांधी
🔖 *प्रश्न.2) १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* ओम बिर्ला
🔖 *प्रश्न.3) राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*
*उत्तर -* जे पी नड्डा
🔖 *प्रश्न.4)जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर* – 26 जून
🔖 *प्रश्न.5) UNCTAD च्या अहवालानुसार २०२३ मध्ये परकीय विदेशी गुंतवणुकीत FDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर* – अमेरिका
🔖 *प्रश्न.6) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक ९ वेळा ४ बळी घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला ?*
*उत्तर* – राशिद खान
🔖 *प्रश्न.7) 64 व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?*
*उत्तर* – भारत
🔖 *प्रश्न.8) अफगाणिस्तान चा क्रिकेट पटू राशिद खान ने टी २० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केला ?*
*उत्तर* – १५०
🔖 *प्रश्न.9) उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतीक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार ?*
*उत्तर* – टाटा सन्स
🔖 *प्रश्न.10) भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होण्याची ही कितवी वेळ आहे ?*
*उत्तर* – चौथी
🔖 *प्रश्न.11) Under १७ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावली ?*
*उत्तर* – ४
🔖 *प्रश्न.12) Under १७ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?*
*उत्तर* – जॉर्डन
👍 5❤ 1
Photo unavailableShow in Telegram
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
A) 14 वे
B) 15 वे
C) 16 वे
D) 17 वे
👉 GK 100 मार्क Live TEST 👈
✅ चालू घडामोडी 2023 - 24 ✅
Photo unavailableShow in Telegram
सहामाही चालू घडामोडी देवा जाधवर सर युनिक अकादमी 2024 | Sahamahi Chalu ghadamodi Deva Jadhawar Sir Unique Academy 2024
MRP ₹250.00
₹175.00
https://www.nakbook.com/product/chalu-ghadamodi/
*अधिक माहितीसाठी 👇🏻*
https://linktr.ee/nakshatrabookdepo
📌 *संपर्क करण्यासाठी 👇🏻*
☎️ 02413590019
👍 2
✅ लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक
👉ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश अशी थेट लढत होणार
Photo unavailableShow in Telegram
उत्तरप्रदेश मध्ये प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास; एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Test & Notes : 👇
http://www.spardhaweb.com
http://www.spardhaweb.com
👍 4
Photo unavailableShow in Telegram
🌺 आजपासून RPF भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇
👍 2
▓►»»𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪««◄▓
*पोलीस भरती साठी लेटेस्ट पुस्तके पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
https://www.nakbook.com/product-category/police-bharti-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80/?orderby=date
*अधिक माहितीसाठी 👇🏻*
https://linktr.ee/nakshatrabookdepo
📌 *संपर्क करण्यासाठी 👇🏻*
☎️ 02413590019
*समाज कल्याण साठी पुस्तके पाहण्यासतही खालील लिंक वर क्लिक करा.*
https://www.nakbook.com/product-category/samaj-kalyan/
*अधिक माहितीसाठी 👇🏻*
https://linktr.ee/nakshatrabookdepo
📌 *संपर्क करण्यासाठी 👇🏻*
☎️ 02413590019
👍 2
Repost from चालू घडामोडी 2024
✅ विज्ञान IMP प्रश्न TEST 4 सोडवा
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔈टेस्ट क्रमांक - 4
💥 एकूण प्रश्न : 15
⏰ वेळ 15 मिनिट.
🔴 आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🙏 Www.spardhaweb.com
🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...♦️
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
टेस्ट आवडली आणि फायदा होत असेल तर एक लाईक करत चला..😊🙏
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.