en
Feedback
महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳Vanrakshak Bharti 2026 🌳 ♥️

महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳Vanrakshak Bharti 2026 🌳 ♥️

Open in Telegram

#नोकरी👉तो😎उन्हीकी💪ब्रँडेड_होती_हैं #जिनके❤️सिने पर 👉नेम_प्लेट✌️और 🙏बदन _पर _वर्दी_होती_हैं...💯 ❤FOREST❤️🌳 महाराष्ट्र वनरक्षक भरती साठी 👇 youtube.com/@KHAKI_LOVE_FOREST ऍडमिन कॉन्टॅक्ट :-👉 @forestkhaki मार्गदर्शक: वैभव वाजे(वनरक्षक) 🌳

Show more
7 212
Subscribers
-524 hours
-397 days
+30130 days
Posts Archive
वनरक्षक भरती 2026 🌳❤️ MPSC मधून वनरक्षक पेपर होणार ह्या मुळे खुप सगळ्यांचा अभ्यास कमी झालेला आहे. नोव्हेंबर पर्यंत जाहिरात येणार हे स्पष्ट होते. परंतु एक परिपत्रक मुळे सगळ्यांना आत्ता वनरक्षक भरती अवघड वाटत आहे. 🌳💯 अजून 100% वनरक्षक भरती mpsc कडे गेलेली नाही. जरी उदयाकडे GR येऊन भरती MPSC कडे गेलीच तर MPSC ला देखील त्यांच्या 12 वी लेव्हल परीक्षेत बदल करावा लागेल. 🙌 त्यामुळे सकारात्मक राहा. अभ्यास वाढवा, जास्त बदल होणार नाही ग्राउंड तेच राहील.. वेळोवेळी परिपूर्ण माहिती तुम्हाला देईलच 🌳❤️🇮🇳 लक्षात ठेवा आपण सर्व गेल्या 3 वर्षांपासून वनरक्षक होण्याचे स्वप्न पाहतोय. ते पूर्ण झालंच पाहिजे आणि होणारच आहे. ग्राउंड असणारच आहे. येत्या काहीच दिवसात mpsc बाबत क्लिअर होईल. आपण त्या पॅटर्न नुसार देखील सराव पेपर घेणार आहोत 🙌🌳 ग्राउंड चालूच असुद्या. 5KM, 3KM इथे टॉप येणं सोप्प नाहीय 🌳. तुम्ही वनरक्षक होणारच आहेत पुन्हा उठा आणि तयारीला लागा यश तुमचंच आहे 🌳💯💛 KHAKI_LOVE_FOREST 🌳🇮🇳 वनरक्षक होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी

टार्गेट वनरक्षक भरती पेपर 👉 ऑल महाराष्ट्र मेरिट पेपर दिनांक 15/08/2026🌳💛 🌳♥️(महाराष्ट्र वन विभाग) 🇮🇳💛 इंस्टाग्राम - KHAKI_LOVE_FOREST जॉईन टेलिग्राम :- https://t.me/Forestgreenarmy

जय हिंद 🇮🇳🌳 टार्गेट वनरक्षक भरती 🌳❤️ लवकरच सुरुवात होणाऱ्या 986+  वनरक्षक पदांसाठी ज्यांचं मनापासून वनरक्षक भरती स्वप्न आहे. परिपूर्ण सराव साठी अत्यंत महत्वाच्या अश्या आपल्या नोट्स उपलब्ध आहेत. अभ्यास कसा करावा ह्याचं दररोज शेड्युल चालू आहे.10 + वनरक्षक मेरिट पेपर टेस्ट आहेत 🌳❤️ एकून 120 मार्क्सच्या 10+  टेस्ट असतील. त्यात वने, पर्यावरण, वनविभाग महत्वपूर्ण माहिती, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य जे येणाऱ्या वनरक्षक भरतीत ह्या बाहेर प्रश्न जाणारच नाही अश्या संपूर्ण महत्वपूर्ण टेस्ट आहेत. एकूण महत्त्वाचे प्रश्न सराव होईल. 💯💯 उदया टेस्ट सिरीस पेपर आहे. वनरक्षक भरती प्रमाणेच अगदी आपल्या चुका तिथे होयला नको म्हणून परिपूर्ण माहिती देत आहे. वेळ आलेली आहे. जाहिरात येत आहे 👉 टेस्ट सीरिज फि 139 /- रु 8007384735 या नंबर वर फोन  पे / गुगल पे केल्यानंतर स्क्रीनशॉट 8007384735 या नंबर वर सेंट करा.🌳 परिपूर्ण IMP नोट्स साठी वने पर्यावरण ज्या बाहेर वनरक्षक भरतीत प्रश्न जाणारच नाही किंमत - 149 ज्यांना जॉईन होयचं असेल त्यांनी खालील मोबाईल नो वरती pay करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 8007384735 जाहिरात रिक्त जागा अगोदरच गेल्या आहेत. जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल  तुमची निवड तुमच्या हातात FOREST GREEN ARMY 🌳❤️

वनरक्षक होयचंय तर ह्या नोट्स एकदा तरी वाचल्याच हव्या 🌳🇮🇳 परिपूर्ण एकमेव वने पर्यावरण नोट्स KHAKI_LOVE_FOREST 🌳
वनरक्षक होयचंय तर ह्या नोट्स एकदा तरी वाचल्याच हव्या 🌳🇮🇳 परिपूर्ण एकमेव वने पर्यावरण नोट्स KHAKI_LOVE_FOREST 🌳

कॉमन मेरिट लिस्ट 400 ते 500🌳🇮🇳 https://t.me/Forestgreenarmy

कॉमन मेरिट लिस्ट 301 ते 400 🌳🇮🇳 https://t.me/Forestgreenarmy

कॉमन मेरिट लिस्ट अनु. 200 ते 300 🌳🇮🇳 https://t.me/Forestgreenarmy

कॉमन मेरिट लिस्ट 101 ते 200 🌳🇮🇳 https://t.me/Forestgreenarmy

टार्गेट वनरक्षक मेरिट पेपर कॉमन मार्क्स लिस्ट 🌳🇮🇳 👉 https://t.me/Forestgreenarmy

सर्वांनी 10 ते 12 ह्या वेळेतच पेपर सोडवावा 🌳❤️ 👇👇 https://quizzory.in/id/6a7e360ee5e8e6795a506c4f आपल्या सर्वांना आजच्या सांभाव्य वनरक्षक मेरिट पेपर साठी शुभेच्छा. आजचा पेपर वनरक्षक भरती प्रमाणेच प्रामाणिक मनापासून सोडवा.. सर्वांना 90+ स्कोर आला पाहिजे 🌳❤️🇮🇳💛🙌