cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Raje Career Academy, Satara.

पोलीस / आर्मी भरतीची आणि स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव अग्रगण्य संस्था.

Show more
Advertising posts
1 923
Subscribers
No data24 hours
+67 days
+3030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

९. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?Anonymous voting
  • प्रल्हाद केशव अत्रे
  • व.पु. काळे
  • विष्णु वामन शिरवाडकर
  • मंगेश केशव पाडगावकर
0 votes
८. भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे कितवे नौदलप्रमुख आहेत?Anonymous voting
  • 11 वे
  • २१ वे
  • २६ वे
  • ३१ वे
0 votes
7. The Winner Mindset हे पुस्तक लिहिलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कोण?Anonymous voting
  • शेन वॉटसन
  • शेन वॉर्न
  • रिकी पॉन्टिंग
  • अॅडम गिलख्रिस्ट
0 votes
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! जय महाराष्ट्र🚩
Show all...
६. IPL मध्ये १५० विजयी सामन्यांत सहभागी असणारा पहिला क्रिकेटर कोण?Anonymous voting
  • रोहित शर्मा
  • एम.एस.धोनी
  • विराट कोहली
  • डेव्हिड वाॅर्नर
0 votes
५. ट्वेन्टी - 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या नावे आहे?Anonymous voting
  • सनरायझर्स हैद्राबाद
  • पंजाब किंग्ज
  • दक्षिण आफ्रिका
  • वेस्ट इंडिज
0 votes
४. 'मराठी भाषा गौरव दिन' केव्हा साजरा साजरा केला जातो??Anonymous voting
  • २५ फेब्रुवारी
  • २७ फेब्रुवारी
  • २६ मार्च
  • २८ मार्च
0 votes
३. आगामी ट्वेन्टी - 20 विश्वचषक स्पर्धेसाठी सदिच्छादूत म्हणून ICC ने कोणाच्या नावाची घोषणा केली आहे?Anonymous voting
  • उसेन बोल्ट
  • ख्रिस गेल
  • शिवनरीन चंद्रपाॅल
  • योहान ब्लॅक
0 votes
आगामी ट्वेन्टी - 20 विश्वचषक कोठे होणार आहे?Anonymous voting
  • इंग्लंड आणि वेल्स
  • दक्षिण आफ्रिका
  • वेस्ट इंडिज आणि अमेरिका
  • ऑस्ट्रेलिया
0 votes
मोहेंजोदडो हे शहर सध्याच्या पाकिस्तानमधील कोणत्या प्रांतात वसले होते?Anonymous voting
  • लाहोर
  • सिंध
  • पेशावर
  • बलुचिस्तान
0 votes