en
Feedback
एमपीएससी महासंग्राम 2024

एमपीएससी महासंग्राम 2024

Open in Telegram

𝙋𝙎𝙄 𝙌𝙐𝙄𝙕. 𝙋𝙊𝙇𝙄𝙏𝙔 𝙌𝙐𝙄𝙕. 𝙂𝙀𝙊𝙂𝙍𝘼𝙋𝙃𝙔 𝙌𝙐𝙄𝙕. 𝙎𝘾𝙄𝙀𝙉𝘾𝙀 𝙌𝙐𝙄𝙕. 𝙃𝙄𝙎𝙏𝙊𝙍𝙔 𝙌𝙐𝙄𝙕

Show more
9 469
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
Anonymous voting

महाराष्ट्राच्या कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहे ?
Anonymous voting

Q.) मंत्र्याकडून मांडलेल्या लोकपाल विधेयकाला . . . .विधेयक असे म्हणतात.
Anonymous voting

राज्यशासनाने घोषित केलेली शेवटची महानगर पालिका ...ही आहे.
Anonymous voting

🟢 Daily Vocabulary MCQ 🟣 Daily english grammar targets! 🔴 Grammar is now on your finger tip ♥️   https://t.me/English_v64   https://t.me/English_v64   https://t.me/English_v64     ♻️ JOIN EVERYONE ♻️

🟢 Daily Vocabulary MCQ 🟣 Daily english grammar targets! 🔴 Grammar is now on your finger tip ♥️   https://t.me/English_v64   https://t.me/English_v64   https://t.me/English_v64     ♻️ JOIN EVERYONE ♻️

राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते ?
Anonymous voting

सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे ?
Anonymous voting

वित्त आयोगाची स्थापना किती वर्षांसाठी केली जाते ?
Anonymous voting

🩸संविधान सभा🩸 ✍9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक ✍11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड ✍13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली ✍22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला ✍25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली ✍22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला ✍24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले ✍29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन ✍26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली ✍24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या ✍26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला @mpscqueshion

sticker.webp0.08 KB

काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

sticker.webp0.08 KB

........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

sticker.webp0.08 KB