en
Feedback
Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩‍🌾🌾🌻🍒

Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩‍🌾🌾🌻🍒

Open in Telegram

Useful For Agri Related Exams and Blogs , Vlogs , Videos @agri_mpsc @agrijobs1 MPSC FOREST 2025 - @Agriandforesty https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩‍🌾🌾🌻🍒

Channel Agri+ FSO+FOREST-Mpsc 👩‍🌾🌾🌻🍒 (@agri_mpsc) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 16 350 subscribers, ranking 12 233 in the Education category and 24 872 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 16 350 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -132 over the last 30 days and by -14 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 11.14%. Within the first 24 hours after publication, content typically collects 7.99% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 822 views. Within the first day, a publication typically gains 1 306 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 2.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Useful For Agri Related Exams and Blogs , Vlogs , Videos @agri_mpsc @agrijobs1 MPSC FOREST 2025 - @Agriandforesty https://whatsapp.com/channel/0029Vam7g3UDOQIZ200CSv2

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

16 350
Subscribers
-1424 hours
-427 days
-13230 days
Posts Archive
♦️आज झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’
पेपर क्रमांक 2(सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर)

“शकुनीला थांबवलं गेलं नाही… कारण कृष्णाचा धावाच झालाच नाही.” — महाभारताचं सत्य आणि आयुष्याचा धडा महाभारतात शकुनी ही फक्त एक व्यक्तिरेखा नव्हती… तो बुद्धीचा चुकीचा वापर, सूड, धोका आणि अंतर्मनातील विष याचं प्रतीक होता. त्याचा डाव, त्याची योजना, त्याची फसवणूक — हे सगळं चालत होतं कारण कोणीही त्याला थांबवण्यासाठी धावा केला नव्हता. प्रश्न नेहमी विचारला जातो: श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते… मग शकुनीला थांबवलं का नाही? याचं उत्तर महाभारताच्या मूळ तत्त्वात आहे: 👉 देव हस्तक्षेप तेव्हाच करतात, जेव्हा तू धावा करतोस. 👉 तू न बोलता देव तुझ्या कर्मात अडकत नाही. द्रौपदीने धावा केला– म्हणून कृष्ण प्रकट झाले द्रौपदीने हात सोडले. सारे मार्ग संपले. मनातलं अहंकार, “मी सांभाळेन”, “मी एकटी लढेन” – हे सर्व कोसळलं. आणि जेव्हा ती ने आतून हाक मारली — “कृष्णा!” तेव्हा कृष्ण प्रकट झाले. देहाने नव्हे, पण उपस्थितीने. यातून महाभारत सांगतं: धावा हा बाहेरचा आवाज नाही, तो आतला स्वीकार आहे — “मी एकटी/एकटा नाही.” पांडवांनी धावा केला नाही… म्हणून शकुनीचा डाव सुरू राहिला युधिष्ठिर जुगारात अडकत गेले, भीम रागात अडकला, अर्जुन गोंधळात, नकुल–सहदेव शांततेत… कोणी म्हणालं नाही — “कृष्णा, आम्हाला थांबव.” श्रीकृष्ण सभेत होते. सर्व जाणत होते. शकुनी खोटं खेळतोय, धृतराष्ट्र अंध आहे, दुर्योधन चिडतोय — हे कृष्णांना माहित होतं. पण देवाने हस्तक्षेप का केला नाही? कारण — जितका पापाचा डाव होता, त्याहून मोठे होता माणसांचे मौन. देव माणसाच्या स्वेच्छांवर कधीच हस्तक्षेप करत नाहीत. जोपर्यंत तू म्हणत नाहीस: “कृष्णा, मला सांभाळ.” तोपर्यंत कृष्ण अधिकाराने येत नाहीत. कृष्ण सर्वत्र होते… पण बोलावलं नाही म्हणून हस्तक्षेप झाला नाही ही आयुष्याची सर्वांत मोठी शिकवण आहे: 👉 देवाला बोलावलं की देव येतो. देवाला विसरलास की शकुनी जिंकतो. इथे “देव” म्हणजे काय? तुझं जागृत भान तुझा विवेक तुझं अंतर्ज्ञान तुझ्या योग्यतेची जाणीव तुझ्यातला प्रकाश ज्या क्षणी तू त्याला बोलावतोस, त्या क्षणी तुला बळ मिळतं — निर्णयाचं, धैर्याचं, स्पष्टतेचं. शिकवण — योग्य वेळी धावा करा आयुष्यात कधी तुम्हाला कोणीतरी फसवतं, कुठे चुकीचं ओढलं जातं, कुठे शंका, भीती, गोंधळ येतो, कुठे तर्क हरतो, कुठे सत्य डोळ्यासमोर असूनही हात थरथरतात… त्या क्षणी शकुनीची ऊर्जा काम करते. तेव्हा महाभारत सांगतं: “कृष्णाला बोलाव. शकुनीचं जाळं कोसळेल.” धावा म्हणजे काय? मनातला एक आतला शरण जाण्याचा क्षण: “हे कृष्णा, मी इथं अडकले/अडलो आहे… मला मार्ग दाखव.” आणि मग जे घडतं तो चमत्कारच असतो. देव प्रकट कधी होतात? 👉 मन शांत झालं की. 👉 अहंकार खाली आला की. 👉 सत्य स्वीकारलं की. 👉 आतली हाक प्रामाणिक झाली की. देव दाराबाहेर थांबलेले नसतात… देव अंतर्मनातच बसलेले असतात. फक्त तू बोललास की ते उठतात. जीवनातील महान तत्त्व महाभारत म्हणतं: “जोपर्यंत तू देवाला आतून बोलवत नाहीस, तोपर्यंत देव तुझ्या आयुष्यात प्रकट होत नाही.” आणि हेच सत्य प्रत्येक संकटात लागू आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा ... कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः तळटीप : #Copy #Forward # #ज्याचेत्याचेअध्यात्म

belif clerk.pdf

त्रुटी यादी

अपात्र विद्यार्थी