cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Pratibha College of Commerce & Computer Studies

College Announcement Channel

Show more
Advertising posts
5 234
Subscribers
+924 hours
+397 days
+45530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
✔️वर दिलेल्या वेळेनुसार आपली प्रॅक्टिकल जर्नल्स घेऊन जावे. ✔️ या नंतर पुन्हा जर्नल्स वाटप केले जाणार नाहीत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे. Regards. Examination Section
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Oct 2023 Semester 3 Result. सध्या टीवायला (TY) असलेल्या आणि एसवाय (SY) च्या तिसऱ्या सेमीस्टरची ऑक्टोबर 23 मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल उद्या साडेदहा ते साडेबारा *या वेळेतच* वाटप केले जातील. ✔️ या वेळेतच निकाल घेऊन जावे. ✔️ ऑगस्टमध्ये सुरू होत असलेल्या परीक्षा अर्जासाठी सदर निकालाच्या झेरॉक्स ची आवश्यकता आहे. ✔️ परीक्षा अर्ज सुरू झाल्यानंतर कोणतेही निकाल दिले जाणार नाहीत. वरील सर्व सूचनांची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ✔️ ऑनलाइन रिझल्ट ची कॉपी अथवा हॉल तिकीट ची कॉपी कोणतेही एक रिझल्ट घेण्यासाठी येते वेळी घेऊन यावे. ✔️ मित्र मैत्रिणीचा निकाल दिला जाणार नाही. Regards Examination Section
Show all...
Result Distribution Notice FY BCOM OCT 2023. (Those students who are currently studying in Second Year (SY) All the students are hereby informed that the Result of Oct.2023 Exam will be issued tomorrow between 11 am to 12:30 pm. Kindly collect the Results as per given schedule only. Afterward no any Results will be distributed. Kindly note it. Note: Online Result or Hall ticket any one is must while come to collect the result. Regards Examination Section.
Show all...
Dear Students, Greetings from Pratibha Skill Development Center, We congratulate the students from *SY B.A, SY B.com, SY B.Sc (reg), SY B.Sc (CS), SY B.Sc (CDS),SY BCA,SYBBA (IB), SY BBA(reg) & SY BBA (CA)* who participated in the three-day training workshop on Advance Sensors and Advance Electrical, organized jointly by Pratibha Finishing School and Pratibha Skill Development Center. We are organizing a Knowledge Awareness and Future Career Guidance Session for the participating students. In this session, you will share your experiences, and we will also take an in-depth look at other technical courses. This special session will provide more information on various technical fields such as Cyber Security, Artificial Intelligence, Artificial Intelligence Coding, Machine Learning, Electrical, Electronics, Sensors, Actuators, and Automation. Date: 13/07/2024 Time: 11:00 AM to 12:30 PM Venue: Pratibha College Auditorium *Note:* *Attendance is compulsory.* Thank you, Pratibha Skill Development Center
Show all...
प्रिय विद्यार्थी, प्रतीभा कौशल्य विकास केंद्राकडून शुभेच्छा, प्रतिभा फिनिशिंग स्कूल आणि प्रतिभा कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेसिक सेन्सर आणि बेसिक इलेक्ट्रिकल या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या SY B.A, SY B.com, SY B.Sc(reg), SY B.Sc(CS), SY B.Sc(CDS),SY BCA,SYBBA(IB), SYBBA(reg) आणि SYBBA(CA) या वर्गातील विद्यार्थ्याचे अभिनंदन !सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही अभिप्राय (feedback) आणि भविष्यातील करिअर संबंधित मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.या सत्रात तुम्ही तुमचे अनुभव शेअर करावे, तसेच आपण इतर तांत्रिक अभ्यासक्रमांची अधिक सखोल माहिती देण्याकरिता हे विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे, त्यामध्ये आपण *सायबर सिक्युरिटी,आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडींग, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, अ‍ॅक्च्युएटर्स आणि ऑटोमेशन* अशा वेगवेगळ्या तांत्रिक शाखांबद्दल अधिक माहिती देण्यात येणार आहे. खालील दिलेल्या ठिकाणी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. *टीप: उपस्थिती अनिवार्य आहे.* *दिनांक: 13/०७/२०२४* *वेळ: सकाळी ११ ते दुपारी १२.0०* *स्थळ: प्रतीभा महाविद्यालयाचे सभागृह* *टीप: उपस्थिती अनिवार्य आहे.*
Show all...
ज्या विद्यार्थ्यांनी 10 जुलै पूर्वी TC साठी अर्ज केला होता अशा विद्यार्थ्यांची टीसी यादी बेसमेंटला नोटीस बोर्ड वरती लावली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव त्या लिस्टमध्ये असेल त्यांनी दिलेल्या वेळेनुसार आपला टीसी घेऊन जायचे आहे.
Show all...
सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन निकाल डाऊनलोड करायचा आहे आणि पीडीएफ जेपीजी गुगल ड्राईव्ह लॅपटॉप डेस्कटॉप मोबाईल मेल अशा सर्व ठिकाणी सेव /स्टोअर करून ठेवायचे आहे तसेच त्याचे झेरॉक्स आणि स्क्रीन शॉट ही काढून ठेवायचे आहेत. लिंक बंद झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा रिझल्ट डाऊनलोड होणार नाहीत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Show all...
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आपले रिझल्ट डाऊनलोड करून पीडीएफ जेपीजी आणि हार्ड कॉपी फॉरमॅट मध्ये जतन करून ठेवावे. रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 21 दिवसात लिंक बंद होईल. Regards Exam. Dept.
Show all...
MSC CA RESULT LEDGER APRIL 2024.pdf0.18 KB
SY BCOM RESULT LEDGER APRIL 2024.pdf10.01 KB
SY MSC CS 2019 RESULT LEDGER APRIL 2024.pdf1.90 KB
SY TY BA (ARTS) RESULT LEDGER APRIL 2024.pdf2.12 KB
SY TY BA ARTS RESULT LEDGER APRIL 2024.pdf2.12 KB
SY TY BBA CA RESULT LEDGER APRIL 2024.pdf7.42 KB
SY TY BBA REG RESULT LEDGER APRIL 2024.pdf3.48 KB
SY TY BCOM RESULT LEDGER APRIL 2024.pdf5.77 KB
SY TY BSC (CS) RESULT LEDGER APRIL 2024.pdf10.08 KB
TY BBA IB RESULT LEDGER APRIL 2024.pdf2.02 KB
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.