en
Feedback
MPSC स्पर्धामंत्र - मी अधिकारी होणारच

MPSC स्पर्धामंत्र - मी अधिकारी होणारच

Open in Telegram

🎯 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🎯 📌महाराष्ट्र पोलीस भरती 📌पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 📌कर सहायक गट-क परीक्षा 📌रेल्वे परीक्षा ग्रुप D, NTPC 📌जिल्हा परिषद परीक्षा 📌सर्व स्पर्धा परिक्षासाठी उपयुक्त 🔗 व्हॉट्सॲप चॅनेल : https://bit.ly/JoinWhatsAppGrp

Show more
2 389
Subscribers
No data24 hours
No data7 days
-230 days
Posts Archive
Repost from Vidarbha Academy
गणित व बुद्धिमत्ता Live कोर्स TCS - IBPS PATTERN नुसार आपल्या APP वरती गणित - बुध्दीमत्ता LIVE LECTURE सिरीज सुरू आहे. विशेष
गणित व बुद्धिमत्ता Live कोर्स TCS - IBPS PATTERN नुसार आपल्या APP वरती गणित - बुध्दीमत्ता LIVE LECTURE सिरीज सुरू आहे. विशेष ऑफर फी १९९/- फक्त https://bit.ly/VidarbhaAcademy

65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 💥💥 65 वी स्पर्धा काल डबल घेतली होती
65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 💥💥 65 वी स्पर्धा काल डबल घेतली होती

📚 क्रिकेट विश्वचषक जिंकणारे देश :- 🏆 वेस्ट इंडीज - 2 वेळा ( 1975, 1979 ) 🏆 भारत - 2 वेळा ( 1983, 2011 ) 🏆 ऑस्ट्रेलिया - 6 वेळा ( 1987, 1999, 2003, 2007, 2015, 2023 ) 🏆 पाकिस्तान - 1 वेळा ( 1992 ) 🏆 श्रीलंका - 1 वेळा ( 1996 ) 🏆 इंग्लंड - 1 वेळा ( 2019 ) 👉 परीक्षेत प्रश्न कसाही फिरवून विचारला जाऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा.

🔷 चालू घडामोडी :- 22 नोव्हेंबर 2023 ◆ महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ◆ अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36 व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सवाचे उद्घाटन द्रोपद्री मुर्मु यांच्या हस्ते झाले. ◆ अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36 वे वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सव बारीपाडा (ओडिशा) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ◆ केंद्र सरकारने SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी विनय टोनसे यांची नियुक्ती केली आहे. ◆ एस. व्यंकटरमनन यांचे नुकतेच निधन झाले. ते RBI चे 18वे(1990-92) माजी गव्हर्नर होते. ◆ इंडीयन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन IRCTC च्या संचालक पदी राहुल हिमालयीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ ग्लोबल टीचर प्राइझ-2023 पुरस्कार प्राप्त sister zeph पाकिस्तान या देशाच्या नागरिक आहेत. ◆ पणजी येथे आयोजित 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ◆ 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माधुरी दिक्षित ला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ◆ WHO च्या अहवाला नुसार 2021-22 पासून गोवर या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जागतिक स्तरावर 43 टकक्यानी वाढली आहे. ◆ जेवियर मिलेई यांची अर्जेंटिना या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे. ◆ वन डे क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कष्ट क्षेत्ररक्षकाची यादी ICC ने जाहीर केली त्यामध्ये भारताचा खेळाडू रवींद्र जडेजा चौथ्या स्थानावर आहे. ◆ ICC ने जाहीर केलेल्या वन डे क्रिकेट विश्वचशकातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत मार्नस लाबुशेन हा खेळाडू प्रथम स्थनावर आहे. ◆ ICC ने निवडेलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघात सहा भारतीय खेळाडूचा समावेश आहे. ◆ ICC ने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. ◆ रशिया हा भारताचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे. ◆ 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मासेमारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ◆ 2015 वर्षापासून 21 नोव्हेंबर हा जागतिक मासेमारी दिन म्हणून साजरा करतात. ◆ 43 वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर येथे होणार आहे. ◆ अमेरिकेच्या गोल्डमन सॅक्स च्या अहवाला नुसार 2024  मध्ये भारताचा GDP 6.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. Join WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

🔷 चालू घडामोडी :- 22 नोव्हेंबर 2023 ◆ महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ◆ अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36 व्या वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सवाचे उद्घाटन द्रोपद्री मुर्मु यांच्या हस्ते झाले. ◆ अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या 36 वे वार्षिक संमेलन आणि साहित्य महोत्सव बारीपाडा (ओडिशा) या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ◆ केंद्र सरकारने SBI च्या व्यवस्थापकीय संचालक पदी विनय टोनसे यांची नियुक्ती केली आहे. ◆ एस. व्यंकटरमनन यांचे नुकतेच निधन झाले. ते RBI चे 18वे(1990-92) माजी गव्हर्नर होते. ◆ इंडीयन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन IRCTC च्या संचालक पदी राहुल हिमालयीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ ग्लोबल टीचर प्राइझ-2023 पुरस्कार प्राप्त sister zeph पाकिस्तान या देशाच्या नागरिक आहेत. ◆ पणजी येथे आयोजित 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ◆ 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माधुरी दिक्षित ला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ◆ WHO च्या अहवाला नुसार 2021-22 पासून गोवर या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जागतिक स्तरावर 43 टकक्यानी वाढली आहे. ◆ जेवियर मिलेई यांची अर्जेंटिना या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे. ◆ वन डे क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कष्ट क्षेत्ररक्षकाची यादी ICC ने जाहीर केली त्यामध्ये भारताचा खेळाडू रवींद्र जडेजा चौथ्या स्थानावर आहे. ◆ ICC ने जाहीर केलेल्या वन डे क्रिकेट विश्वचशकातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांच्या यादीत मार्नस लाबुशेन हा खेळाडू प्रथम स्थनावर आहे. ◆ ICC ने निवडेलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघात सहा भारतीय खेळाडूचा समावेश आहे. ◆ ICC ने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट वन डे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. ◆ रशिया हा भारताचा दुसरा सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे. ◆ 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मासेमारी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ◆ 2015 वर्षापासून 21 नोव्हेंबर हा जागतिक मासेमारी दिन म्हणून साजरा करतात. ◆ 43 वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर येथे होणार आहे. ◆ अमेरिकेच्या गोल्डमन सॅक्स च्या अहवाला नुसार 2024  मध्ये भारताचा GDP 6.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे.

📚वाक्प्रचार📄 पुंडाई करणे - दांडगाईने वागणे हात राखून जेवणे -कमी जेवणे पाठ दाखवणे - पळून जाणे सांगड घालणे - मेळ साधणे पायमल्ली करणे - उपमर्द करणे पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे पोटात घालणे -क्षमा करणे पोटात शिरणे -- मर्जी संपादन करणे पोटावर पाय देणे -उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे चौदावे रत्न दाखवणे - मार देणे जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करणे जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे जीव भांड्यात पडणे -काळजी दूर होणे जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे जिव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे ━━━━━━━━━━━━━━━ Join WhatsApp https://chat.whatsapp.com/J4UKIIyJIziGfueY1ekzuA

भारतातील पहिले - वहिले 1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा - उत्तर प्रदेश 2. आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क - जोगीघोपा (आसाम) 3. मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश 4. जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारणारे राज्य - केरळ 5. भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड टनेल - मुंबई *Join Whatsapp* : https://chat.whatsapp.com/J4UKIIyJIziGfueY1ekzuA 6. भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)' 7. सौरऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट 'सूर्यांशू' - केरळ 8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणार - कुंदापूर (कर्नाटक) 9. भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ 10. संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ) 11. उघडणारा भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' - धोलेरा (गुजरात) 12. अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र 13. विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी) 14. 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ 15. भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू 16. अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता 17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड) 18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान 19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू) 20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र) 21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर' विकसित केले जाईल - सांची (मध्य प्रदेश) -------------- *Join Whatsapp* : https://chat.whatsapp.com/J4UKIIyJIziGfueY1ekzuA

03 नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी ▪️गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये महिलांच्या 20 किमी रेस वॉकमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी रचला - प्रियांका गोस्वामी ▪️गुजरातच्या पहिल्या हेरिटेज ट्रेनला कोणी हिरवा झेंडा दाखवला - नरेंद्र मोदी ▪️गुजरातची पहिली हेरिटेज ट्रेन दोन शहरांदरम्यान चालवली गेली - केवडिया - अहमदाबाद. ▪️वर्ष 2023 साठी प्रतिष्ठित बॅलन डी'ओर पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे- लिओनेल मेस्सी Join WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A ▪️2023 च्या प्रतिष्ठित बॅलन डी'ओर पुरस्कार अंतर्गत कोपा ट्रॉफी (21 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू) कोणाला प्रदान करण्यात आली - ज्यूड बेलिंगहॅम ▪️आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावा पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज कोण आहे - रोहित शर्मा ▪️पुरुषांची 110 मीटर अडथळे 13.80 सेकंदात पूर्ण करून कोणत्या खेळाडूने नवा राष्ट्रीय क्रीडा विक्रम केला - तेजस अशोक शिरसे (महाराष्ट्र) ▪️वर्ष 2023 साठी प्रतिष्ठित महिला बॅलन डी'ओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे- ऐताना बोनमाटी Join WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

Repost from Vidarbha Academy
गणित व बुद्धिमत्ता Live कोर्स TCS - IBPS PATTERN नुसार आपल्या APP वरती गणित - बुध्दीमत्ता LIVE LECTURE सिरीज सुरू आहे. विशेष
गणित व बुद्धिमत्ता Live कोर्स TCS - IBPS PATTERN नुसार आपल्या APP वरती गणित - बुध्दीमत्ता LIVE LECTURE सिरीज सुरू आहे. विशेष ऑफर फी १९९/- फक्त https://bit.ly/VidarbhaAcademy

November 2, 2023 खुशखबरआरोग्य गट क व ड भरती परीक्षा वेळापत्रक व परीक्षा सूचना जाहीर!!! https://www.mpscexams.com/arogya-vibha
November 2, 2023 खुशखबरआरोग्य गट क व ड भरती परीक्षा वेळापत्रक व परीक्षा सूचना जाहीर!!! https://www.mpscexams.com/arogya-vibhag-exam-date-2023/

November 1, 2023 जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 रिक्त पदाची मोठी भरती!! https://www.mpscexams.com/jalsampada-vibhag-recruitment-2
November 1, 2023 जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 रिक्त पदाची मोठी भरती!! https://www.mpscexams.com/jalsampada-vibhag-recruitment-2023/

Repost from Vidarbha Academy
➡️Live 👉🏻 तलाठी 2023 पेपर PYQ विश्लेषण https://www.youtube.com/live/1-xYlexkGXg?si=qJIlYxmb7QbTQwTc 📱Live क्लास सुरु आहे.

🔷 चालू घडामोडी :- 30 ऑक्टोबर 2023 ◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ (IMC) च्या 7 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. ◆ 'रॉबर्ट फिको' चौथ्यांदा स्लोव्हाकियाचे पंतप्रधान बनले आहेत. ◆ '27 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक दृकश्राव्य वारसा दिन’ साजरा करण्यात आला. ◆ भारतीय लष्कराने नवी दिल्लीत ‘चाणक्य रक्षा संवाद 2023’ आयोजित केले आहे. ◆ भारतीय अभिनेत्री ऋचा चढ्ढा हिला कला क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल फ्रान्सच्या कौन्सुल जनरलने 'शेव्हॅलियर डॅन्स लॉर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस' पुरस्काराने सन्मानित केले आहे. ◆ गोवा राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान '54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. ◆ अभिनेत्री 'कतरिना कैफ' हिला प्रसिद्ध स्विस घड्याळ निर्माता RADO ने तिची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. ◆ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाणा राज्यात 124 ‘पीएम श्री शाळा’ सुरू केल्या आहेत. *Join Whatsapp* : https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A ◆ आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल जिल्ह्यात ‘बन्नी उत्सव’ साजरा करण्यात आला. ◆ प्राध्यापक 'सारंग देव' यांची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) क्षयरोगाच्या धोरणात्मक आणि तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘नॅशनल कोऑपरेटिव्ह फॉर एक्सपोर्ट लिमिटेड’ (NCEL) चा लोगो, वेबसाइट आणि माहितीपत्रक लॉन्च केले आहे. ◆ चीनचे माजी पंतप्रधान 'ली क्विझियांग' यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. ◆ राजस्थान सरकारने जयपूरच्या टेक्नो हबमध्ये ‘iStart Talent Connect Portal’ चे अनावरण केले आहे. ◆ बॅडमिंटनपटू ‘प्रमोद भगत’ याने पॅरा आशियाई खेळ 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. ◆ 'सुलतान इब्राहिम सुलतान सिकंदर' यांची मलेशियाचा नवा राजा म्हणून निवड झाली आहे. ◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. ◆ गुरुग्राममध्ये ‘सरस आजीविका मेळा 2023’ आयोजित करण्यात आला आहे. ◆ इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यांचे आत्मचरित्र 'निलावू कुडिचा सिंहगल' मल्याळम भाषेत लिहिले आहे. ◆ ‘X’ (पूर्वीचे Twitter) ने ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगचे नवीन फीचर लाँच केले आहे. ◆ माजी क्रिकेटपटू 'अमोल मजुमदार' यांची बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. ---------------------, Join WhatsApp https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

♦️ *जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांत भारत पाचवा.*
♦️ *जगातील दहा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांत भारत पाचवा.*

📌गणितातील काही महत्वाची एकेके ➡️❗️(१) १ मिनिट = ६० सेकंद . ➡️❗️(२) १  तास = ६० मिनिटे . ➡️❗️(३)  २४ तास  = १ दिवस . ➡️❗️(४) पाव तास =१५ मिनिटे. ➡️❗️(५) अर्धा तास =३० मिनिटे. ➡️❗️(६)  पाऊण तास= ४५ मिनिटे . ➡️❗️(७) ७ दिवस = १ आठवडा. ➡️❗️(८)  ३० दिवस = १ महिना. ➡️❗️(९)  ३६५ दिवस =१ वर्ष . ➡️❗️(१०) १० वर्ष = १ दशक . ➡️❗️(११) अर्धा वर्ष = ६ महिने . ➡️❗️(१२) पाव वर्षे = ३ महिने . ➡️❗️(१३)१ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. ➡️❗️(१४)२ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . ➡️❗️(१५) एकशे =१०० ➡️❗️(१६) अर्धाशे =५० ➡️❗️(१७)  पावशे =२५ ➡️❗️(१८) पाऊणशे =७५ ➡️❗️(१९) सव्वाशे =१२५ ➡️❗️(२०) दीडशे = १५० ➡️❗️(२१) अडीचशे =२५० ➡️❗️(२२) साडेतीनशे =३५० ➡️❗️(२३) १डझन=  १२ वस्तू ➡️❗️(२४) अर्धा डझन =६ वस्तू  . ➡️❗️(२५) पाव डझन=३ वस्तू --------------- 🎯 व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇 https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A Join Telegram : http://bit.ly/Join_TelegramLink कृपया आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा https://www.instagram.com/mpscexam07/

🛑 भारताची विक्रमी 82 पदके 🌀 पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी Join : https://whatsapp.com/channel/0029Va
🛑 भारताची विक्रमी 82 पदके 🌀 पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी Join : https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

कर्मचार्‍यांअभावी ओबीसी योजनांची फरफट
कर्मचार्‍यांअभावी ओबीसी योजनांची फरफट

🔥क्रांतिकारी कट, खटले 🔥 1) अलीपूर कट:- 1908 ✍️ बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर 3) दिल्ली कट:- 1912 🔶 रासबिहारी बोस 4) लाहोर कट:- 1915 🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस 5) काकोरी कट:- 1925 🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन 6) मीरत/मेरठ कट:- 1928 🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे 7) लाहोर कट:- 1928 🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद 8) चितगाव कट:- 1930 🔶 सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🪀Join WhatsApp : https://www.mpscexams.com/whatsapp/ ▪️ Telegram: http://bit.ly/Join_TelegramLink ▪️Join Instagram: https://www.instagram.com/mpscexam07/ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा