cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

📝📚 धायगुडे करियर अकॅडमी, सातारा 📚🚨

🎯 MPSC :- गट - ब & क 🎯 तलाठी, क्लार्क, ग्रामसेवक, कृषीसेवक , आरोग्यसेवक ... 🛑 पोलीस भरती, SSC, रेल्वे भरती , TET , CTET , शिक्षक भरती ........ ऑनलाईन व ऑफलाईन & निवासी व अनिवासी इ.साठी मार्गदर्शन वर्ग सुरु ....मो. 9665094044 , 8888377623

Show more
Advertising posts
7 511
Subscribers
+724 hours
+787 days
+3630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Show all...
#TET परीक्षा #विचारलेले #प्रश्न | #सामान्य विज्ञान #Scince - #राणी #धायगुडे मॅडम

#Suryoday Study Katta Satara #सूर्योदय स्टडी कट्टा सातारा #धायगुडे #करियर #अकॅडमी #सातारा #MPSC #तलाठी भरती #पोलीस भरती #वनरक्षक भरती #आरोग्यसेवक #कृषी...

आई वडील नी हे दिवस बघण्यासाठी आता पासून मेहनत करा नक्की च एक दिवस तुमचा सुद्धा असेल असाच स्टेटस तुमचा पण असेल पण सुरुवात केली तर ......अखंडपणे राहिली तर नक्की च यईल तो दिवस 👍
Show all...
👍 2
#𝗜𝗠𝗣..... ✍🏻 🔰.....महाराष्ट्र लोकायुक्त ......🔰 🔸 महाराष्ट्र लोकायुक्त हा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च वैधानिक कार्यकर्ता आहे. 🔸 जो शासकीय राजकीय आणि सार्वजनिक प्रशासनापासून स्वतंत्र आहे. 🔸 जो सरकारच्या विरोधात लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. 🔘  महाराष्ट्राचे पहिले लोकायुक्त  🔘 🔹 एस. पी. कोतवाल 🔹 25 ऑक्टोबर 1972 🔘  महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त  🔘 🔸 न्या. विद्यासागर कानडे 🔸 19 ऑगस्ट 2021 🔘 नियुक्ती : राज्यपाल करतात. 🔹 महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायदा, 1971 ला लागू केला. 🔹 लोकायुक्त ही संकल्पना मांडणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे. 🔹 महाराष्ट्र लोकायुक्त संस्था 25 ऑक्टोबर 1972 पासून अस्तित्वात आली.
Show all...
🛑📚 सूर्योदय स्टडी कट्टा-  धायगुडे अकॅडमी सातारा  चे अँपलिकेशन ची लिंक👇 https://ttdclo.on-app.in/app/home?orgCode=ttdclo&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral ऑनलाईन बॅच - नवीन अप्लिकेशन वर सर्व बॅच पुन्हा सुरू झाल्या आहेत सर्वांनी हे अप्लिकेशन डॉनलोडिंग करा ☝️☝️☝️👍👍👍👍 ऑफलाईन बॅच साठी सातारा मध्ये निवासी व अनिवासी👇 9665094044 / 8888377623 🚨धायगुडे करियर अकॅडमी सातारा🚨
Show all...
Suryoday Study Katta Satara

Repost from N/a
..Police Bharti Paper - 12 धायगुडे अकॅडमी.pdf
Show all...
👍 4
https://youtu.be/28nF9Y_E8Lc?si=R0UeZnHNBdhGO9Rc ❤️Happy Mother's day❤️ 🎯आई विषयी कविता 🎯आई तुझ्या पदराचा वारा... 🎯वैभव रणपिसे सर
Show all...
आई तुझ्या पदाराचा वारा - वैभव रणपिसे सर

#mother's day special poem

🚨ऑफलाईन बॅच- 🚨 उद्या आपली मराठी व्याकरण टॉपिक वाईज मधील -    समास 🚨  पेपर सकाळी 10.30 वाजता सुरू होईल वेळेत सर्वानी यावे     या घटकावर टेस्ट होणार आहे तरी सर्वानी स्टडी करून या https://t.me/DhaygudeAcademySatara
Show all...
📝📚 धायगुडे करियर अकॅडमी, सातारा 📚🚨

🎯 MPSC :- गट - ब & क 🎯 तलाठी, क्लार्क, ग्रामसेवक, कृषीसेवक , आरोग्यसेवक ... 🛑 पोलीस भरती, SSC, रेल्वे भरती , TET , CTET , शिक्षक भरती ........ ऑनलाईन व ऑफलाईन & निवासी व अनिवासी इ.साठी मार्गदर्शन वर्ग सुरु ....मो. 9665094044 , 8888377623

Show all...
#सरळव्याज #विचारलेले #प्रश्न | #TET परीक्षा | #RPF #पोलीस भरती #MPSC #अनिल #धायगुडे सर

#Suryoday Study Katta Satara #सूर्योदय स्टडी कट्टा सातारा #धायगुडे #करियर #अकॅडमी #सातारा #MPSC #तलाठी भरती #पोलीस भरती #वनरक्षक भरती #आरोग्यसेवक #कृषी...

🎯उद्या आपला रेग्युलर पणे सकाळी 10.45 वाजता सरळसेवा व पोलीस भरती बॅच चा  सराव  पेपर  ऑफलाईन असेल तरी सर्वानी वेळेत यावे 🎯दर शुक्रवारी  100 गुणांचा अकॅडमी चा सराव पेपर  ऑफलाईन पद्धतीने  असणार आहे  .. 🎯  जे विध्यार्थी  खास पेपर देण्यासाठी येणार असेल  ते सुद्धा येवू शकता . तो पेपर पुर्णतः मोफत असेल ... 🎯📱संपर्क                9665094044                 8888377623 🎯🚨 धायगुडे करियर अकॅडमी                          सातारा 🎯🚨 https://t.me/DhaygudeAcademySatara
Show all...
👍 3