छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर
Open in Telegram
5 053
Subscribers
No data24 hours
-127 days
-6230 days
Posts Archive
Repost from 👮ONLY_KHAKI 🚔
🛑 आजचे टॉप 5 GK वनलायनर :-
1) महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करुन …… येथे राजधानी केली.
उत्तर - पन्हाळा
2 ) कोणत्या राज्यकर्त्यांनी 'मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे' असे पत्र लिहून पहिल्या बाजीरावाची मदत मागितली होती?
उत्तर - छत्रसाल बुंदेला
3 ) ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील प्लासीचे युध्द कधी झाले?
उत्तर - 23 जून 1757
4 ) 'बक्सारची लढाई' कोणत्या वर्षी झाली?
उत्तर - 1764
5 ) कोणत्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला?
उत्तर - प्लासी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Repost from 👮ONLY_KHAKI 🚔
♦️ ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत आणखीन सहा नवीन पोलीस ठाणे तसेच एक परिमंडळाला मंजुरी...!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ONLY_Khaki
Repost from ⭕️ नाद वर्दीचा ⭕️
🚨नागपूर शहर पोलीस भरतीचे हॉल तिकीट आलेले सर्वांनी डाउनलोड करून घ्या...
26 एप्रिलला पेपर आहे..
Repost from 🚨🚔 महाराष्ट्र पोलीस 🚨🚔
🔰 SRPF गट क्र 19 कुसडगाव पोलीस भरती 2024-25
✅ आजचा लेखी परीक्षा पेपर
✅ 19 एप्रिल 2026
Repost from 🚨 Vision_khaki 🚔
🎯 रत्नागिरी चालक पोलीस
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐
Vision Khaki
===============
Repost from 🚨 Vision_khaki 🚔
🎯 रत्नागिरी पोलीस
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐
Vision Khaki
===============
Repost from 🚨 Vision_khaki 🚔
🎯 गोंदिया पोलीस
तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.. 💐💐
Vision Khaki
===============
Repost from 🚔🎖️स्वप्न खाकीचे🎖️🚔™
धाराशिव जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 करीता मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणानुसार रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी/प्रतिक्षाा यादी प्रसिध्द केले बाबत
@Swpan_khakiche
Repost from 🚨 Vision_khaki 🚔
🎯 मिरा भाईंदर पोलीस
✍ सुधारित अंतिम Answer Key
Vision Khaki
===============
Repost from 🚨 Vision_khaki 🚔
🎯 नाशिक कारागृह पोलीस
ग्राउंड मार्क- अंतिम लिस्ट
Vision Khaki
===============
सम्राट चौधरी यांची बिहारच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड
24वे मुख्यमंत्री
@Swpan_khakiche
Repost from ⭕️ चालू घडामोडी ⭕️
⭐️मिरा- भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय.. आजच्या पेपरची..
Answer key... 👍
https://t.me/RubabVardicha
Repost from ⭕️ नाद वर्दीचा ⭕️
मागील पुरस्कार मिळालेले व्यक्ती
2022 (पहिला) - पंतप्रधान नरेंद्र मोदी
2023 - आशा भोसले
2024: अमिताभ बच्चन
2025 - कुमार मंगलम बिर्ला
2026 - कैलास सत्यार्थी
⏩ हे लक्षात घ्या
मंगेशकर कुटुंब देते - लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (सुरवात - 2022)
महाराष्ट्र सरकार देते - गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (सुरवात - 1992)
मध्यप्रदेश सरकार देते - राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार (सुरवात - 1984)
आंध्रप्रदेश सरकार देते - लता मंगेशकर पुरस्कार (2010)
चालू घडामोडी 2026
✍️संकलन - विवेक सर....
