आयुष्याच्या प्रवासातून 🚶
Open in Telegram
आयुष्याच्या प्रवासातून 🚶 मिळालेला अनुभव 💯 ➡️ खेळ विचारांचा ➡️ शब्दाचा जादूगार ➡️ प्रवास आयुष्याचा ➡️ आयुष्याच्या प्रवासातून
Show more995
Subscribers
+224 hours
+87 days
+9130 days
Posts Archive
ज्यांच्या आयुष्याचं आर्थिक गणितं चुकतं... त्यांच्या आयुष्याला अर्थ राहतं नाही... अर्थ नसेल तर आयुष्याचा अनर्थ होतो..❣️❣️
एखाद्यासाठी जास्त करता आलं नाही तरी चालेल पण जेवढं करता येईल तेवढं नक्की कराव...✨️❤️
*भक्त म्हणे पांडुरंगाला "तुझ्या माझ्या नात्यात चल भरू एक नवा रंग.... तू वारी पंढरीची मी होईल तुक्याचा अभंग..."*
*उभा तू विटेवरी, येतोय आम्ही तुझ्याच दारी, विसरू नको रे देवा आम्हाला, आम्ही तुझेच वारकरी...!*
*घेऊन माझं जग डोईवर, धरूनी हात जोडीदाराचा... अर्धा संसार घेऊन निघालोत तुझ्या चरणी सुख शोधाया...*
*काय वर्णावा "देवा" वैष्णव मेळ्याचा हा "थाट"...*
*थकले भागलेले "पायही" चालती पंढरीची "वाट"...*
आयुष्यातील सगळी गोड फळे चाखता येतात ,फक्त योग्य वेळी अचूक नेम साधता आला पाहिजे... ✍️😊
