COMMADNO STUDY POINT
Open in Telegram
शेतकरी व कष्टकरी विद्यार्थ्यांना विशेष सूट यशाची 100% हमी Call or Whatsapp संचालक सुदाम पवार सर ...
Show more1 337
Subscribers
No data24 hours
-27 days
-930 days
Posts Archive
1 337
नवीन जाहिरात
एसएससी एमटीएस 2023
परीक्षा पूर्ण मराठी मध्ये
पात्रता फक्त दहावी पास
1 337
https://www.youtube.com/live/gtDxhmFq8tA?feature=share
वनरक्षक व सरळसेवा भरती क्लास सुरु झाले आहे सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करा
1 337
Yotube channel ko subscribe kar le fast:- commando carrer academy, sambhajinagar……. https://youtube.com/@commandocareeracademyauran278
1 337
https://youtu.be/PEMbWRh8flE ......सर्वांनी link व्हाट्सअप स्टेटसला ठेवून सहकार्य करा जेणेकरून जे मुले गावाकडे आहेत त्यांना ग्राउंड बग न शक्य नाही. त्यांना या वीडियो च फायदा होईल..commando carrer academy, sambhajinagar 8600468856🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
1 337
COMMANDO CARRER ACADEMY,SAMBHAJINAGAR YOTUBE CHANNEL NAME Yotube channel :- https://youtube.com/@commandocareeracademyauran278 Instagram channel :- https://instagram.com/sudam_pawar_sir
1 337
रात्री 8 वाजत आल्या yotube channel वरती संभाजी नगर (औरंगाबाद) ARO ground चा संपूर्ण व्हिडिओ अपलोड होनार आहे सरवाणी व्हिडिओ पूर्ण बागा
1 337
🔥ठिकाण – विशेष नाव 🔥
◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन
◾️ कॅनडा – बर्फाची भूमी
◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश
◾️ कॅनडा – लिलींचा देश
◾️ कोची – अरबी समुद्राची राणी
◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर
◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार
◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश
◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड
◾️ जयपूर – गुलाबी शहर
◾️ जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली
◾️ झांझिबार – लवंगांचे बेट
◾️ तिबेट – जगाचे छप्पर
◾️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट
◾️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश
◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू
◾️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश
◾️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर
◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश
◾️ पामीरचे पठार – जगाचे आढे
◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी
◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार
◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश
◾️ बंगळूर – भारताचे उद्यान
◾️ बहरिन – मोत्यांचे बेट
◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग
◾️ बेलग्रेड – श्वेत शहर
◾️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र
◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार
◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर
◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी
◾️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
◾️ शिकागो – उद्यानांचे शहर
◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट
◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन
◾️ कॅनडा – बर्फाची भूमी
◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश
◾️ कॅनडा – लिलींचा देश
◾️ कोची – अरबी समुद्राची राणी
◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर
◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार
◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश
◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड
◾️ जयपूर – गुलाबी शहर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
