Mpsc previous year question papers
Open in Telegram
1 412
Subscribers
No data24 hours
-57 days
-2030 days
Posts Archive
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
👉 मार्च 2024
Repost from 🚨POLICE Club🚨
🚨 पोलीस शिपाई भरती 2024 सर्व जिल्ह्याच्या जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
🚔 जिल्हा पोलीस शिपाई जागा 👇👇
❤️मुंबई जिल्हा पोलीस 🟰2572
🔸अहमदनगर जिल्हा पोलीस 🟰25
🔸नागपूर ग्रामीण पोलीस=124
🔸नाशिक शहर पोलीस 🟰118
🔸अमरावती शहर पोलीस 🟰74
🔸वर्धा जिल्हा पोलीस 🟰20
🔸नांदेड जिल्हा पोलीस 🟰134
🔸परभणी जिल्हा पोलीस 🟰111
🔸लातूर जिल्हा पोलीस 🟰44
🔸ठाणे शहर 🟰753
🔸भंडारा पोलीस 🟰 60
🔸चंद्रपूर पोलीस 🟰 137
🔸धुळे पोलीस 🟰57
🔸 अमरावती ग्रामीण 🟰198
🔸 अकोला पोलीस 🟰 195
🔸नंदुरबार पोलीस 🟰151
🔸गोंदिया पोलीस 🟰110
🔸भंडारा पोलीस 🟰60
🔸धाराशिव पोलीस 🟰99
🔸सोलापूर शहर 🟰32
🔸सातारा पोलीस 🟰196
🔸सोलापूर शहर पोलीस 🟰32
🔸बीड जिल्हा पोलीस 🟰165
🔸गडचिरोली जिल्हा पोलीस 742
🔸 जळगांव जिल्हा पोलीस 🟰137
🔸सोलापूर ग्रामीण पोलीस 🟰85
🔸सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस = 118
🔸जालना जिल्हा पोलीस =105
🔸पालघर जिल्हा पोलीस =59
🔸ठाणे ग्रामीण पोलीस 81
🔸सोलापूर ग्रामीण पोलीस =85
🔸 पिंपरी चिंचवड पोलीस=262
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ चालक पोलीस शिपाई जागा 👇👇
❤️ मुंबई चालक पोलीस 917
🚔पुणे लोहमार्ग चालक =18
🚔सातारा चालक पोलीस =39
🚔सोलापूर चालक पोलीस =16
🚔 मुंबई लोहमार्ग चालक =04
🚔बीड चालक पोलीस =04
🚔 लातूर चालक पोलीस =20
🚔 परभणी चालक पोलीस =30
🚔सोलापूर चालक पोलीस =16
🚔 गडचिरोली चालक पोलीस =10
🚔सांगली चालक पोलीस=13
🚔अहमदनगर चालक पोलीस =39
🚔सोलापूर ग्रामीण चालक पोलीस =09
🚔ठाणे ग्रामीण चालक =38
🚔 रायगड चालक पोलीस =13
🚔सोलापूर ग्रामीण चालक =09
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ SRPF पोलीस शिपाई जागा 👇👇
♦️ SRPF गट क्र 6धुळे =173
♦️SRPF गट क्र 1 पुणे =315
♦️SRPF गट क्र 8 मुंबई=446
♦️ SRPF गट क्र 9 अमरावती=218
♦️ SRPF गट क्र 14 छ संभाजीनगर=173
♦️ SRPF गट क्र 19 कुसडगाव = 83
♦️ SRPF गट क्र 12 हिंगोली =222
♦️ SRPF गट क्र 4 नागपूर =242
♦️ SRPF गट क्र 2 पुणे =362
♦️ SRPF गट क्र 3 जालना=248
♦️ SRPF गट क्र 16 कोल्हापूर= 182
♦️SRPF गट क्र 5 दौंड =230
♦️SRPF गट क्र7 दौंड -=224
♦️SRPF गट क्र 10 सोलापूर =240
♦️SRPF गट क्र 11 नवी मुंबई = 344
♦️SRPF गट क्र 13 देसाईगंज =189
♦️ SRPF गट क्र 15 गोंदिया = 133
♦️ SRPF गट क्र 17=0
♦️SRPF गट क्र 18काटोल =86
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ लोहमार्ग पोलीस शिपाई जागा👇👇
🚊 पुणे लोहमार्ग पोलीस ➖50
🚊 छ संभाजीनगर लोहमार्ग ➖ 80
🚊नागपूर लोहमार्ग ➖4
🚊मुंबई लोहमार्ग ➖ 51
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✡ कारागृह पोलीस शिपाई जागा👇👇
🏪 छ.संभाजीनगर कारागृह ➖ 315
🏪 नवी मुंबई कारागृह➖917
🏪 नागपूर कारागृह ➖
🏪 पुणे कारागृह ➖513
━━━━━━━━ ━━━━━━━━━━
✡ बँड्स मन पोलीस शिपाई जागा👇
🎺 छ संभाजीनगर ➖ 08
🎺 सातारा ➖ 12
🎺 नांदेड ➖06
🎺 चंद्रपूर ➖09
🎺 ठाणे ग्रामीण➖08
🎺अहमदनगर ➖03
🎺मुंबई जिल्हा पोलीस ➖24
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Repost from 🚨POLICE Club🚨
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8625
Repost from 🚨POLICE Club🚨
पुरवठा निरीक्षक 28-2-24 -1st shift - GS
1] FIH 5s Hockey inaugural edition India vs
2] SI unit power
3] महादेव रानडे यांच्यावर प्रश्न
4] Burgundy Private Hurun India - top company
5] दादासाहेब फाळके पुरस्कार रक्कम 10 वरून 15 लाख
6] आझाद हिंद फौज - 1945-46 खटला कुठे
7] पाचगणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
8] 9th gov tech award-India
9] सर्वोच न्यायालय न्यायाधीश पात्रता - उच न्यायालयात किती वर्षे न्यायाधीश
10] जल पूरस्कार 2024- सांडपाणी व्यवस्थापन - हैद्राबाद, चैनइ, बंगलोर, पुणे, नोएडा
11] धबधबा - भारतात आहे - टूगेला, फॉरचून, येझेमोटी
12] विधानपरिषद - अध्यक्ष पॅनल सदस्य किती पेक्षा जास्त नसावी
13] 1936 लखनऊ काँग्रेस वर एक प्रश्न
14] which of following is/are diatomic elements - HO chlorine iodine All
15] GDP calculated from -
16] उत्पन्न मोजण्यासाठी एक प्रश्न
17] पांडुरंग खानखोजे - कोणता जिल्हा
18] महाराष्ट्र राज्य - अनाथालय योजना - मुलीच्या लग्नावेळी किती रु भांडे खरेदी साठी देणार - असा प्रश्न होता
19] 32 सदस्य कोणत्या राज्याच्या निवडणूक मध्ये आहेत - मणिपूर त्रिपुरा मिझोराम
By रोहित सूर्यवंशी
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Repost from 🚨POLICE Club🚨
कनिष्ठ सहायक या पदाचे सर्वधिक जागा असलेले पालघर जिल्हा परिषद च निकाल अजूनही लागलं नाही.
याच आठवड्यात येईल अपेक्षित आहे
https://www.zppalghar.gov.in/home
Repost from Anand Pawar Academy
सरळसेवा भरती - निवडसूचीची कालमर्यादा ✅.
(Waiting मध्ये असलेल्या Students साठी)
Daily Current Affairs + PIB Summary (21 Feb 2024).pdf1.32 MB
Daily Current Affairs + PIB Summary (21 Feb 2024).pdf1.32 MB
Repost from Anand Pawar Academy
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (गट क व ड) निवड याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर चेक करा.
http://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/App_Error.aspx?ErrorCode=503
Repost from Anand Pawar Academy
कनिष्ठ अभियंता विद्युत
लातूर जिल्हा परिषद
Merit List
Join :- @anandpawaracademy
Repost from 🚨POLICE Club🚨
आरोग्य विभाग तर्फे १० पदांचे निकाल घोषित केल्याचे जाहीर करण्यात आले आहेत खालील वेबसाईट वर सुद्धा पाहू शकता..👇👇👇👇
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Repost from 🚨POLICE Club🚨
#ZP
सातारा जुनिअर इंजिनीर ( electrical )
निकाल जाहीर..
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Repost from 🚨POLICE Club🚨
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023
सर्व पेपर्सच्या प्रथम उत्तरतालिका एकत्रित.
मराठी-इंग्रजी, GS 1 to 4
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
Repost from 🚨POLICE Club🚨
जा. क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 ची प्रथम उत्तरतालिका व त्यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जॉईन करा :- @Saralseva_Bharati
