मराठी बोधकथा
Open in Telegram
मराठी बोधकथा.... https://t.me/MarathiBodhkatha शुभ प्रभात🙏🏼🙏🏼🙏🏼 मराठी बोधकथा....मध्ये आपले स्वागत आहे.join & share this chanel for छान छान गोष्टी...@MarathiBodhkatha
Show more739
Subscribers
No data24 hours
-17 days
+1830 days
Posts Archive
739
@atilaghukatha
राग शांत होण्यासाठी अंक मोजत असताना
चूक झाल्याने
आणखीच चिडचिड झाली. @atilaghukatha
739
# उधारी
अरे ते उधारी बंद चं स्टिकर आहे का?
आहे ना.
2 दे बरं
हे घे
किती झाले?
20 रुपये
नंतर देतो. लिहून ठेव.
😐😐😐
https://t.me/MarathiBodhkatha
@atilaghukatha
739
# विनोद # https://t.me/MarathiBodhkatha
बस स्थानकावर एक स्त्री एका पुरुषाजवळ येते आणि म्हणते,
"माफ करा सर, मी एक छोटासा सर्व्हे करत आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का?"
माणूस म्हणतो, "हो, हो, विचारा ना!
स्त्री: "तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल आणि एखादी महिला बसमध्ये आली आणि तिला जागा उपलब्ध नसेल तर तुम्ही तिच्यासाठी तुमची जागा सोडाल का?"
माणूस - "नाही."
स्त्री: "बसमध्ये चढलेली बाई जर गरोदर असेल तर तुम्ही तुमची जागा सोडाल का?
माणूस: "नाही."
स्त्री: "ती बाई जर एखादी वृद्धा असेल तर तुम्ही तुमची सीट द्याल का?"
माणूस: "नाही."
स्त्री: "तू एक स्वार्थी माणूस आहेस, तुझ्यात मूलभूत संस्कारही नाहीत. तु स्वतःला समजतोस तरी कोण?"
माणूस: "बस ड्रायव्हर!"
😂😂
