भिम जयंती ambedkar jayanti status jay bhim status
Open in Telegram
#jaybhimstatus #ambedkarstatus #whatsappstatus #new #jaybhimvideo 💥Paid Promotion Available Contact Hare👇👇👇👇👇 https://t.me/WatureAjinkya Jay bhim
Show moreIndia271 874The category is not specified
1 283
Subscribers
+324 hours
+67 days
+930 days
Posts Archive
#✨त्यागमूर्ती आई रमाई भिमराव आंबेडकर यांचा126 व्या जयंतीच्या मंगलमय सदिच्छा🩵🌍🙇♂️
भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवसात पुर्ण करुन या नव्या भारताला एक महान प्रजासत्ता स्थापन करुन दिली📓🇮🇳🖋️
#26january*
🙇♂️ ८ जानेवारी जागतिक बौद्धधम्म ध्वज दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ☸️💙💛❤️🤍🧡☸️
❝ ज्येष्ठ समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले . यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन 🌿💙
