en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 372 subscribers, ranking 8 084 in the Education category and 17 403 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 372 subscribers.

According to the latest data from 01 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -414 over the last 30 days and by -28 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.67%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.92% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 626 views. Within the first day, a publication typically gains 955 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 372
Subscribers
-2824 hours
-1357 days
-41430 days
Posts Archive
कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

सँडर्स हत्या प्रकरणात कोण कोण सहभागी होते?
Anonymous voting

दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous voting

"प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य" हा मान ........... राजाने ............ संस्थानास मिळवून दिला?
Anonymous voting

"ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगार वर्गाला काहीच फायदा नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये"..... असे 1940 रोजी कोणी ठराव केला?
Anonymous voting

पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
Anonymous voting

लेखा कोषागार Normalisation Score विभाग - अमरावती

MAHATRANSCO Lower Division Clerk चे हॉलतिकीट आले आहे परीक्षा दिनांक 1 ऑगस्ट रोजी होईल. लिंक https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/oecla_jun25/login.php?appid=99c8151878623ea75a388881b0612013

🔰ISRO द्वारा NISAR Satelite NASA अंतराळ संस्थेच्या मदतीने लाँच करण्यात येणार आहे. 🔹संयुक्त प्रकल्प: NASA (अमेरिका) आणि ISRO
🔰ISRO द्वारा NISAR Satelite NASA अंतराळ संस्थेच्या मदतीने लाँच करण्यात येणार आहे. 🔹संयुक्त प्रकल्प: NASA (अमेरिका) आणि ISRO (भारत) यांचा संयुक्त उपक्रम. 🔸प्रक्षेपण तारीख: 30 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5:40 वाजता प्रक्षेपण होणार. 🔹प्रक्षेपण यान: ISRO चे GSLV-F16 रॉकेट वापरले जाईल. 🔸प्रक्षेपण स्थळ: श्रीहरिकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC SHAR). 🔹उद्दिष्ट: पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अतिसूक्ष्म बदलांचे उच्च-रिझोल्यूशन (3-10 मीटर) निरीक्षण करणे. 🔸प्रमुख निरीक्षणे: भूस्खलन, बर्फाची हालचाल, वनस्पतींमधील बदल, भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, पूर, मातीतील आर्द्रता. 🔹तंत्रज्ञान: जगातील पहिला असा उपग्रह जो 'L-बँड' (NASA) आणि 'S-बँड' (ISRO) या दोन्ही 'सिंथेटिक एपर्चर रडार' (SAR) फ्रिक्वेन्सी वापरतो.

🔰 हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2025 बद्दल :- 🔸भारताची रँक: 77 वी 🔹व्हिसा-फ्री प्रवेश असलेले देश: 59 🔸पहिल्या क्रमांकावर: सिंगा
🔰 हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2025 बद्दल :- 🔸भारताची रँक: 77 वी 🔹व्हिसा-फ्री प्रवेश असलेले देश: 59 🔸पहिल्या क्रमांकावर: सिंगापूर 🔹सर्वात शेवटी: अफगाणिस्तान

photo content

🎯 किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते❓
Anonymous voting

▪️इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली❓
Anonymous voting

‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रात तंटामुक्त अभियानाची सुरुवात ........... रोजी झाली.
Anonymous voting

▪️स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते. (रायगड जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous voting