en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 469 subscribers, ranking 8 048 in the Education category and 17 358 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 469 subscribers.

According to the latest data from 26 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -406 over the last 30 days and by -26 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.44%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.88% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 576 views. Within the first day, a publication typically gains 950 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 27 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 469
Subscribers
-2624 hours
-1087 days
-40630 days
Posts Archive
▪️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोठे झाले❓
Anonymous voting

INDIAN SOCIETY_SAMPLE PDF.pdf

कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Anonymous voting

‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous voting

अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या साधनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा केलेला आहे?
Anonymous voting

🎯 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला❓
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting

🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous voting

विविध विषय तज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली A)सायमन कमिशन B)साऊथ ब्युरो कमिटी C)रॉयल कमिशन अँड फायनान्स
Anonymous voting

जुन्या चालीरीती चे पुनर्जीवन करावे आशा विचाराच्या व्यक्ती चे नावे पूढे दिले आहेत त्यात एक वेगळ्या विचारांची आहे ती व्यक्ती कोण?
Anonymous voting

1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

🔰सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर येथे 'दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन' हे पहिले महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे. 🔹स्थापन
🔰सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर येथे 'दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन' हे पहिले महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे. 🔹स्थापना: सीमा सुरक्षा दलाने (BSF) ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे केली आहे. 🔸​युनिटचे स्वरूप: हे पहिले संपूर्ण महिला ड्रोन ऑपरेशन युनिट आहे. 🔹​प्रशिक्षण: महिलांना बीएसएफच्या स्कूल ऑफ ड्रोन वॉरफेअर (SDW) मध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते. 🔸​मुख्य कार्य: सीमा व्यवस्थापन, हवाई पाळत (Surveillance), गुप्त माहिती गोळा करणे आणि तस्करी रोखणे. 🔹​महत्त्व: सुरक्षा दलांमधील महिला सक्षमीकरण (Nari Shakti) आणि सीमा सुरक्षेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.