en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 563 subscribers, ranking 8 060 in the Education category and 17 469 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 563 subscribers.

According to the latest data from 22 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -366 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.31%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.76% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 551 views. Within the first day, a publication typically gains 678 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 23 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 563
Subscribers
-1024 hours
-377 days
-36630 days
Posts Archive
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous voting

स्त्री धर्मनीती पुस्तक कोणाचे आहे ?
Anonymous voting

ब्रिटिश संसदेत ------ने ह्या गोष्टीची निंदा केली होती की, कंपनी कर्मचारी स्वतःला मालक समजून व्यापार करतात. परिणामी त्यांनी लक्षावधी व्यापाऱ्यांची रोजीरोटी हिसकावून त्यांना देशोधडीला लावले.
Anonymous voting

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते साहित्य महात्मा फुले यांचे नाही ?
Anonymous voting

भगतसिंग , सुखदेव , चंद्रशेखर आझाद यांनी --------------- या क्रांतिकारकारी संघटनेची स्थापना केली .
Anonymous voting

🔰एसटी सेवेच्या नव्या बसचे नाव आता होणार 'राजमाता जिजाऊ' 🔹​नाव: एसटीच्या ५५ आसनी नवीन बसेसचे नामकरण 'राजमाता जिजाऊ' असे करण्
🔰एसटी सेवेच्या नव्या बसचे नाव आता होणार 'राजमाता जिजाऊ' 🔹​नाव: एसटीच्या ५५ आसनी नवीन बसेसचे नामकरण 'राजमाता जिजाऊ' असे करण्यात आले आहे. 🔸​रंग: भगवा आणि पांढरा (Saffron & White). 🔹​आसन क्षमता: ५५ प्रवासी (३x२ आसन व्यवस्था). 🔸​उद्देश: लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांची गर्दी कमी करणे. 🔹​सुरुवात: मार्च २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार. 🔰एसटीचा इतिहास आणि महत्त्वाच्या तारखा 🔹​१ जून १९४८: पहिली एसटी बस (पुणे ते अहमदनगर). 🔸​१९८२: 'एशियाड' बसची सुरुवात (निम-आराम सेवा). 🔹​२००२: 'शिवनेरी' (पहिली वातानुकूलित/AC बस) सुरू. 🔸​२४ डिसेंबर २०१८: 'विठाई' बसची सुरुवात (पंढरपूरसाठी खास). 🔹​१ जून २०२२: 'शिवाई' - एसटीच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रिक (E-Bus) सुरू. 🔸​१ मे २०२३: 'ई-शिवनेरी' (इलेक्ट्रिक एसी बस) मुंबई-पुणे मार्गावर सुरू. 🔰भविष्यातील लक्ष्यांक (२०२६) 🔸​ताफ्यात ८,००० नवीन बसेस समाविष्ट करण्याचे नियोजन. 🔹​प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसवर भर. 🔸​महिलांना तिकिटात ५०% सवलत नवीन बसेसमध्येही लागू.

तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

◾लॉर्ड रिपन यांनी सन १८८२ मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. हे कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होते ?
Anonymous voting

🔴 गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरू कोण होते ?
Anonymous voting

▪️वसईचा तह कोणात झाला❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️जागतिक दिव्यांग दिवस कधी साजरा केला जातो❓
Anonymous voting

1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी ? मोहम्मद इक्बाल ने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting

'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?
Anonymous voting