en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 428 subscribers, ranking 8 052 in the Education category and 17 365 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 428 subscribers.

According to the latest data from 28 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -406 over the last 30 days and by -18 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.99% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 624 views. Within the first day, a publication typically gains 976 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 29 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 428
Subscribers
-1824 hours
-1287 days
-40630 days
Posts Archive
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

🔰बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 20 ते 25 वयोगटातील बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक 1,000 रुपये भत्ता जाहीर केला आहे. 🔹यो
🔰बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 20 ते 25 वयोगटातील बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक 1,000 रुपये भत्ता जाहीर केला आहे. 🔹योजनेचे नाव: मुख्यमंत्री निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना. 🔸उद्देश: बेरोजगार पदवीधरांना नोकरी मिळेपर्यंत आर्थिक मदत करणे. 🔹पात्रता: ▪️वय: 20 ते 25 वर्षे. ▪️शिक्षण: पदवीधर (ग्रॅज्युएट). ▪️रहिवासी: बिहारचा रहिवासी. 🔸भत्ता: दरमहा 1,000 रुपये. 🔹कालावधी: जास्तीत जास्त 2 वर्षांसाठी. 🔸अट: भत्ता घेताना कौशल्य विकास प्रशिक्षण घेणे अनिवार्य. 🔹अतिरिक्त माहिती: ज्या क्षणी नोकरी मिळेल, त्याच क्षणी हा भत्ता बंद होईल.

मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
Anonymous voting

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous voting

#Update "राज्यसेवा हॉलतिकीट" आलेली आहेत चेक करा ◾️लॉगिन लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login

✍🌎सिराज उद्दौलाच्या मृत्यूनंतर बंगालमध्ये झालेल्या घडामोडींपैकी चुकीची घटना ओळखा.
Anonymous voting

✍🌎ब्लॅक होल ट्रॅजेडी कुणाशी संबंधीत आहे?
Anonymous voting

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ❓
Anonymous voting

भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

▪️खालीलपैकी इंदूप्रकाश साप्तहीकाचे संपादक कोण होते❓
Anonymous voting

🎯 महाराष्ट्रात ------------- साली शेतक-यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
Anonymous voting

फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous voting

बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous voting

1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
Anonymous voting

क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
Anonymous voting

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting