en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 445 subscribers, ranking 8 052 in the Education category and 17 365 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 445 subscribers.

According to the latest data from 28 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -406 over the last 30 days and by -18 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.64%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.99% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 624 views. Within the first day, a publication typically gains 976 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 29 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 445
Subscribers
-1824 hours
-1287 days
-40630 days
Posts Archive
________ संस्था क्रांतीकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
Anonymous voting

दिनकर गंगाधर केळकर हे नाव कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting

पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते
Anonymous voting

Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous voting

Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. १) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Anonymous voting

🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous voting

🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

🔰कर्नाटकमधील वेमगल येथे भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन (FAL) स्थापित करत आहेत. 🔹कंपनी भागीदारी: टाटा (TASL) आ
🔰कर्नाटकमधील वेमगल येथे भारताची पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन (FAL) स्थापित करत आहेत. 🔹कंपनी भागीदारी: टाटा (TASL) आणि एअरबस. 🔸ठिकाण: वेमगल, कर्नाटक (कोलार जिल्हा). 🔹उत्पादन: एअरबस H125 हेलिकॉप्टर. 🔸H125 क्षमता: उंच ठिकाणे/तापमानासाठी उपयुक्त. 🔹उद्देश: नागरी आणि संरक्षण गरजा पूर्ण करणे. 🔸उत्पादन क्षमता: सुरुवातीला दरवर्षी 10 हेलिकॉप्टर्स. 🔹पहिली डिलिव्हरी: अपेक्षित वर्ष २०२७. 🔸महत्त्व: मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता. 🔹जगातील स्थान: H125 FAL असलेला चौथा देश.

🔰हिम बिबट्यांची संख्या मोजणारे भारतातील पहिले राज्य. 🔸सध्याची संख्या: एकूण ८३ हिम बिबटे (२०२५ चा अंदाज). 🔹मागील वाढ: २०२१
🔰हिम बिबट्यांची संख्या मोजणारे भारतातील पहिले राज्य. 🔸सध्याची संख्या: एकूण ८३ हिम बिबटे (२०२५ चा अंदाज). 🔹मागील वाढ: २०२१ च्या ५१ च्या तुलनेत लक्षणीय वाढ. 🔸मुख्य भागीदार: हिमाचल प्रदेश वन विभाग आणि नेचर कन्झर्व्हेशन फाऊंडेशन (NCF). 🔹सर्वेक्षण क्षेत्र: स्पिती व्हॅली, किन्नौर, लाहौलसह सुमारे २६,००० चौ.किमी. 🔸सर्वाधिक घनता: स्पिती आणि पिन व्हॅली. 🔹पद्धत: प्रामुख्याने कॅमेरा ट्रॅपिंगचा वापर. 🔸आदर्श मॉडेल: एका वर्षात पूर्ण झालेले कार्यक्षम आणि किफायतशीर मॉडेल. 🔹इतर शोध: किन्नौरमध्ये पल्लास मांजरीची पहिली नोंद.

मोगल साम्राज्याच्या सर्वात प्रसिद्ध बादशहा कोण होते ❓
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या. शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous voting

उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous voting

History Combine-1.pdf

अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous voting