en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 587 subscribers, ranking 8 082 in the Education category and 17 741 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 587 subscribers.

According to the latest data from 18 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -408 over the last 30 days and by -2 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.67%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.55% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 639 views. Within the first day, a publication typically gains 872 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 4.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 587
Subscribers
-224 hours
-657 days
-40830 days
Posts Archive
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous voting

फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. (कोल्हापूर बँड्समन पोलीस 2019)
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 07 मे 2026 🔰 Day 0️⃣5️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/OtP4fGU_-Uk\

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting

नेटिव्ह जनरल लायब्ररी ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 History 0️⃣7️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दुपारी. 05 : 00 वा. ☑️ By Shailesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/mWUfxBnVjos

Repost from N/a
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸
🔘 Polity 0️⃣8️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे
⭕️YouTube Live ⏰ दु. 04 : 00 वा. ☑️ By Prathmesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/7STPM720kE8

Question:- पुणे व बनारस या विद्यापीठांनी डाॅक्टरेट देऊन ....यांच्या कार्याचा गौरव केला?
Anonymous voting

▪️महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही❓
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

भारतीय स्पेस-टेक स्टार्टअप Pixxel आणि AI कंपनी Sarvam AI यांनी भारताचा पहिला 'AI ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह' विकसित करण्यासाठी
भारतीय स्पेस-टेक स्टार्टअप Pixxel आणि AI कंपनी Sarvam AI यांनी भारताचा पहिला 'AI ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह' विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे. [या उपग्रहाला 'द पाथफाइंडर' (The Pathfinder) असे नाव देण्यात आले आहे.] परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 1] संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 'नॉर्थ टेक सिम्पोजियम 2026' चे उद्घाटन केले. 2] केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 4 मे ते 10 मे 2026 या कालावधीत राष्ट्रव्यापी 'अग्निसुरक्षा सप्ताह' साजरा करण्याची घोषणा केली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

होर्मुझ सामुद्रधुनी मध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने 'प्रकल्प फ्रीडम' (Project Freedom)
होर्मुझ सामुद्रधुनी मध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने 'प्रकल्प फ्रीडम' (Project Freedom) ही मोहीम सुरू केली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

युक्रेनची टेनिसपटू मार्ता कोस्त्युक ने मॅड्रिड ओपन 2026 मधील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात तिने रशियाच्
युक्रेनची टेनिसपटू मार्ता कोस्त्युक ने मॅड्रिड ओपन 2026 मधील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात तिने रशियाच्या मिरा आंद्रीवाचा पराभव केला.] ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली ?
Anonymous voting

🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous voting

काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Statistics & analytics of Telegram channel @prep_plus