en
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Open in Telegram

📈 Analytical overview of Telegram channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Channel Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 24 350 subscribers, ranking 8 088 in the Education category and 17 403 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 24 350 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -419 over the last 30 days and by -16 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.74%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.98% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 1 642 views. Within the first day, a publication typically gains 970 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 5.

📝 Description and content policy

Channel description not provided.

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

24 350
Subscribers
-1624 hours
-1407 days
-41930 days
Posts Archive
🔰 वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 🔹भारताचे स्थान: 2024 मध्ये 15 वे, 2023 पेक्षा एक स्थान वर. 🔸FDI आवक: 2024 मध्ये सुमार
🔰 वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 🔹भारताचे स्थान: 2024 मध्ये 15 वे, 2023 पेक्षा एक स्थान वर. 🔸FDI आवक: 2024 मध्ये सुमारे $27.6 अब्ज. 🔹जागतिक ट्रेंड: जागतिक FDI घटले असतानाही भारताने स्थान सुधारले. 🔸ग्रीनफिल्ड प्रकल्प: जगात चौथे स्थान (1,080 नवीन प्रकल्प) 🔹आंतरराष्ट्रीय प्रकल्प वित्त: आघाडीच्या 5 देशांमध्ये समावेश. 🔸FDI आउटफ्लो: 2023 मधील 23 व्या स्थानावरून 2024 मध्ये 18 वे स्थान.

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous voting

असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous voting

Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ❓
Anonymous voting

1896 च्या दुष्काळादरम्यान कोठून अन्नधान्य मागवले होते?
Anonymous voting

1897 साली ब्युबोनिक नावाच्या विषाणूमुळे बॉंबे प्रांतात कोणता रोग आला होता?
Anonymous voting

🔰ऊर्जा संक्रमण निर्देशांक (ETI) 2025 : भारत 71 व्या क्रमांकावर. 🔹जाहीर करणारी संस्था: जागतिक आर्थिक मंच 🔸उद्देश: ▪️देशांनी
🔰ऊर्जा संक्रमण निर्देशांक (ETI) 2025 : भारत 71 व्या क्रमांकावर. 🔹जाहीर करणारी संस्था: जागतिक आर्थिक मंच 🔸उद्देश: ▪️देशांनी ऊर्जा प्रणालीत किती प्रगती केली आहे, हे तपासणे. ▪️ स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जेकडे जाण्याची देशांची तयारी मोजणे. 🔹मुख्य आयाम (दोन प्रमुख भाग): १)सध्याच्या ऊर्जा प्रणालीची कामगिरी : ▪️ऊर्जा सुरक्षा ▪️ऊर्जा समानता/परवडणारी ऊर्जा ▪️पर्यावरणीय शाश्वतता २)संक्रमणासाठीची तयारी : ▪️गुंतवणूक आणि भांडवल उपलब्धता. ▪️नियम आणि धोरणे. ▪️नवीन तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. ▪️पायाभूत सुविधा. ▪️मानवी कौशल्ये आणि संस्था. 🔸ETI चे महत्त्व: ▪️धोरणकर्त्यांना ऊर्जा धोरणे सुधारण्यासाठी मार्गदर्शन करते. ▪️ऊर्जा संक्रमणातील प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करते. ▪️गुंतवणुकीला प्रोत्साहन देते. ▪️आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवते. 🔰2025 च्या ETI नुसार (118 देशांपैकी): ▪️भारत: 71 व्या क्रमांकावर. ▪️प्रथम क्रमांकावरील देश: स्वीडन. ▪️शेवटच्या क्रमांकावरील देश : कांगो

🔰सत्य प्रकाश यादव यांची IBCA चे पहिले महासंचालक (DG) म्हणून नियुक्ती. 🔹IBCA चे उद्दिष्ट: जगातील सात मोठ्या मांजरींच्या प्रज
🔰सत्य प्रकाश यादव यांची IBCA चे पहिले महासंचालक (DG) म्हणून नियुक्ती. 🔹IBCA चे उद्दिष्ट: जगातील सात मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे (वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, प्यूमा, जग्वार, चीता) आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण आणि संवर्धन करणे. 🔸संस्थापक देश: भारत (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये सुरू केली).✅✅ 🔹भारताची भूमिका: भारताने ७५% जागतिक वाघांची संख्या सांभाळली आहे; या अनुभवाचा उपयोग इतर देशांना मदत करण्यासाठी. 🔸कार्य: सदस्य देशांमध्ये ज्ञान, अनुभव, तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण, आर्थिक/तांत्रिक मदत, संशोधन, क्षमता वाढवणे आणि जनजागृती. 🔰सत्य प्रकाश यादव यांच्याबद्दल :- 🔹अनुभव: भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी; वन्यजीव संवर्धन आणि वन व्यवस्थापनाचा विस्तृत अनुभव. 🔸मागील पद: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) मध्ये सदस्य सचिव म्हणून कार्य.

पंचशील करार .................. वर आधारित होता?
Anonymous voting

ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous voting

" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous voting

🔸कल्याण डोंबिवली महापालिका(KDMC) अर्ज करण्याची लिंक सुरु  आहे. परीक्षा TCS घेणार. लिंक:- https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html एकूण पदे :- 490 03 जुलै 2025 शेवटची तारीख आहे.

MAH-L.L.B. 3 Yrs. CET-2025 Score Card उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत https://cetcell.mahacet.org/

📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous voting